Gram Panchayat Election Result 2022 : भोर, कोल्हापूरात ग्रामपंचायतीचा सर्वात धक्कादायक निकाल!
राज्यातील काही ग्रामपंचायतींमध्ये मतदारांनी प्रस्थापितांना धक्का देत तरूणाईच्या हाती ग्रामपंचायतीचा कारभार सोपवला आहे. दोन ग्रामपंचायतींच्या निकालामध्ये 'त्या' उमेदवारांना सरपंच जाहीर करण्याशिवाय पर्यायच नाही.
Dec 20, 2022, 08:10 PM IST
Gram panchayat Election Result 2022 : चंद्रकांत पाटील यांना मोठा धक्का, मुलगी जिंकली पण पॅनल हरलं
राज्यातील 7 हजार 135 ग्रामपंचायतींसाठी मतमोजणी, दिग्गजांची प्रतिष्ठापणाला अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल
Dec 20, 2022, 12:22 PM ISTMaharashtra Gram Panchayat Election : "नैरोबी-केनियाच्या ग्रामपंचायतीतही...."; फडणवीस यांच्या दाव्यावर संजय राऊतांनी लगावला टोला
Maharashtra Gram Panchayat Election Results 2022 : कोणी काहीही काळजी करु नका, महाराष्ट्रात पुन्हा नंबर वन भारतीय जनता पार्टीच राहील, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी निकालाआधीच केला होता
Dec 20, 2022, 11:51 AM ISTChandrakant Patil : चंद्रकांत पाटील यांना शाईफेकीचा धसका? बचावासाठी फेसशिल्डचा वापर
चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) पिंपरीत एका कार्यक्रमासाठी आले होते. यावेळेस त्यांनी लावलेल्या फेसशिल्डने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं.
Dec 17, 2022, 05:54 PM IST
Sharad Pawar: पत्नी पळून गेली, पवारांना धमकी... त्या घटनेमागचं खरं कारण समोर
Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या त्या तरुणाला पोलिसांनी केली अटक, धमकीमागचं कारण आलं समोर
Dec 14, 2022, 07:58 PM ISTSharad Pawar यांना जीवे मारण्याची धमकी देणारा पोलिसांच्या ताब्यात
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.
Dec 14, 2022, 10:02 AM ISTSharad Pawar : शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी, मुंबईच्या घरी फोन
Sharad Pawar Death Threat : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. (Death threat to Sharad Pawar)
Dec 13, 2022, 11:32 AM ISTChandrakant Patil : चंद्रकांत पाटील यांच्या आवाहनानंतरही 11 पोलीस कर्मचारी निलंबित
Chandrakant Patil : चंद्रकांत पाटील एका महोत्सवाच्या उद्घटनासाठी पिंपरीत आले होते. या दरम्यान त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली.
Dec 11, 2022, 09:22 AM ISTHimachal Pradesh CM: हिमाचल मध्ये महाराष्ट्र पॅटर्न; एकनाथ शिंदेंची आयडिया वापरुन बनले मुख्यमंत्री
Himachal Pradesh CM: रातोरात महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. यानंतर राज्यात नवे शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आले आणि एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले. राजकारणाचा हा महाराष्ट्र पॅटर्न हिमाचल मध्ये देखील पहायला मिळाला आहे. काँग्रेसचे सुखविंदर सिंग सुखू एकनाथ शिंदेंची आयडिया वापरुन मुख्यमंत्री बनले आहेत.
Dec 10, 2022, 09:13 PM ISTChandrakant Patil यांच्यावर शाईफेक; Devendra Fadanvis म्हणतात, "बोलताना भान ठेवलं पाहिजे पण..."
Devendra Fadanvis On Chandrakant Patil: चंद्रकांत पाटील यांच्यावर झालेल्या शाई हल्ल्यानंतर आता राज्यातील वातावरण तापल्याचं दिसतंय. अशातच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Ink Attack On Chandrakant Patil) यांनी मोठं वक्तव्य केलंय.
Dec 10, 2022, 08:09 PM ISTआताची मोठी बातमी! पिंपरीत चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक, फुले-आंबेडकर वक्तव्याचा वाद
चंद्रकांत पाटील आज पिंपरीत (Pimpri) आले असतान काही जणांनी त्यांच्यावर अचानक शाईफेक केली
Dec 10, 2022, 06:25 PM ISTमहाराष्ट्र ओरबाडून गुजरातचा विजय मिळवला, उद्धव ठाकरेंचा थेट मोदींवर हल्लाबोल!
महाराष्ट्र ओरबाडून गुजरातचा विजय मिळवला असल्याचं म्हणत उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधला आहे.
Dec 8, 2022, 05:52 PM ISTउद्धव ठाकरे यांचे टेन्शन वाढवणारी बातमी; बेहिशेबी मालमत्तेबाबत मुंबई पोलिसांकडून मोठी अपडेट
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुबियांच्या संपत्तीबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलीय. याप्रकरणी आज महत्त्वाची माहिती समोर आली आहे
Dec 8, 2022, 04:32 PM ISTसंसदेत शिवरायांचा जयजयकार, खासदार डॉ.अमोल कोल्हे यांचा माईक केला बंद
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्याचे पडसाद संसदेत, डॉ. अमोल कोल्हे यांनी उपस्थित केला मुद्दा, पण त्यांचा माईकच केला बंद
Dec 8, 2022, 03:44 PM IST"कर्नाटकी सुद्धा महाराष्ट्रात राहतात, लक्षात असूद्या", स्वराज्य संघटनेचा कर्नाटक सरकारला इशारा
Nashik Protest Karnataka : शिवरायांनी कर्नाटकमध्ये सुद्धा भगवा फडकावलाय, नाशिकमध्ये (Nashik) स्वराज्य संघटना आक्रमक झालीय.
Dec 7, 2022, 04:07 PM IST