नोटाबंदी : लोकसभेत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी
नोटाबंदीच्या निर्णयाच्या महिनापूर्तीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांनी काळा दिवस पाळला. राज्यसभेमध्ये या मुद्द्यावरून गोंधळ सुरूच होता. दरम्यान, लोकसभेत आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी जोरदार झडल्यात.
Dec 8, 2016, 08:49 PM ISTलोकसभेचे दोन आठवडे कामकाज गोंधळामुळे ठप्प
Dec 2, 2016, 03:44 PM ISTसंसदेचे कामकाज गोंधळामुळे दोन आठवडे वाया, जनतेच्या पैशाचा चुराडा
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला दोन आठवडे उलटून गेले तरी विरोधकांच्या गोंधळामुळे कामकाज होऊ शकले नाही. नोटबंदीवरून विरोधी पक्षांनी केलेल्या गोंधळामुळे संवेदनशील विषयांवरही चर्चा होऊ शकलेली नाही. त्यामुळे सर्वसामान्यांचा पैसा वाया गेला आहे.
Dec 2, 2016, 10:18 AM ISTलोकसभा-राज्यसभेत विरोधकांचा गोंधळ, कामकाज तहकूब
लोकसभा आणि राज्यसभा कामकाजाला सुरुवातह होतात विरोधकांनी गोंधळ घातला.
Nov 30, 2016, 11:47 AM ISTरणसंग्राम: अशोक चव्हाण, 29 नोव्हेंबर 2016
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 29, 2016, 06:49 PM ISTनोटाबंदीच्या निर्णयामुळे विरोधीपक्षांचा राज्यसभा आणि लोकसभेत गदारोळ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 24, 2016, 04:52 PM ISTनोटाबंदीचा निर्णय गरिबांना त्रासदायक, निर्बंधामुळे छोटे उद्योग अडचणीत - मनमोहन सिंग
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेल्या नोटाबंदीच्या मुद्यावर माझा विरोध नाही, मात्र त्यासाठी पूर्वतयारी करण्यात आली नव्हती. तसेच सरकारच्या या निर्णयाचा गरिबाला फटका बसतोय. छोटे व्यवसायिक अडचणीत आलेत. याचा परिणाम जीडीपीवर होणार आहे. हा परिणाम दोन टक्क्यांपर्यंत होईल, असे भाकीत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी व्यक्त केला.
Nov 24, 2016, 12:39 PM ISTनोटबंदीवरून विरोधकांचा विरोध कायम, लोकसभा-राज्यसभेत गोंधळ
नोटबंदीवरून विरोधकांनी सुरू केलेला विरोध संपलेला नाही. विरोधकांच्या भूमिकेमुळे संसदेचे कामकाज ठप्प आहे. आज सकाळी संसदेचे कामकाज सुरु झाले. यावेळी विरोधक पुन्हा आक्रमक दिसलेत. लोकसभा आणि राज्यसभेत गोंधळामुळे कामकाज थांबविण्यात आले आहे.
Nov 24, 2016, 11:31 AM IST'टीव्हीवर चमकण्यासाठी विरोधकांचा संसदेत गोंधळ'
टीव्हीवर चमकण्यासाठीच विरोधक संसदेत गोंधळ घालत आहेत असं वक्तव्य लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी केलं आहे.
Nov 21, 2016, 03:55 PM ISTलोकसभा आणि राज्यसभेत गदारोळ सुरूच राहण्याची शक्यता
लोकसभा आणि राज्यसभेतला गदारोळ आजही सुरूच राहण्याची शक्यता आहे. नोटाबंदीच्या मुद्दयावर राज्यसभेत सुरू झालेली चर्चा आज पुन्हा सुरू होईल अशी आशा आहे. सरकारच्यावतीनं अर्थमंत्री अरुण जेटली या चर्चेला उत्तर देणार आहे. पण पंतप्रधानांनी चर्चेदरम्यान राज्यसभेत हजर राहून हस्तक्षेप करावा अशी विरोधकांची मागणी आहे.
Nov 21, 2016, 10:58 AM ISTनोटाबंदीवरून लोकसभा सोमवारपर्यंत तहकूब
नोटाबंदीच्या मुद्द्यावरून आजही संसदेत जोरदार गदारोळ झाला.
Nov 18, 2016, 01:40 PM ISTलोकसभा, विधानसभांच्या निवडणुका एकाचवेळी घ्या : राष्ट्रपती मुखर्जी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 6, 2016, 02:02 PM ISTलोकसभा, विधानसभांच्या निवडणुका एकाचवेळी घ्या : राष्ट्रपती
देशात एकाचवेळी लोकसभा आणि राज्यांतील विधानसभा निवडणुका घेण्याच्या मुद्द्यावर सर्वपक्षांनी विस्तृत चर्चा करून निर्णय घ्यावा, असे मत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केले आहे.
Sep 6, 2016, 09:15 AM ISTखासदाराकडून पाकव्याप्त काश्मीरात लोकसभेच्या जागेची मागणी
भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी पाक व्याप्त काश्मीर आणि गिलगीटमध्ये लोकसभेच्या जागेची मागणी केली आहे. निशिकांत दुबे यांनी याबाबत निशिकांत दुबे यांनी लोकसभेत एक विधेयक सादर करावे असंही म्हटलं आहे.
Aug 17, 2016, 11:30 PM ISTजीएसटी विधेयकावर मोदींचं लोकसभेत भाषण
जीएसटी विधेयकावर मोदींचं लोकसभेत भाषण
Aug 8, 2016, 08:10 PM IST