सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
हा निर्यण येताच ....
Nov 26, 2019, 11:24 AM ISTनवी दिल्ली । महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज अंतिम फैसला
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर अखेर सर्वोच्च न्यायालयाकडून मंगळवारी अंतिम निर्णय सुनावला जाण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे राज्यपाल भगसिंह कोश्यारी यांच्याद्वारे महाराष्ट्रातील सरकार निर्मितीसाठी भाजप आणि अजित पवार यांना आमंत्रित केल्याच्या त्यांच्या आदेशाला मंगळवारी सकाळी साडेदहा वाजण्यासाठी संरक्षित ठेवण्यात आलं. ज्यामुळे अजित पवार आणि भाजप यांना एका दिवसाचा दिलासा मिळाला होता. परिणामी आता सर्वोच्च न्यायालय या सत्तापेचावर कोणता निर्णय देतं याकडे सर्वांचं लक्ष राहील.
Nov 26, 2019, 09:35 AM IST'अजित पवारांनीच शरद पवारांच्या राजकीय इस्टेटीला सुरुंग लावला आणि....'
'सामना'तून अजित पवारांवर घणाघात
Nov 26, 2019, 08:06 AM ISTमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज अंतिम फैसला
काय असणार सर्वोच्च न्यायालयाचा निकाल ?
Nov 26, 2019, 07:25 AM ISTविधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदासाठी राज्यपालांकडे 'या' सहा नावांचा प्रस्ताव
सहा आमदारांची यादी राज्यपालांकडे पाठवण्यात आली आहे.
Nov 25, 2019, 06:32 PM IST'अजित पवारांच्या मनधरणीचा अखेरचा प्रयत्न; ऐकले नाहीत तर....'
जयंत पाटील करणार मनधरणीचा अखेरचा प्रयत्न
Nov 25, 2019, 12:40 PM ISTअमित शाहच महाराष्ट्राच्या सत्ताकारणातील चाणक्य; ट्विट व्हायरल
राज्याच्या राजकारणातही अमित शाह यांची खेळी?
Nov 25, 2019, 11:43 AM ISTबहुमताचा आकडा गाठण्यासाठी भाजपकडून खास Operation
बहुमताचा आकडा असल्याचा दावा करुन ....
Nov 25, 2019, 08:25 AM ISTराज्यातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीकडे साऱ्यांचं लक्ष
स्थिर सरकार स्थापन होणार का?
Nov 25, 2019, 07:21 AM ISTअजित पवारांनी आयुष्यातील सर्वात मोठी चूक केली
'लाडू घशाखाली उतरले नाहीत, उतरणारही नाहीत'
Nov 24, 2019, 10:45 AM ISTनवी दिल्ली | 'महाशिवआघाडी'चं एक पाऊल पुढे, पण चर्चेचं गुऱ्हाळ सुरुच
नवी दिल्ली | 'महाशिवआघाडी'चं एक पाऊल पुढे, पण चर्चेचं गुऱ्हाळ सुरुच
Nov 20, 2019, 09:35 PM ISTउद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावं, संजय राऊत यांची मागणी
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राज्यात महाशिवआघाडीच्या सरकार स्थापनेचे सकारात्मक संकेत दिले आहेत
Nov 20, 2019, 09:25 PM IST'महाशिवआघाडी'चं एक पाऊल पुढे, पण चर्चेचं गुऱ्हाळ सुरुच
तब्बल ३ तासांनंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक संपली आहे.
Nov 20, 2019, 08:48 PM ISTमहाराष्ट्रात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाल्यास ओवैसींना काय वाटतं?
त्यांनी या प्रश्नाचं उत्तर देत म्हटलं....
Nov 12, 2019, 02:32 PM IST