कर्जत | पंतप्रधानपदाचं खूळ डोक्यातून काढून टाका- शरद पवार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 7, 2017, 06:42 PM ISTपंतप्रधानांपदाचं खूळ डोक्यातून काढा - पवारांच्या कानपिचक्या
पंतप्रधानपदाचं खूळ काढून टाकण्याचा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पक्षाच्या चिंतन शिबिरात कार्य़कर्त्यांना दिला.
Nov 7, 2017, 06:35 PM ISTठाकरे-पवार ही दोन वैफल्यग्रस्तांची भेट - भाजप
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर भाजपने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ही भेट म्हणजे दोन वैफल्यग्रस्तांची असल्याचे भाजपने म्हटलेय.
Nov 7, 2017, 06:20 PM ISTउद्धव ठाकरेंच्या भेटीला शरद पवारांचा दुजोरा
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दहा दिवसांपूर्वी मुंबईतल्या निवास्थानी भेट घेतल्याच्या वृत्ताला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दुजोरा दिलाय. उद्धव ठाकरे यांनी पवारांच्या मुंबईतल्या निवासस्थानी भेट घेतली.
Nov 7, 2017, 06:08 PM ISTकर्जत | मोदींच्या काळात लोकशाही मुल्यांवर मर्यादा- शरद पवार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
मुंबई | शिवसेना सत्तेतून बाहेर पडली तर काय असेल सत्ता समीकरण?
Nov 7, 2017, 05:19 PM ISTमुंबई | शिवसेना भाजपवर एवढी नाराज का?
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
शिवसेनेने भाजप सरकारचा पाठिंबा काढला तर...
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दहा दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची घेतली भेट घेतली, अशी बातमी राष्ट्रवादीच्या गोटातून माध्यमांमध्ये सांगण्यात आली. त्यामुळे राज्यात मोठ्या राजकीय भूकंपाची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Nov 7, 2017, 05:13 PM ISTदेशात लोकशाही मुल्यांना धोका - शरद पवार
सत्तेचे केंद्रीकरण झाले की, भ्रष्ट मार्गाने जाते. सध्या देशात असेच वातावरण आहे, असे सांगतानाच देशात लोकशाही मुल्यांवर मर्यादा येत आहेत, असा थेट हल्ला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप प्रणीत केंद्र आणि राज्य सरकारवर चढवला आहे. रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे आयोजित पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते मंगळवारी बोलत होते.
Nov 7, 2017, 04:54 PM ISTउद्धव ठाकरेंना शरद पवारांनी हे आश्वासन दिले!
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दहा दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची घेतली भेट घेतली. यावेळी पवार यांनी तुम्ही भूमिका घ्या, असे उद्धव यांना सांगितल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे राज्यात राजकीय उलथापालत होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Nov 7, 2017, 04:50 PM ISTमुंबई | शिवसेना बाहेर पडली तर सत्ता समीकरणाची शक्यता
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
मुंबई | फडणवीस सरकार किती सुरक्षित?
Mumbai Vitobha Sawant On Thackeray Meet Pawar
Nov 7, 2017, 04:32 PM ISTउद्धव ठाकरे-शरद पवार भेटीचे हे असू शकते कारण...
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दहा दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची घेतली भेट घेतली, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आलेय. शिवसेना भाजप सरकारमध्ये न राहण्याचे संकेत मिळत आहे. याचपार्श्वभूमीवर ही भेट घेतल्याचे बोलले जात आहे. राज्यातील राजकीय घडामोडीवर उद्धव यांनी पवार यांच्याशी चर्चा केल्याची माहिती आहे.
Nov 7, 2017, 04:25 PM ISTभाजपविरोधात विरोधकांची एकजूट, २०१९ ची निवडणूक जड जाणार?
आगामी लोकसभा आणि राज्यातील विधानसभा निवडणुका २०१९ होणार आहेत. त्याआधीच महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आलाय. भाजपविरोधात विरोधक एकत्र येण्याचे संकेत मिळत आहेत.
Nov 7, 2017, 03:56 PM ISTमुंबई | पवार-ठाकरे भेटीवर भाजपची पहिली प्रतिक्रिया
BJP Madhav Bhandari On Shiv Sena Chief Uddhav Thackeray Meet Sharad Pawar
Nov 7, 2017, 03:47 PM IST