Maharashtra Politics : महाराष्ट्रातील राजकारणासाठी एप्रिल महिना महत्त्वाचा! सुप्रीम कोर्टात 'या' प्रमुख याचिकांवर सुनावणी
Supreme Court : एप्रिल महिना हा महाराष्ट्रातील राजकारणासाठी महत्त्वाचा असणार आहे. कारण लोकसभा निवडणुकीसह सर्वोच्च न्यायालयात राजकारणातील काही याचिकांवर सुनावणी होणार आहे.
Mar 27, 2024, 08:45 AM ISTपक्षविरोधी भूमिका भोवणार, विजय शिवतारे यांना कारणे दाखवा नोटीस
Loksabha 2024 : शिवसेना शिंदे गटाचे आमदार विजय शिवतारे बारामतीमधून लोकसभा निवडणूक लढण्याच्या निर्णयावर ठाम आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विजय शिवतारेंशी चर्चा केली. पण यानंतरही आपल्या निर्णयापासून त्यांनी माघार घेतलेली नाही.
Mar 26, 2024, 04:36 PM ISTमहायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला? शिंदे गटाच्या शिवसेनेच्या संभाव्य उमेदवारांची नावे समोर
Loksabha Election: महायुतीतील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटला नाहीये. मात्र, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उमेदवारांची यादी जाहिर करु शकतात.
Mar 26, 2024, 01:36 PM ISTShirur Loksabha : 'माझा बदला घेण्यासाठी जर...', अमोल कोल्हेंची आढळराव पाटलांवर बोचरी टीका
Shirur Lok sabha Election 2024 : शिरूर लोकसभेच्या जागेवर अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजीराव आढळराव पाटील (Amol Kolhe vs Shivajirao Adhalrao patil) अशी थेट लढत होणार आहे. अशातच अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटलांवर निशाणा लगावलाय.
Mar 23, 2024, 08:04 PM ISTLokSabha: 'वफा खुद से नही होती...', EVM वरुन टीका करणाऱ्यांना निवडणूक आयुक्तांनी शायरीतून दिलं उत्तर
LokSabha: लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करताना मुख्य निवडणूक आयुक्त यांनी आपला शायराना अंदाजही समोर आणला. अनेक मुद्द्यांवर त्यांनी थेट शायरीतून उत्तर दिलं. ईव्हीएमवरुन विरोधक करत असलेल्या टीकेवररही त्यांनी भाष्य केलं.
Mar 16, 2024, 06:36 PM IST
यंदा प्रथमच मिळणार 'वोट फॉर्म होम' सुविधा, कोण करु शकेल घरबसल्या मतदान?
लोकसभा निवडणुकीसाठी असलेल्या मतदान केंद्रावर मतदारांसाठी विशेष सोयी-सुविधा दिल्या जाणार आहेत. यंदाच्या निवडणुकीत प्रथमच मतदारांना वोट फॉर्म होम ही सुविधा देण्यात येणार आहे.
Mar 16, 2024, 05:31 PM ISTमहाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यातील मतदार एकाच दिवशी निवडणार आमदार, खासदार
Maharashtra Bypoll Dates Announced: महाराष्ट्रामध्ये एकूण 5 टप्प्यांमध्ये मतदान पार पडणार आहे. महाराष्ट्रातील एका विधानसभेच्या मतदारसंघात पोटनिवडणूक पार पडणार असून या मतदारसंघातील मतदार आमदार आणि खासदाराला एकाच वेळी मतदान करणार आहे.
Mar 16, 2024, 05:06 PM IST'तिसऱ्यांदाही आम्हीच...,' लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
Narendra Modi on LokSabha: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी तारखांची घोषणा करण्यात आली आहे. तब्बल 2 महिने निवडणुकीचा कार्यक्रम चालणार आहे. सात टप्प्यात मतदान होणार असून, 19 एप्रिलपासून सुरुवात होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर प्रतिक्रिया देताना भाजपा-एनडीए पूर्णपणे तयार असल्याचं म्हटलं आहे.
Mar 16, 2024, 04:57 PM IST
'गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना 3 वेळा जाहिरात द्यावी लागणार, पैसे वाटणाऱ्यांवर 100 मिनिटांत कारवाई'
Lok Sabha Election: निवडणूकीत उभे राहिलेले उमेदवार आणि राजकीय पक्षांसाठी महत्वाचे निर्देश देण्यात आले आहेत.
Mar 16, 2024, 04:13 PM ISTकाय आहे '4M' फॉर्म्युला काय? लोकसभेसाठी निवडणूक आयोगाचा जबरदस्त प्लॅन
Lok Sabha elections 2024 4M formula : महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात निवडणूक होणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत चार मोठी आव्हाने निवडणूक आयोगासमोर असणार आहेत.
Mar 16, 2024, 04:10 PM ISTMaharashtra LokSabha Election: महाराष्ट्रात मतदान कधी? किती टप्प्यात होणार निवडणूक? जाणून घ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर
Maharashtra Lok Sabha Elections 2024 Full Schedule: गेल्या अनेक महिन्यांपासून देशाला प्रतिक्षा लागलेल्या लोकसभा निवडणुकीचं बिगुल अखेर वाजलं आहे. सात टप्प्यात लोकसभा निवडणूक पार पडणार आहे. पहिला टप्पा 19 एप्रिलपासून सुरु होणार आहे. तसंच 4 मे रोजी देशात मतमोजणी होईल
Mar 16, 2024, 04:07 PM IST
Lok Sabha Election 2024 लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा! एप्रिल, मे, जूनमध्ये मतदान; निकाल 'या' तारखेला
Lok Sabha Nivadnuk 2024 Full Schedule: लोकसभा निवडणुक 2024 चे वेळापत्रक आज केंद्रीय निवडणूक आयोगने जाहीर केलं आहे. निवडणूक आयोगाने दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली.
Mar 16, 2024, 03:56 PM ISTCode Of Conduct : आचारसंहिता म्हणजे काय? निवडणूक नियम कधी आणि का लागू होतात; सर्व प्रश्नांची उत्तरे एका क्लिकवर
Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. लोकसभा निवडणूक 2024 साठी निवडण आयोगाने आचारसंहिताची घोषणा केली आहे. पण आचारसंहिता म्हणजे काय? या काळात कुठल्या आणि कोणत्या गोष्टींवर असते बंदी जाणून घ्या.
Mar 16, 2024, 03:43 PM IST'अंबादास लहान, मी गुरु...' लोकसभा का हवीय हे सांगावं- दानवेंच्या नाराजीवर काय म्हणाले खैरे?
Lok Sabha Election 2024: अंबादास दानवेंनी उद्धव ठाकरेंसमोर उघड नाराजी व्यक्त केल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर आता चंद्रकांत खैरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Mar 16, 2024, 01:28 PM ISTElection 2024: आज तारखांची घोषणा! एकूण मतदार किती? बहुमताचा आकडा काय? 15 Points
Lok Sabha Election 2024 Date: केंद्रीय निवडणूक आयोग आज म्हणजेच 16 मार्च रोजी दुपारी 3 वाजता पत्रकार परिषदेमध्ये लोकसभेच्या निवडणुकींच्या तारखा जाहीर करणार आहेत. मात्र या निवडणुकीसाठी किती भारतीय नागरिक मतदान करणार आहेत? यापैकी किती पुरुष मतदार आहेत किती महिला मतदार आहेत?
Mar 16, 2024, 07:44 AM IST