विधानसभा

महायुतीत यादीवरुन यादवी! शिवसेनेच्या जागांवर भाजपचे उमेदवार, 25 जागांवर तिढा

Maharashtra Politics : महायुतीत जागावाटपावरुन मोठा तिढा निर्माण झालाय. भाजप-राष्ट्रवादी आणि शिवसेनेत 25 जागांवर रस्सीखेच आहे. हा वाद मिटवण्यासाठी नेत्यांनी थेट दिल्ली दरबारी धाव घेतल्याचं सांगण्यात येतंय. दुसरीकडं भाजपनं जाहीर केलेल्या उमेदवारांपैकी 5 मतदारसंघ शिवसेनेचे आहेत. शिवसेनेला विश्वासात न घेता परस्पर उमेदवार जाहीर केलेत. त्यामुळं शिवसेना नाराज झालीय.

Oct 22, 2024, 09:26 PM IST

विधानसभा जिंकण्यासाठी भाजपचा पावरफूल फॉर्म्युला! पंचायत समिती सर्कलवर फोकस

Maharashtra Politics : लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीत  फटका बसू नये यासाठी भाजपनं नवीन रणनिती तयार केलीय. विधानसभा जिंकण्यासाठी भाजपचा कोणता फॉर्म्युला आहे. 

Aug 26, 2024, 12:12 AM IST

Political News : विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीला खिंडार? साथ सोडत कोण करणार तिसऱ्या आघाडीची स्थापना?

Vidhan Sabha Election 2024 : आगामी विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर सध्या राजकीय घडामोडींना वेग आला असून, मोठ्या पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. 

 

Aug 9, 2024, 08:18 AM IST

आमदार बनण्यासाठी 20 हजार रुपयांचा फॉर्म; सोलापुरात काँग्रेसकडून अर्ज विक्री

सोलापुरात काँग्रेसकडून विधानसभेच्या जागेसाठी 20 हजार रुपयांत फॉर्म दिला जातोय. विधानसभेच्या जागेसाठी इच्छुकांची संख्या वाढत असताना जिल्हा काँग्रेसनं हा निर्णय घेतलाय.

Jul 9, 2024, 06:42 PM IST

'ग्रीन कार्पेट टाकून नालेसफाईची पाहणी केल्याची ही पावती, पहिल्याच पावसात मुंबई तुंबून दाखवली'

Mumbai Rain : पहिल्याच मुसळधार पावसात मुंबईची पुन्हा एकदा तुंबई झाल्याचं पाहायला मिळालं. रेल्वे वाहतूकीबरोबरच रस्त वाहतूकीवरही परिणाम झाल्याने मुंबईकरांची दैना झाली. अनेकांना कामावर जाता आलं नाही. तर शाळा-कॉलेजलाही सुट्टी जाहीर करण्यात आली. 

Jul 8, 2024, 03:45 PM IST

Video : मुसळधार पावसाचा नेत्यांना फटका; अमोल मिटकरी, अनिल पाटील यांचा थेट रेल्वे रुळांवरून पायी प्रवास

Mumbai Rain Video : मुंबईला मागील 24 तासांपासून मुसळधार पावसानं झोपडून काढलं असून, या पावसाचा फटका आता आमदार आणि मंत्रीमहोदयांना बसताना दिसत आहे. 

 

Jul 8, 2024, 10:40 AM IST

लोकसभेतील पराभवनंतर अखेर पंकजा मुंडे आमदार होणार; भाजपने जाहीर केली 5 नावांची यादी

अखेर पंकजा मुंडे आमदार होणार आहेत. लोकसभेतील पराभवनंतर पंकजा मुंडे यांची विधानपरिषदेवर वर्णी लागणार आहे. 

Jul 1, 2024, 03:39 PM IST

विधानसभेत कचका दाखवणार, असं पाडतो की 5 पिढ्या उभ्या राहणार नाही-जरांगेंचा इशारा

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटील यांनी नाव न घेता धनंजय मुंडे यांच्यावर टीका केलीय. 

Jun 9, 2024, 11:51 AM IST

लोकसभेपाठोपाठ 'या' 4 राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर

  State Assembly Election 2024:  लोकसभा 2024 च्या निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. ज्याची सर्वच जण वाट पाहतायत त्या 2024 च्या लोकसभा निवडणुकांची तारीख जाहीर करण्यात आली आहे.  

Mar 16, 2024, 03:52 PM IST

Video: '...तर आपण कार्यक्रम करुन टाकतो'; विधानभवनाच्या गेटवर CM शिंदेंचं हातवारे करत विधान

CM Eknath Shinde Viral Video: विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरत आहे. हा संपूर्ण संवाद विधानसभेच्या पायऱ्यांवरच घडल्याचं पाहायला मिळत आहे.

Feb 26, 2024, 12:59 PM IST

Maharastra Politics : अशोक चव्हाणांनी 'हात' झटकला, नांदेडचा गड काँग्रेस राखणार का?

Nanded Politics : काँग्रेसला खरंच नांदेडचा गड राखता येणार आहे का? असा सवाल विचारला जातोय. नाना पटोले यांच्यावर अशोक चव्हाणांना (Ashok Chavan) थांबवण्याची वेळ का येतीये? जाणून घेऊया...

Feb 13, 2024, 11:18 PM IST

एमआयडीसीचा भोंगळ कारभार, कॅगचा अहवाल विधान सभेत सादर

Maharahtra Winter Session : एमआयडीसीच्या भोंगळ कारभारवारावर कॅगेने कडक ताशेरे ओढले आहेत.  2014 ते 2021 चा कॅगचा अहवाल विधान सभेत सादर करण्यात आला आहे. 

Dec 20, 2023, 02:12 PM IST

Shiv Sena | विधानसभा अध्यक्षांच्या कामकाजावर सुप्रीम कोर्टाचे ताशेरे, पाहा नेमकं काय घडलं?

Supreme Court Hearing on Shivsena : सुप्रीम कोर्टच्या सरन्यायाधिशांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (rahul narvekar) यांच्या कामकाजावर ताशेरे ओढले आहेत.

Sep 18, 2023, 04:19 PM IST

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर समिती गठीत करणार, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती... कांद्याला 350 रूपये अनुदान

आपल्या विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांच्या मोर्चा मुंबईच्या दिशेने निघाला होता, याची दखल घेत काल शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ आणि राज्य सरकारची बैठक झाली, या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. त्यानंतर आज मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केली

Mar 17, 2023, 07:23 PM IST

पत्रकार शशिकांत वारिसे हत्या प्रकरणात मोठी घडामोड, ठाकरे गटाचा आमदार अडचणीत...

राजापूरमधले पत्रकार शशिकांत वारसे यांच्या हत्येचे पडसाद आज विधीमंडळात उमटले. याप्रकरणी ठाकरे गटाचा आमदार अडचणीत येण्याची शक्यता असून सध्या या प्रकरणाची एसआयटी चौकशी सुरु असल्याची माहिती राज्य सरकारने दिली आहे.

Mar 17, 2023, 01:31 PM IST