नरेंद्र मोदी-शरद पवार येणार एकाच व्यासपीठावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी एक दिवसाच्या पुणे दौ-यावर येत आहेत. दुपारी साडेचार वाजता मांजरी इथल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट इथं आयोजित आंतरराष्ट्रीय साखर परिषदेचे पंतप्रधान उदघाटन करतील. यावेळी राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार उपस्थित राहतील. 

Updated: Nov 13, 2016, 02:40 PM IST
नरेंद्र मोदी-शरद पवार येणार एकाच व्यासपीठावर  title=

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी एक दिवसाच्या पुणे दौ-यावर येत आहेत. दुपारी साडेचार वाजता मांजरी इथल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट इथं आयोजित आंतरराष्ट्रीय साखर परिषदेचे पंतप्रधान उदघाटन करतील. यावेळी राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार उपस्थित राहतील. 

या कार्यक्रमानंतर संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास पंतप्रधान सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला भेट देतील. या कार्यक्रमानंतर मोदी पुन्हा नवी दिल्लीला रवाना होतील.