वीरेंद्र सेहवागने अखेर क्रिकेटला केला अलविदा

टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवागने अखेर सर्वच आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केली. याबाबत त्याने ट्विट केलेयं.

Updated: Oct 20, 2015, 06:06 PM IST
वीरेंद्र सेहवागने अखेर क्रिकेटला केला अलविदा title=

नवी दिल्ली : टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवागने अखेर सर्वच आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केली. याबाबत त्याने ट्विट केलेयं.

अधिक वाचा : निवृत्तीबाबत वृत्ताचा इन्कार, देशात परतल्यानंतर बोलेन : वीरेंद्र सेहवाग

वीरेंद्र सेहवागने आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारांतून आणि इंडियन प्रीमिअर लीगमधून निवृत्ती घेतल्याची माहिती त्याने आपल्या चाहत्यांना ट्विटरवरून दिलेय.

अधिक वाचा : वीरेंद्र सेहवागचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचे संकेत

सेहवागने सोमवारी रात्रीच निवृत्तीचे संकेत दिले होते. त्याने याबाबतची घोषणा भारतात परतल्यानंतर करणार असल्याचे त्याने सांगितले होते. अखेर सेहवागने आज ट्विटरवरून निवृत्ती घेत असल्याचे सांगत आंतरराष्ट्रीय क्रिकेट व आय़पीएलमधून निवृत्तीची घोषणा केली.

 

सेहवागच्या पत्ररुपी भावना

 

I hereby retire from all forms of international cricket and from the Indian Premier League.

Posted by Virender Sehwag on Tuesday, 20 October 2015

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.