शरद पवार

'शिवसेनेसोबत जाऊन राष्ट्रवादीला फायदा नाही, पवारांनी एनडीएसोबत यावं'

शरद पवारांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीनंतर प्रतिक्रिया उमटायला सुरुवात

Jul 11, 2020, 05:07 PM IST

शरद पवारांच्या मुलाखतीस कारण की...

महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येऊन सहा महिने झाले आणि या सरकारमधील विसंवाद, असमन्वय समोर येऊ लागला. 

Jul 11, 2020, 03:49 PM IST
Mumbai | Saamana Editor Sanjay Raut took Sharad Pawar Interview PT38M54S

मुंबई | 'एक शरद, सगळे गारद' संजय राऊतांनी घेतली पवारांची मुलाखत

मुंबई | 'एक शरद, सगळे गारद' संजय राऊतांनी घेतली पवारांची मुलाखत

Jul 11, 2020, 01:05 PM IST

राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेत वाद?, पाहा काय म्हणालेत पवार

 राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोधकांचा जोरदार समाचार घेतला.  

Jul 11, 2020, 12:29 PM IST

शिवसेनेमुळे भाजपला १०५ आकडा, अन्यथा ५० च्या घरात जागा - शरद पवार

'ज्या शिवसेनेने भाजपच्या जागा वाढविण्यास मदत केली त्यांनाचा हे बाजुला सारायला निघाले. जर शिवसेना यांच्यासोबत नसती तर यांच्या एवढ्या जागा तरी आल्या असता का?'

Jul 11, 2020, 11:47 AM IST

'महाविकासआघाडी'च्या बैठका वाढल्या, संध्याकाळी शरद पवार पुन्हा मुख्यमंत्र्यांना भेटणार

राज्यातल्या महाविकासआघाडी सरकारमधल्या नेत्यांच्या बैठकांचा सिलसिला वाढत चालला आहे.

Jul 10, 2020, 03:47 PM IST

मोदीही पंडित नेहरुंसारखेच वागले, त्यांचा निर्णय योग्यच- शरद पवार

यापूर्वीही भारत-चीन मुद्द्यावरुन शरद पवार यांनी मोदी सरकारची पाठराखण केली होती. 

Jul 7, 2020, 10:49 PM IST

अर्थव्यवस्थेचं पुनर्जीवन सोपी गोष्ट नव्हे, यातून सावरायला वर्षभर लागेल- पवार

'कोरोनाचं संकट अतिशय चिंताजनक असून याचा व्यापारावरही मोठा परिणाम झाला आहे'

Jul 7, 2020, 07:30 PM IST

'कोणत्याही प्रकारचे मतभेद सरकारमध्ये नाहीत'

संजय राऊतांची सडेतोड उत्तरं 

Jul 7, 2020, 12:45 PM IST

ठाकरे-पवार बैठकीत लॉकडाऊनच्या गोंधळावर चर्चा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यातली बैठक संपली आहे.

Jul 3, 2020, 07:25 PM IST

शरद पवार संध्याकाळी मुख्यमंत्र्यांना भेटणार, 'महाविकासआघाडी'तल्या कुरबुरींवर चर्चा

महाविकासआघाडीमध्ये सुरू असलेल्या कुरबुरींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत.

Jul 3, 2020, 03:40 PM IST

'राहुल गांधींना पवार समजवून सांगतील', काँग्रेसच्या टीकेला राष्ट्रवादीचं प्रत्युत्तर

भारत-चीन मुद्द्यावरून शरद पवारांनी राहुल गांधींवर साधलेल्या निशाण्याचे पडसाद काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये उमटत आहेत. 

Jul 1, 2020, 03:30 PM IST

शरद पवारांच्या राहुल गांधींवरील टीकेला ऊर्जामंत्री नितीन राऊतांचे जोरदार उत्तर

देशाच्या संरक्षणाच्या मुद्यावरून राजकारण करणे योग्य नाही असं पवारांनी म्हटलं होतं.

Jun 30, 2020, 05:57 PM IST

शरद पवारांच्या ताफ्यातील पोलीस व्हॅन एक्स्प्रेस वेवर पलटली

शरद पवार यांची गाडीही सुरक्षित असल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलिसांनी दिली. 

Jun 29, 2020, 01:16 PM IST