अवकाळी पावसामुळं राज्यात ३ शेतकऱ्यांच्या आत्महत्या - केंद्रीय कृषिमंत्री
अवकाळी पावसामुळं राज्यात ३ शेतकऱ्यांच्या आत्महत्या - केंद्रीय कृषिमंत्री
Apr 21, 2015, 08:46 AM ISTअवकाळी पावसामुळं राज्यात ३ शेतकऱ्यांच्या आत्महत्या - केंद्रीय कृषिमंत्री
महाराष्ट्रात अवकाळी पावसानंतर केवळ तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी दिलीय. राज्य सरकारनं दिलेल्या धक्कादायक अहवालाच्या आधारावर त्यांनी ही आकडेवारी लोकसभेत दिली.
Apr 20, 2015, 08:19 PM ISTअवकाळी पावसामुळं राज्यात ३ शेतकऱ्यांच्या आत्महत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 20, 2015, 08:12 PM ISTसंसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन लांबण्याची शक्यता
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन लांबण्याची शक्यता आहे. २० मार्चला संसद अधिवेशनाचा पहिला टप्पा समाप्त होतोय. मात्र अनेक महत्त्वाची विधेयकं पारित करून घेण्यासाठी दोन दिवसांनी अधिवेशन लांबवण्याची शक्यता आहे.
Mar 19, 2015, 10:22 AM ISTमहिलांवरील अत्याचार, विनयभंगात महाराष्ट्र अव्वल!
सुशिक्षित आणि सुसंस्कृतांचे राज्य अशी ओळख असणारा महाराष्ट्र बलात्कारांची राजधानी बनल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बलात्कार आणि विनयभंगाच्या सर्वाधिक तक्रारींची नोंद गेल्या वर्षात महाराष्ट्रात झाल्याची माहिती केंद्रीय महिला व बालविकासमंत्री मनेका गांधी यांनी दिली.
Mar 17, 2015, 04:47 PM ISTलोकसभेत भूमी अधिग्रहन विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग
विरोधकांचा विरोध डावलून नऊ सुधारणांसह अखेर लोकसभेत भूमी अधिग्रहन विधेयक मंजूर करण्यात आले. आधी विरोध करणारी शिवसेना या विधेयकाच्या विरोधात न जाता तटस्थ राहीली. कॉंग्रेस, तृणमूल कॉंग्रेससह, तेलंगणा राष्ट्र समितीने विरोध केला.
Mar 10, 2015, 08:42 PM ISTमसरत आलमच्या सुटकेवरून 'महाभारत'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 9, 2015, 09:59 PM ISTआलमच्या सुटकेविषयी केंद्र सरकारशी कोणतीही चर्चा नाही- पंतप्रधान
देशाची एकात्मता आणि अखंडतेबाबत आम्हाला कोणतीही तडजोड मान्य नाही,आम्हाला कोणीही देशभक्ती शिकवायची गरज नाही असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांना लगावला. मसरत आलमच्या सुटकेच्या निर्णयाबाबत जम्मू-काश्मीर सरकारनं केंद्र सरकारशी कोणतही चर्चा केलेली नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
Mar 9, 2015, 03:54 PM ISTलोकसभेत मराठी भाषा दिवस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 28, 2015, 09:32 AM ISTभूमि अधिग्रहण विधेयक : पंतप्रधान मैदानात, बदलाची तयारी!
पंतप्रधान मैदानात, बदलाची तयारी!
Feb 27, 2015, 10:06 PM ISTभूमि अधिग्रहण विधेयक : पंतप्रधान मैदानात, बदलाची तयारी!
भूमी अधिग्रहण विधेयकाला देशभरातून विरोध होत आहे. काँग्रेससह सामाजीक कार्यकर्तेही विरोध करत आहेत. शिवसेनेचाही या विधेयकाला विरोध आहे. त्यामुळे अखेर सरकारला आक्रमकरित्या या विधेयकाची पाठराखण करावी लागली.
Feb 27, 2015, 08:26 PM ISTभूमी अधिग्रहण विधेयकाला काँग्रेस, तृणमूलचा तीव्र विरोध
भूमी अधिग्रहण विधेयकाला काँग्रेससह तृणमूल काँग्रेस आणि स्वाभिमान शेतकरी संघटनेने तीव्र विरोध केला. खासदार राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांसाठी अच्छे दिन आने वाले नही है, असे म्हणत विधेयकाला विरोध केला. विधेयकाला विरोध करताना विरोधकांनी सभात्याग केला.
Feb 24, 2015, 12:34 PM ISTGST विधेयक लोकसभेत सादर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 20, 2014, 08:57 AM ISTलखवीच्या जामिनाचे लोकसभेत पडसाद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 20, 2014, 08:54 AM IST