पुणे । छगन भुजबळ लवकरच बाहेर येतील - दिलीप कांबळे
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 28, 2017, 12:28 PM ISTभुजबळ लवकरच बाहेर येतील, दिलीप कांबळेंचं खळबळजनक वक्तव्य
‘छगन भुजबळ ही लढवैय्या व्यक्ती आहे. त्यामुळे गोरगरिब जनतेसाठी संघर्ष करण्यासाठी ते तुरुंगातून बाहेर यायला हवेत’ असं खळबळजनक विधान आज राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळेंनी केलंय.
Nov 28, 2017, 12:05 PM ISTपुणे | शरद पवार आम्हाला बाळासाहेबांच्या जागी - बाळा नांदगावकर
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 26, 2017, 08:51 PM ISTउद्धव ठाकरे यांची मोदी, राज्य सरकारवर सडकून टीका
जो शेतकऱ्यांना छळतो तो, स्वराज्याचा दुष्मन, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्य सरकावर शिवसेने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सडकून टीका केली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही हल्लाबोल चढवला.
Nov 26, 2017, 12:07 AM ISTउद्धव ठाकरे हे सत्तेला चिकटून बसले-पवार
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी जाऊन त्यांना आदरांजली वाहीली.
Nov 25, 2017, 05:30 PM ISTशरद पवारांकडून मुख्यमंत्र्यांना टोला
माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या 33व्या स्मृती दिनी मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांनी कराडच्या प्रीतिसंगमावर आदरांजली वाहिली.
Nov 25, 2017, 02:50 PM ISTकराड । शरद पवारांंचा भाजप सरकारवर हल्लाबोल
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 25, 2017, 02:00 PM ISTकोल्हापूर | मुख्यमंत्री-शरद पवार भेटीवर उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 24, 2017, 05:46 PM ISTआज शरद पवार घेणार मुख्यमंत्र्यांची भेट
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहेत.
Nov 23, 2017, 02:26 PM ISTगुजरातमधल्या सगळ्या जागा राष्ट्रवादी लढणार
काँग्रेससोबतच्या चर्चा अपयशी ठरल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस गुजरात विधानसभेच्या सगळ्या १८२ जागा लढणार आहे.
Nov 20, 2017, 09:07 PM ISTयवतमाळ | शरद पवार यवतमाळ दौऱ्यावर
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 17, 2017, 04:19 PM IST'मुख्यमंत्री माझं ऐकतात, हे खरं नाही'
बोंडअळीग्रस्त कापसाची त्यांनी आज यवतमाळमध्ये जाऊन पाहणी केली तेव्हा, काही शेतकऱ्यांनी शरद पवारांकडे व्यथा मांडली.
Nov 17, 2017, 01:21 PM ISTगुजरात निवडणुकीबाबत शरद पवारांचं भाकीत
गुजरातमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकांमुळे राजकारण चांगलंच तापलं आहे.
Nov 16, 2017, 05:44 PM IST...अन्यथा नक्षलवादाला प्रोत्साहन, शरद पवारांचा सरकारला इशारा
गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात बंद पडत असलेल्या उद्योगधंद्यांवर लक्ष द्या, अन्यथा नक्षलवादाला पुन्हा प्रोत्साहन मिळेल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारला दिलाय. ते चंद्रपूरमध्ये बोलत होते.
Nov 16, 2017, 05:18 PM ISTताफा थांबवून शरद पवारांनी केली अपघातग्रस्तांना मदत
नागपूरहून गडचिरोलीला जात असताना रस्त्यात अपघातग्रस्त कुटुंबियांच्या मदतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार धाऊन आले.
Nov 15, 2017, 05:00 PM IST