वजन घटवा

सकाळी उठल्यावर या '4' गोष्टी पाळा, वजन घटवा

अनेकांना वजन घटवणं हे अतिशय आव्हानात्मक काम वाटतं. 

Aug 9, 2018, 01:08 PM IST

15 दिवसात लठ्ठ्पणा कमी करायला मदत करेल 'हा' मसाल्याचा पदार्थ

वाढतं वजन आटोक्यात ठेवण्यासाठी जीम, डाएट, व्यायाम, योगा असे अनेक पर्याय आहेत.

Jun 18, 2018, 12:45 PM IST

वजन घटवण्यासाठी फायदेशीर केवळ 1 रूपयाची 'ही' वस्तू

आजकाल लठठपणा ही समस्या सर्रास सार्‍यांमध्ये आढळते. 

Jun 12, 2018, 03:15 PM IST

झोपण्यापूर्वीच्या या '5' चुकांंमुळे आटोक्याबाहेर जातयं तुमचं वजन

आजकाल आबालवृद्धांमध्ये लठ्ठपणाची समस्या वाढत चालली आहे.

Jun 12, 2018, 10:22 AM IST

केवळ 'हा' पदार्थ खाऊन 30 दिवसांच्या ट्रीपमध्ये घटवले 14 किलो ....

वजन घटवण्यासाठी लोकं अनेक प्रयत्न करतात. त्यासाठी चित्र विचित्र उपाय करतात. पण दोन मित्रांनी चक्क वजन घटवण्यासाठी रोड ट्रीपची निवड केली आहे. या रोड ट्रीपदरम्यान अर्जुनने 14 वजन घटवले आहे. त्याचा प्रवास तुम्ही वाचाल तर थक्क होऊन जाल... 

Jun 11, 2018, 01:46 PM IST

वाटीभर दह्याने घटवा वजन

दह्याशिवाय कोणताच डाएट प्लॅन पूर्ण होत नाही. दह्यामुळे पचन सुधारते तसेच वजन आटोक्यात ठेवण्यासही मदत होते. अमेरिकन जर्नल ऑफ न्युट्रिशनच्या मते, दही वजन घटवण्यास तसेच आटोक्यात ठेवण्यास मदत करते.दह्यातील कॅलशियम घटक पेशींमध्ये कोलेस्ट्रेरॉलची निर्मिती करण्यास प्रतिबंध करतात. घातक कोलेस्ट्रेरॉलची निर्मिती वाढली तर लठ्ठपणा आणि उच्चरक्तदाबाची समस्या वाढण्याची शक्यता बळावते.

Jun 2, 2018, 04:53 PM IST

अवघ्या 'दहा' रूपयांच्या या नैसर्गिक उपायाने घटवा झटपट वजन !

आजकाल आबालवृद्धांमध्ये लठ्ठपणाची समस्या आढळते. 

Jun 2, 2018, 08:51 AM IST

वजन घटवण्यासाठी नाश्त्यामध्ये करा 'या' पदार्थांचा समावेश

वजन घटवणं ही अत्यंत आव्हानात्मक प्रकिया असते. वजन घटवण्यासाठी खाण्यावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिला जातो. 

May 28, 2018, 11:03 PM IST

10 दिवसात 7 किलो घटवण्यासाठी नियमित सकाळी प्या 'हे' खास ड्रिंक !

आजकाल लठ्ठपणाची समस्या अगदी लहानमुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्रास आढळत आहे.

May 28, 2018, 05:24 PM IST

हेल्दी मार्गाने स्लीम होण्यासाठी फायदेशीर ठरतील या '13' एक्सपर्ट टीप्स

आजकाल तुम्ही किती फीट आहात यापेक्षा तुम्ही किती स्लिम ट्रीम आहात? 

May 1, 2018, 10:14 PM IST

‘टीव-टीव’ करून वजन घटवा!

सोशल वेबसाईट ‘ट्विटर’वर टीव-टीव करून तुमचं वजन कमी होऊ शकणार आहे... ऐकायला थोडं उटपटांग वक्तव्य वाटतंय का? पण, हाच दावा एका नव्या संशोधनात करण्यात आलाय.

Jan 17, 2013, 12:28 PM IST