परळीत शरद पवारांच्या वाढदिवसाच्या केकवर उड्या, पोलिसांचा सौम्य लाठीमार
शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त परळीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात ८० किलोचा केक कापण्यात आला
Dec 12, 2020, 10:48 PM ISTशरद पवार यूपीएचे अध्यक्ष झाले तर आवडेल - शिंदे
पद नसले तरी राष्ट्रवादीचे शरद पवार (Sharad Pawar) आजही देशाचे नेतृत्व करत आहेत. ते यूपीएचे अध्यक्ष झाले तर आवडेल, असे वक्तव्य काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांनी केले आहे.
Dec 12, 2020, 02:58 PM ISTशरद पवार यांना पंतप्रधानपदाची संधी मिळायला हवी होती - राऊत
शरद पवार (Sharad Pawar) यांना याआधीच पंतप्रधानपदाची (Prime Minister's post) संधी मिळायला हवी होती, असे वक्तव्य शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी केले.
Dec 12, 2020, 02:12 PM ISTशरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेच्या खास शुभेच्छा
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेचे (Shiv Sena) मुखपत्र असलेल्या दैनिक 'सामना'तून खास शुभेच्छा देण्यात आल्यात.
Dec 12, 2020, 08:30 AM ISTमोठी बातमी । शरद पवार यांची यूपीएच्या चेअरमनपदी निवडीची शक्यता
देशाच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी.
Dec 10, 2020, 02:04 PM ISTशरद पवारांच्या नावे राज्य सरकार योजना लागू करणार
मंत्रीमंडळ बैठकीत या योजनेला मंजुरी दिली जाणार आहे.
Dec 8, 2020, 09:28 PM ISTशरद पवार हे राहुल गांधींना समजून घेण्यात कमी पडले - बाळासाहेब थोरात
एका मुलाखतीत शरद पवारांनी केलेल्या वक्तव्याला बाळासाहेब थोरात यांनी उत्तर दिलं आहे.
Dec 7, 2020, 03:29 PM ISTमहाविकास आघाडीत धुसफूस, यशोमती ठाकूर यांनी सुनावले
महाविकास आघाडीत धुसफूस उघड झाली आहे. सरकार स्थिर राहावे, असे वाटत असेल तर काँग्रेसच्या शीर्ष नेतृत्वावर टीका टाळा, असे काँग्रेस कार्याध्यक्ष यशोमती ठाकूर यांनी सुनावले आहे.
Dec 5, 2020, 04:20 PM ISTविनोदी विधाने करणं हा चंद्रकांत पाटलांचा लौकिक- शरद पवार
शरद पवारांचा चंद्रकांत पाटलांना टोला
Dec 4, 2020, 01:30 PM ISTसरकारच्या वर्षपूर्तीच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांना शरद पवार आणि अजित पवार काय म्हणाले...
महाविकास आघाडीला १ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार,
Dec 4, 2020, 12:50 AM ISTमहाराष्ट्र घाबरला नाही, घाबरणार नाही - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
जनतेच्या विश्वासाच्या बळावर स्थापन झालेल्या राज्यातील महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi Government) वर्षपूर्ती केली आहे.
Dec 3, 2020, 09:34 PM ISTमहाविकास आघाडी सरकार किती वर्ष चालणार? शरद पवार म्हणाले...
महाविकास आघाडी सरकारला ( Maha Vikas Aghadi Government) वर्षपूर्ती झाली.
Dec 3, 2020, 07:10 PM ISTसरकार पाडण्याच्या अफवा उठवल्या गेल्या - अजित पवार
सर्वांना सोबत घेऊन समर्थ महाराष्ट्र (Maharashtra) घडविणार आहोत. विकासासाठी सरकार कटिबद्ध आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.
Dec 3, 2020, 05:59 PM ISTती पहाट नव्हती, तो अंध:कारच होता, 'त्या' शपथविधीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया
ही ऐतिहासिक पहाट राज्याच्या राजकारणात कायमची नोंदवली गेली. यावर आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय.
Nov 23, 2020, 01:03 PM ISTVideo : शरद पवार आणि कुटुंबीयांनी असा साजरा केला दिवाळी पाडवा
बारामतीतील गोविंद बागेत पार पडला पाडवा
Nov 17, 2020, 07:02 AM IST