दिल्लीत भाजप खासदारांचे विरोधकांविरुद्ध निदर्शनं
दिल्लीत संसदभवनात आज न भूतो असं दृष्य दिसण्याची शक्यता आहे. सत्ताधारी पक्ष विरोधी पक्षाच्या विरोधात निदर्शनं करणार आहे. भाजपानं तसं जाहीर केलंय. संसदेच्या प्रांगणात भाजपाचे खासदार आज काँग्रेसच्या निषेधार्थ आंदोलन करणार आहेत.
Jul 24, 2015, 09:41 AM IST'...हे तर हवेत गप्पा मारणारे पंतप्रधान'
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केलाय.
Jul 23, 2015, 01:52 PM ISTसुषमा स्वराज यांच्या राजीनाम्यावरून लोकसभा ठप्प
संसदेच्या पावसाळी अधिवेशऩात सलग तिसरा दिवस गोंधळ सुरू आहे. गोंधळामुळे लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तर राज्यसभा आडीच वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलीय.
Jul 23, 2015, 01:37 PM ISTपंतप्रधान मोदी हवेत गप्पा मारतात, राहुल गांधीचा आरोप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 23, 2015, 01:32 PM ISTलोकसभेतील ४२० नंबर सीट कोणाला का मिळत नाही? जाणून घ्या रहस्य
जगात १३ क्रमांकाच्या इमारती, घरं खरेदी करत नाही तसंच लग्नासाठी १३ क्रमांकाची तारीखही ठरवत नाहीत याचं कारण म्हणजे १३ य़ा क्रमांकाला जगात अशुभ मानलं जातं.
Jul 23, 2015, 11:48 AM ISTसंसदेचा दुसरा दिवसही वाया, कामकाज दिवसभरासाठी तहकूब
लोकसभा आणि राज्यसभेत आजही काँग्रेस आणि इतर विरोधीपक्षांच्या नेत्यांनी गोंधळ घातलाय. त्यामुळं पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवसही आज पाण्यात जाण्य़ाची शक्यता आहे.
Jul 22, 2015, 12:56 PM ISTकरदात्यांच्या पैशांवर खासदारांची चंगळ
भरमसाठ पगार, मोफत घरं, पाणी-वीज मोफत, रेल्वे-विमानाचा खर्च नाही हे कोणत्याही सर्वासामान्याचं स्वप्न. पण करदात्यांच्या पैशांवर ही चंगळ सुरू आहे जनतेच्या मतांवर निवडून आलेल्या खासदारांची. संसदेच्या कॅन्टीनमध्येही देशातलं सर्वात स्वस्त अन्न मिळतं. गेल्याच महिन्यात माहिती अधिकारात हे वास्तव समोर आलंय.
Jul 2, 2015, 01:48 PM IST'सर्वात मोठा चोर सुटाबुटात येतो'- राहुल गांधी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 12, 2015, 06:41 PM ISTलोकसभेत मंजूर झाल्यानंतर 'जीएसटी' आज राज्यसभेत
संपूर्ण देशात एकच करप्रणाली वापरात आणणारं वस्तू आणि सेवा कर अर्थात (गुडस् अॅन्ड सर्व्हिस टॅक्स - जीएसटी) विधेयक गुरुवारी राज्यसभेत मांडलं जातंय. या विधेयकाला बुधवारी लोकसभेत मंजुरी मिळालीय.
May 7, 2015, 04:50 PM ISTमोदी सरकारची कसोटी, शेवटच्या सत्रात जास्तीत जास्त काम
आक्रमक झालेला काँग्रेस पक्ष, एकवटलेला जनता परिवार आणि सभागृहात काँग्रेसला पाठबळ देण्याच्या डाव्या पक्षांच्या रणनीतीमुळे केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपने र्अथसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या चार दिवसांमध्ये जास्तीत जास्त कामकाज पार पाडण्याचा चंग बांधला आहे.
May 5, 2015, 10:17 AM ISTराहुल गांधी यांची लोकसभेत मोदी सरकारवर टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 29, 2015, 03:12 PM IST'एक दिवसाचा पगार लोकसभेने नेपाळला द्यावा'
लोकसभेमधील सदस्यांनी आपला एक दिवसाचा पगार नेपाळसाठी द्यावा, असे आवाहन समाजवादी पक्षाचे सर्वोच्च नेते मुलायमसिंह यादव यांनी आज केले. नेपाळमध्ये घडलेल्या भीषण भूकंपाच्या घटनेसंदर्भात मुलायम सिंह यादव बोलत होते.
Apr 27, 2015, 08:19 PM ISTजीएसटी विधेयक लोकसभेत सादर
गुड्स अॅण्ड सर्व्हिस टॅक्स अर्थात जीएसटी विधेयक लोकसभेत सादर करण्यात आलंय. अर्थमंत्री अरूण जेटली यांनी प्रचंड गोंधळात हे विधेयक सादर केलं.
Apr 24, 2015, 09:29 PM ISTअभी क्यूं चिल्ला रहे हो, कल गए थे बचाने किसान को!- सुमित्रा महाजन
आम आदमी पार्टीच्या रॅलीत आत्महत्या करणाऱ्या दौसामधील शेतकरी गजेंद्र सिंहच्या मुद्द्यावर लोकसभेत चांगलीच चर्चा झाली.
Apr 23, 2015, 03:07 PM ISTराहुल गांधींच्या भाषणानंतर "नेट न्युट्रॅलिटी' ट्रेंड
तरूणांसाठी महत्वाचा विषय असलेल्या नेट न्यूट्रॅलिटीवर राहुल गांधी यांनी संसदेत आवाज उठवला आहे. लोकसभेत "'नेट न्युट्रॅलिटी' या विषयावर चर्चेचा मुद्दा उपस्थित केला, यानंतर "#RGforNetNeutrality‘ या हॅशटॅगद्वारे ट्विटरवर ट्रेंड आला आहे.
Apr 22, 2015, 04:42 PM IST