बुलेट ट्रेनचा निर्णय महाराष्ट्रावर अन्यायकारक : शरद पवार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी असलेल्या बुलेट ट्रेनचा महाराष्ट्राला फायदा नाही. बुलेट ट्रेन हा विचार न करता घेतलेला निर्णय असल्याची टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे.
Sep 25, 2017, 10:03 AM IST'जनता पर्याय म्हणून विरोधीपक्षांकडे आशेने बघत आहे'
पेट्रोल दरवाढ, नोटबंदी, बेरोजगारी यामुळे अर्थव्यवस्था अडचणीत आली आहे. तीन वर्षातचं कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र विचारायची वेळ आली आहे.
Sep 23, 2017, 11:30 PM ISTपुणे । भाजप आयारामांवर गिरीश बापटांची टीप्पणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 22, 2017, 09:23 PM ISTपवारांच्या बारामतीतल्या शाळेची ही दूरवस्था...
शरद पवार यांच्या बारामती तालुक्यातल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेची दयनीय अवस्था झाली आहे. शाळेची इमारत जुनी झाली आहे, त्यातच मुसळधार पावसामुळे या शाळेला अक्षरशः तळ्याचं रुप आलंय.
Sep 15, 2017, 04:15 PM ISTपुणे | देवेंद्र फडणवीस | अरूण जेटली आणि शरद पवार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 11, 2017, 10:11 AM ISTमुंबई | मोदींच्या ऑफरवर काय बोलले शरद पवार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 10, 2017, 06:38 PM ISTमी आता कशाचेही नेतृत्व करणार नाही : शरद पवार
पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यामध्ये राष्ट्रवादीचा सहभागाची चर्चा होती. मात्र, या चर्चेला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीच पूर्नविराम दिलाय. मी आता कशाचेही नेतृत्व करणार नाही, असे सांगत त्यांनी राष्ट्रवादीच्या सहभागाचे वृत्त फेटाळून लावले.
Sep 1, 2017, 07:48 AM ISTशरद पवारांची गडकरींवर स्तुतीसुमने
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/र
Aug 27, 2017, 06:19 PM ISTगडकरींच्या परीक्षेत मुख्यमंत्री फडणवीसांचे खाते नापास
नगर विकास खाते‘होपलेस’;गडकरींचा राज्य सरकारला घरचा आहेर
Aug 27, 2017, 02:27 PM ISTनितीन गडकरींच्या कामांचं शरद पवारांनी केलं कौतूक
'कमी खर्चात आणि मर्यादित वेळेत दळणवळणाची साधन उपलब्ध करुन देण्यात नितीन गडकरी यांनी लक्ष घातलयं याचा आपल्याला आनंद असल्याच' मत शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. 'महाराष्ट्रात आणि बाहेर सुध्दा रस्त्याच्या विकासा संदर्भात आपल्या कर्तृत्वाचा त्यांनी ठस्सा त्यांनी उमटवला आहे.' अशा शब्दात शरद पवार यांनी नितीन गडकरींचं कौतुक केलं.
Aug 27, 2017, 02:09 PM ISTनाशिक | पवारांच्या साखरेवरून हवामान खात्यात त्सुनामी, विभागांमध्ये श्रेय घेण्यावरून वाद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 24, 2017, 10:00 PM ISTपवारांच्या साखरेनं पुणे वेधशाळेचं तोंड गोड
राज्यात नुकत्याच पडलेल्या पावसानं पुणे वेधशाळेतील हवामान तज्ज्ञांचं तोंड गोड झालं आहे.
Aug 23, 2017, 09:40 PM ISTबारामती । शरद पवारांनी पाळला शब्द, पुणे वेधशाळेला पाठवलं साखरेचं पोतं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 23, 2017, 08:52 PM ISTपुणे वेधशाळेला शरद पवारांनी पाठवलं साखरेचं पोतं
पुणे वेधशाळेला शरद पवारांच्या वतीनं साखरेचं पोतं पाठवण्यात आलं आहे. दुपारी चार वाजता राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पुणे वेधशाळेत साखरेचं पोतं घेऊन जाणार आहेच.
Aug 23, 2017, 01:09 PM ISTबारामती । पुणे वेधशाळेला शरद पवारांच्या वतीने साखरेचं पोतं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 23, 2017, 12:11 PM IST