शरद पवार

कपटी मित्रापेक्षा दिलदार विरोधक बरा - मुख्यमंत्री

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे दिलदार विरोधक असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.

Oct 23, 2017, 06:14 PM IST

कीटकनाशकांमुळे मृत्यू प्रकरणी पवारांनी केलं मोठं वक्तव्य

कीटकनाशकांनी फवारणी करताना राज्यात अनेक शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. या प्रकरणावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे.

Oct 23, 2017, 05:00 PM IST

मुख्यमंत्र्यांकडून शरद पवारांवर स्तुतीसुमनं

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा अमरावतीमध्ये सर्वपक्षीय सत्कार करण्यात आला.

Oct 23, 2017, 04:48 PM IST

अन पवार साहेब वानखेडे स्टेडियम मध्ये अचानक अवतरतात तेव्हा !!!!

  वानखेडे स्टेडियमवर काल भारत विरुद्ध न्यूझीलंड क्रिकेट संघात एकदिवसीय सामना सुरु होता...या सामन्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी MCA अध्यक्ष शरद पवार यांनी अचानक उपस्थिती लावून या खेळातून अजून आपण निवृत्ती घेतली नसल्याचंच जणू सूचित केलं... 

Oct 23, 2017, 03:29 PM IST

विषारी कीटकनाशकांच्या पुरवठ्याला केंद्रीय कृषीमंत्रालय जबाबदार - पवार

घातक कीटकनाशकं शेतकऱ्यांपर्यंत पोहचू नयेत म्हणूनच कठोर कायदे करण्यात आले आहेत. जर अशी कीटकनाशकं शेतकऱ्यांपर्यंत पोहचत असतील तर याला केंद्रीय कृषी मंत्रालय जबाबदार आहे असा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलाय.  

Oct 23, 2017, 12:44 PM IST

जीएसटीमुळे अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम- शरद पवार

दरम्यान 2 वर्षांत आपण महामंदीच्या दृष्टचक्रातून बाहेर पडू, असा आशावादही यावेळी शरद पवार यांनी व्यक्त केला आहे.

Oct 21, 2017, 11:51 PM IST

शरद पवारांनी केले राज्य सरकारचं कौतुक...

  राज्य सरकारनं शेतक-यांसाठी सुरु केलेल्या कर्जमुक्तीच्या योजनेचं, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कौतुक केलंय. 

Oct 19, 2017, 07:20 PM IST