वीरेंद्र सेहवाग

टी-२० वर्ल्डकपबाबत सेहवागची भविष्यवाणी

टी-२० वर्ल्डकप अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. यंदाच्या वर्ल्डकपमध्ये भारत, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज हे चार संघ सेमीफायनलमध्ये असतील अशी शक्यता भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने व्यक्त केलीये. 

Mar 6, 2016, 10:10 AM IST

येत्या टी-२० विश्वचषकात दिसणार सेहवाग

मुंबई : भारताचा माजी आक्रमक बॅट्समन वीरेंद्र सेहवाग येत्या आयसीसी टी २० विश्वचषकात दिसणार आहे. 

Feb 29, 2016, 01:50 PM IST

माजी क्रिकेटपटूंमध्ये रंगणार चँपियन लीग

पुढील वर्षी जानेवारी-फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या मास्टर्स चँपियन लीगसाठी जगातील सर्वोत्कृष्ट १२ क्रिकेटपटूंच्या नावांची घोषणा करण्यात आली. यातील सहा क्रिकेटपटू हे माजी आंतरराष्ट्रीय कर्णधार आहेत. 

Dec 4, 2015, 10:57 AM IST

सेहवागचा सन्मान आंबेडकर स्टेडिअम एन्डचे नाव बदलले

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ने गुरूवारी भारताच्या सर्वात यशस्वी सलामी फलंदाज वीरेंद्र सेहवाग याच्या क्रिकेटमधील योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले. 

Dec 3, 2015, 11:44 AM IST

'सेहवागला टीममध्ये परत एन्ट्री मिळवण्याच्या एक नाही अनेक मिळाल्या'

सिलेक्टर्सनं मला ड्रॉप करणार असं आधीच सांगितलं असतं तर मी दिल्लीत २०१३ साली झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टेस्टमध्येच निवृत्ती जाहीर केली असती, असं वक्तव्य करणाऱ्या क्रिकेटर विरेंद्र सेहवागवर आता सिलेक्टर्स चांगलेच बरसलेत. 

Nov 3, 2015, 09:24 AM IST

व्हिडिओ : निवृत्ती घेतल्यानंतरही वीरूनं मारले छक्के - पंजे

क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर क्रिकेटर वीरेंद्र सेहवागनं पहिल्यांदाच 'झी न्यूज'शी मनमोकळी बातचीत केलीय.

Oct 30, 2015, 02:13 PM IST

सेहवाग-सचिन पुन्हा एकत्र खेळतांना दिसणार

वीरेंद्र सेहवागने मागील आठवड्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घोषित केली. मात्र अमेरिकेत होणाऱ्या एका ऑल स्टार सिरिजमध्ये वीरेंद्र सहवाग, सचिन तेंडुलकर तसेच शेन वॉर्न देखील आपल्याला मैदानात खेळतांना दिसणार आहेत.

Oct 27, 2015, 08:47 PM IST

दुसरा वीरेंद्र सेहवाग होणे नाही - गौतम गंभीर

गौतम गंभीर आणि वीरेंद्र सेहवाग ही दिल्लीची जोडी क्रिकेटच्या मैदानावर तासनतास एकत्र होती. आपल्या धडाकेबाज शैलीने अनेकांना मंत्रमुग्ध केलेल्या सेहवागने काल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. गौतम गंभीर म्हटला आता दुसरा वीरेंद्र सेहवाग होणे नाही. 

Oct 21, 2015, 10:24 AM IST

निवृत्तीची घोषणा केल्यानंतर भावूक झाला सेहवाग, मैदानाची खूप आठवण येईल

आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून आणि आयपीएलमधून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर मंगळवारी दिलेल्या आपल्या मुलाखतीत वीरेंद्र सेहवाग म्हटला की मी आजीवन क्रिकेटशी संबंधीत काम करणार आहे. सेहवाग भावूक होऊन म्हणाला की, मला मैदानाची खूप आठवण होईल. 

Oct 20, 2015, 05:02 PM IST

वीरेंद्र सेहवागने अखेर क्रिकेटला केला अलविदा

टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवागने अखेर सर्वच आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केली. याबाबत त्याने ट्विट केलेयं.

Oct 20, 2015, 03:21 PM IST

निवृत्तीबाबत वृत्ताचा इन्कार, देशात परतल्यानंतर बोलेन : वीरेंद्र सेहवाग

टीम इंडियाचा आघाडीचा धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवाग याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचे संकेत दिल्याचे वृत्त प्रसिद्ध होतात सेहवागने याचा इन्कार केला. मला जे काही बोलायचे आहे ती मी भारतात परतल्यानंतरच बोलेन, असे त्याने म्हटलेय.

Oct 20, 2015, 10:01 AM IST

रेकॉर्डब्रेक सेहवाग; ४३२ चौकार ठोकत गेलला टाकलंय मागे!

आयपीएल 'सीझन ८'मधल्या दहाव्या मॅचमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबचा तुफानी ओपनर विरेंद्र सेहवागनं बुधवारी एक मोठा रेकॉर्ड कायम केलाय. 

Apr 16, 2015, 04:35 PM IST

युवीसह वीरूचीही होऊ शकते वर्ल्ड कपसाठी निवड?

क्रिकेट विश्व चषक २०१५साठी १५ सदस्यीय संघात युवराज सिंहसह वीरेंद्र सेहवागच्या नावावरही विचार करण्यात येऊ शकतो. 

Jan 5, 2015, 07:37 PM IST

Must Watch : सेहवागने एका चेंडूत केले १७ रन्स

भारताचा धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवाग आपल्या आक्रमक शैलीसाठी प्रसिद्ध आहे. पण तुम्हांला माहीत आहे का त्याने एका चेंडूत १७ धावा केल्या होत्या आणि त्याही कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानसमोर...

Sep 19, 2014, 07:50 PM IST