ई-रिक्षा विधेयकाला लोकसभेत मिळाली मंजुरी
बहुचर्चित असलेलं ई-रिक्षा विधेयक अखेर बुधवारी लोकसभेच्या सभागृहात एकमतानं मंजुर करण्यात आलं. सभागृहात सत्ताधारी आणि विरोधी पक्ष नेत्यांकडून या विधेयकावर चर्चा करण्यात आल्यानंतर हे विधेयक मंजुर करण्यात आलं.
Dec 18, 2014, 06:21 PM ISTविदर्भाच्या मुद्द्यावर शिवसेना-भाजप आमने-सामने
लोकसभेत स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मुद्द्यावर आज शिवसेना-भाजप आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले. वेगळ्या विदर्भ राज्याच्या निर्मितीबाबत एक खासगी विधेयक मांडण्यात आले. मात्र, शिवसेनेने याला कडाडून विरोध केला.
Dec 12, 2014, 10:39 PM ISTसाध्वी निरंजन वक्तव्यांवरुन संसदेत गदारोळ, विरोधकांची निदर्शने
साध्वी निरंजन ज्योतींबाबत आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेत स्पष्टीकरण दिलं. हे प्रकऱण आता संपायलसा हवं. त्याचप्रमाणे याप्रकरणी साध्वी निरंजन ज्योतींनी माफी मागितली आहे. त्यांना मी समजही दिल्याचं पंतप्रधानांनी स्पष्ट केलंय.
Dec 5, 2014, 01:12 PM ISTलोकसभेत विरोधकांचा गोंधळ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 5, 2014, 12:29 PM ISTलोकसभा, राज्यसभेत सरकारवर टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 27, 2014, 09:00 AM ISTलोकसभेत विरोधकांची छत्री आंदोलन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 25, 2014, 03:13 PM ISTकाळ्या पैशाबाबत विरोधक संसदेत आक्रमक
देशाच्या बाहेर असलेला काळा पैसा परत आणण्याबाबत केंद्र सरकारने दिलेल्या आश्वासनावर संसदेत चर्चा करण्याची मागणी विरोधकांनी केली. मात्र, विरोधकांची मागणी सत्ताधारी भाजपने मान्य न केल्याने विरोधक अधिकच आक्रमक झालेत. गोंधळामुळे लोकसभा तहकूब करण्यात आली आहे.
Nov 25, 2014, 11:37 AM IST'मनसे यापुढे लोकसभा लढवणार नाही'
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यापुढे लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मनसेला आतापर्यंत लोकसभेत यश मिळालेलं नाही, हे या मागचं कारण नक्कीच नाही. कारण राज ठाकरे यांनी या मुद्यावर मत माडलं आहे.
Oct 14, 2014, 12:14 PM ISTबीड लोकसभा मतदारसंघात प्रीतम मुंडेंनी अर्ज केला दाखल
बीड लोकसभा मतदारसंघात प्रीतम मुंडेंनी अर्ज केला दाखल
Sep 26, 2014, 09:27 PM ISTपंकजा मुंडे विधानसभेच्या तर प्रीतम लोकसभेच्या रणांगणात
भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूनंतर रिक्त झालेल्या लोकसभेच्या जागेवर त्यांच्या कुटुंबाचाच हक्क आहे, असं म्हणणाऱ्या पंकजा मुंडे यांनी अखेर विधानसभेची निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलाय.
Sep 24, 2014, 08:08 PM ISTचिरंतन पुरातन युतीत आता 'अबोला'
महायुतीत धुसफूस असल्याचं आता आणखी समोर येतंय. कारण भाजपने आता जागावाटपावर शिवसेनेशी बोलणी बंद केली आहे. भाजप प्रवक्त माधव भांडारी यांनी ही माहिती दिली आहे.
Sep 14, 2014, 05:13 PM ISTलोकसभेतील 'विरोधी पक्षनेता' पदाकडे कानाडोळा नको - सर्वोच्च न्यायलय
लोकसभेतील ‘विरोधी पक्षनेते’पद आता सुप्रीम कोर्टापर्यंत पोहचलंय. सुप्रीम कोर्टानं अॅटर्नी जनरलकडे याबद्दल स्पष्टीकरण मागितलंय.
Aug 22, 2014, 01:18 PM ISTभाजपकडून बीडची लोकसभेची जागा कोण लढवणार?
गोपीनाथ मुंडेंच्या निधनामुळं रिक्त झालेली बीड लोकसभेची जागा कोण लढवणार...? मुंडेंचा परळीचा विधानसभेचा गढ कोण राखणार...? पंकजा पालवे मुंडे, डॉ. प्रीतम खाडे मुंडे की यशश्री मुंडे..?
Aug 20, 2014, 04:47 PM ISTन्यायाधीश नेमणुकीच्या नव्या पद्धतीला राज्यसभेत मंजुरी
सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टातल्या न्यायाधीशांच्या नेमणूकीची पद्धत अमुलाग्र बदलणारा कायद्यावर राज्यसभेनंही संमतीची मोहोर उमटवलीय.
Aug 15, 2014, 12:57 PM ISTकोणत्याही परिस्थितीत रामसेतु तोडणार नाही – केंद्र सरकार
केंद्र सरकारनं सुप्रिम कोर्टात विचाराधिन असलेल्या ‘सेतु समुद्रम’च्या मुद्द्यावर आज जोरदार मत मांडलंय. कोणत्याही परिस्थितीत राम सेतु तोडला जाणार नाही, असं रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरींनी लोकसभेत स्पष्ट केलंय.
Aug 14, 2014, 05:03 PM IST