ठाणे | सोशल मीडियावर शरद पवारांना धमकी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 5, 2018, 05:57 PM ISTशरद पवारांच्या हत्येची सोशल मीडियावर चिथावणी
सोशल मीडियावर 'देशहिता'साठी शरद पवार यांच्यासारख्यांची हत्या केली तरी पाप लागणार नाही, अशी पोस्ट टाकून हत्येची चिथावणी देणाऱ्या माथेफिरुवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
Jan 5, 2018, 10:09 AM ISTकोरेगावर भीमा पडसाद : एसटीचे २० कोटींचे नुकसान
एसटीला भीमा-कोरेगावच्या घटनेमुळे झालेल्या आंदोलनात तब्बल २० कोटींचं नुकसान सहन करावं लागले आहे. तसेच राज्यभरात अनेक एसटी आणि शहर बस वाहतूक टार्गेट करण्यात आली.
Jan 4, 2018, 08:01 PM ISTकोरेगाव-भीमा पडसाद : रामदास आठवलेंच्या नेतृत्वाखालील रिपाइंची बैठक
सध्या धुमसत असलेल्या कोरेगाव-भीमा वादाच्या पार्श्वभूमीवर येत्या ६ जानेवारीला रामदास आठवलेंच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची बैठक आयोजित करण्यात आलीय.
Jan 4, 2018, 06:24 PM ISTतीन दिवसानंतर महाराष्ट्रातील परिस्थिती पूर्वपदावर : केंद्रीय गृहराज्यमंत्री अहिर
कोरेगांव-भीमा घटनेनंतर तीन दिवसानंतर आता हळहळू परिस्थिती पूर्वपदावर येतेय.
Jan 4, 2018, 06:05 PM ISTभीमा कोरेगाव प्रकरण : शरद पवार यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल
भीमा कोरेगाव प्रकरणावर राज्यसभेत चर्चा झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला.
Jan 4, 2018, 12:40 PM ISTराज ठाकरे घेणार असलेली पवारांची मुलाखत अनिश्चित कालावधीसाठी पुढे
माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची राज ठाकरे घेणार असलेली बहुप्रतीक्षित मुलाखत पुन्हा एकदा रद्द करण्यात आली आहे.
Jan 4, 2018, 08:32 AM ISTमुंबई । भिमा कोरेगाव प्रकरणी सखल चौकशी करावी - शरद पवार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 2, 2018, 10:36 AM ISTभिमा कोरेगाव : तणावानंतर आज वातावरण निवळलं, पवारांनी केले आवाहन
भिमा कोरेगाव मध्ये काल झालेल्या तणावानंतर आज तिथलं वातावरण निवळलं आहे. वढू बुद्रुक मध्ये दोन गटात वाद झाला आणि त्याचं पर्यवसन दगडफेक, तोडफोड आणि जाळपोळीत झालं होतं. या घटनेवर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी दु:ख व्यक्त केलंय.
Jan 2, 2018, 09:13 AM ISTशरद पवारांनी दत्तक घेतले ४ मल्ल
माजी केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष शरद पवार यांनी चार मल्लांना दत्तक घेतलं आहे.
Dec 31, 2017, 04:32 PM ISTयेणारं वरीस धोक्याचं...!, पवारांनी दिले संकेत
कारखान्यांनी आतापासूनच गळीत हंगामाची आखणी करण्यास सुरूवात करावी असे संकेतही पवार यांनी दिले
Dec 27, 2017, 08:55 AM ISTपुणे | मांजरी | वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची सभा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 26, 2017, 07:24 PM ISTरायगडमधील कारखाने बंद पडत असल्याने मोठे संकट - पवार
रायगड जिल्ह्यातील कारखाने ही जिल्ह्याची ऊर्जा असून ते कारखाने बंद पडत असल्यानं ते आपल्यासाठी सर्वात मोठं संकट आहे, असं शरद पवार यांनी म्हटलंय.
Dec 26, 2017, 04:02 PM ISTगरजू विद्यार्थ्याला राष्ट्रवादी देणार आर्थिक पाठबळ : शरद पवार
भविष्यात विद्यार्थ्यांना शैक्षणिक अडचणी येवू नये म्हणून मोठा निधी उभारण्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचा भर राहील.
Dec 26, 2017, 02:53 PM ISTरायगड I कर्जत I कारखाने बंद पडणं मोठं संकट- शरद पवार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 26, 2017, 10:49 AM IST