शरद पवारांनी केलं अजित पवारांचं कौतुक
पुण्यातील बालेवाडीत झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवारांचं भरभरून कौतुक केलं आहे.
Oct 16, 2017, 10:20 PM ISTअभिव्यक्ती स्वातंत्र्य गरजेचं - शरद पवार
सोशल मीडियावर सरकारविरोधी लिखाण केलेल्या ज्या तरुणांना नोटीसा आल्यात. त्या सर्व तरुणांसोबत आपण असल्याचं शरद पवारांनी म्हटलंय .
Oct 15, 2017, 05:44 PM ISTसोशल मीडियावरील लिखाणावरून नोटिसा मिळालेल्या तरुणांच्या पाठिशी - शरद पवार
सोशल मीडियावरील लिखाणावरून नोटिसा मिळालेल्या तरुणांच्या पाठिशी - शरद पवार
Oct 14, 2017, 10:29 PM ISTशरद पवार - उदयनराजेंचा एकाच गाडीतून प्रवास
Oct 4, 2017, 11:01 PM ISTसातारा । शरद पवार - उदयनराजे भोसले यांचा एकाच गाडीतून प्रवास
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 4, 2017, 02:13 PM ISTउदयनराजे भोसले संतापलेत, 'दात टोकरून पोट भरणे ही आमची संस्कृती नाही'
भ्रष्टाचाराचे आरोप खासदार उदयनराजे भोसले यांनी फेटाळले आहेत. माझ्यावर केलेले ५० लाख भ्रष्टाचारांचे आरोप कधीही सहन करून घेणार नाही ,दात टोकरून पोट भरणे ही आमची संस्कृती नाही, असे ते म्हणालेत.
Oct 4, 2017, 01:24 PM ISTशरद पवार - उदयनराजे भोसले यांचा एकाच गाडीतून प्रवास
खासदार उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एकाच गाडीतून प्रवास केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्यात. दरम्यान, उदयनराजे यांनी अनेकवेळा राष्ट्रवादीवर जाहीरपणे तोंडसुख घेतले होते. तसेच राष्ट्रवादीबाबत उघड नाराजी व्यक्त केली होती.
Oct 4, 2017, 12:18 PM ISTनाशिक | कर्जमाफीच्या मुद्द्यावरून शरद पवार यांचा सरकारला अल्टिमेटम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 4, 2017, 11:43 AM ISTनाशिक । शरद पवारांची मोदी सरकारवर सडकून टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 3, 2017, 04:41 PM ISTशेतकरी कर्जमाफी आणि बुलेट ट्रेन फसवी, शरद पवारांचा आंदोलनाचा एल्गार
केंद्र सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे बेरोजगारीत वाढ झाली आहे. तसेच जपानची आर्थिक मंदी दूर करण्यासाठी बुलेट ट्रेनचा घाट घातला जात आहे, अशी टीका करत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी हल्लाबोल केला. तर राज्य सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचे धोरण अवलंबिले आहे. आम्ही दिवाळीपर्यंत वाट पाहत आहेत. त्यानंतर आंदोलन पुकारले जाईल, असा इशारा पवार यांनी दिलाय.
Oct 3, 2017, 03:37 PM IST'मी पवारांचा नाही तर बाळासाहेबांचा शिष्य'
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवाजी पार्कवर आयोजित करण्यात आलेल्या दसरा मेळाव्यात भाजप सरकारवर जोरदार टीका केलीच... पण, यासोबतच त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही बोचरं प्रत्यूत्तर दिलंय.
Sep 30, 2017, 10:46 PM IST'...तर साखर आयात करू देणार नाही'
साखरेचा साठा २१ टक्क्यांपेक्षा जास्त नको असं सरकारचं धोरण आहे.
Sep 27, 2017, 09:27 PM ISTनवी दिल्ली | '...तर साखर आयात करू देणार नाही'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 27, 2017, 08:29 PM ISTसेनेनं सत्तेत राहून अशी भूमिका घेणे बरे नाही - पवार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 25, 2017, 01:09 PM ISTसेनेनं सत्तेत राहून अशी भूमिका घेणे बरे नाही - पवार
शिवसेनेनं महागाईविरोधात केलेल्या आंदोलनाचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कौतुक केलंय. मात्र त्याचवेळी शिवसेनेला चिमटे घेत सत्तेतून बाहेर पडण्याचा अप्रत्यक्ष सल्लादेखील दिलाय.
Sep 25, 2017, 12:43 PM IST