ऐतिहासिक ! लोकसभेत जम्मू-काश्मीर पूनर्रचना विधेयक मोठ्या बहुमताने मंजूर
जम्मू-काश्मीर पूनर्रचना विधेयक लोकसभेत मंजूर झालं आहे.
Aug 6, 2019, 07:14 PM ISTकानावर बंदूक ठेऊन फारुख अब्दुल्लांना बोलावू शकत नाही - अमित शाह
'मी तिसऱ्यांदा हे सांगतोय की फारुख अब्दुल्ला आपल्या घरी आहेत. त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आलेलं नाही ना त्यांना ताब्यात घेण्यात आलंय'
Aug 6, 2019, 06:32 PM ISTमलाही नजरकैदेत ठेवलं होतं, गृहमंत्री संसदेत खोटं बोलले - फारुख अब्दुल्ला
प्रत्येक मुद्यावर आम्हाला शांतीनंच उत्तर हवंय... या विधेयका विरोधात आम्ही न्यायालयात जाऊ, असंही त्यांनी म्हटलंय
Aug 6, 2019, 04:56 PM ISTकाश्मीर धुमसतंय म्हणणारी पाकिस्तानी अभिनेत्री अडचणीत
अनुच्छेद ३७० रद्द करण्याप्रकरणी...
Aug 6, 2019, 12:35 PM IST'आता काश्मिरी मुलगी माझ्याशी लग्न करण्यास तयार असेल तर... '
अभिनेता बरळला...
Aug 6, 2019, 11:25 AM ISTलोकसभेत सादर होणार अनुच्छेद ३७० संदर्भातील विधेयक
विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी अमित शाह सज्ज
Aug 6, 2019, 10:03 AM IST
'विचारांशी असहमत व्यक्तींना देशद्रोही ठरवलं जातं', महुआ मोईत्रा पुन्हा चर्चेत
'पोलीस हा राज्याचा विषय आहे... परंतु, सरकार एनआयएलाच पोलिसांचा अधिकार बहाल करत आहे'
Jul 26, 2019, 10:50 AM ISTलोकसभेत तिहेरी तलाक विधेयक मंजूर, काँग्रेस-तृणमूलचा विरोधानंतर सभात्याग
तिहेरी तलाक विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आले आहे.
Jul 25, 2019, 08:25 PM ISTआझम खान यांच्या वक्तव्यानंतर संसदेत गोंधळ, भाजपकडून माफीची मागणी
समाजवादी पक्षाचे खासदार आझम खान यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याने लोकसभेत गदारोळ झाला.
Jul 25, 2019, 05:55 PM ISTतिहेरी तलाक विरोधी विधेयक आज लोकसभेत होणार सादर, यूपीएचा विरोध
तिहेरी तलाक विरोधी विधेयक आज लोकसभेत सादर केलं जाणार आहे.
Jul 25, 2019, 01:18 PM ISTनवी दिल्ली । वाहतुकीचे नियम मोडणे पडणार महागात, रस्ते नियमांत मोठे बदल
वाहतुकीचे नियम मोडणे पडणार महागात, रस्ते नियमांत मोठे बदल
Jul 16, 2019, 01:50 PM ISTसंसदेत 'हुकूमशाही'वर दमदार भाषण देणाऱ्या या खासदारांविषयी उल्लेखनीय गोष्टी
'सभी का खून है शामिल है यहाँ मिट्टी में... किसी के बाप हिंदुस्तान थोडी हैं!' यांच्याविषयी उल्लेखनीय गोष्टी
Jun 28, 2019, 11:30 AM ISTमुंबई । विधानसभेला भाजप-शिवसेना एकत्र - दानवे
विधानसभेला भाजप-शिवसेना एकत्र लढणार आहे. लोकसभेपेक्षाही मोठा विजय मिळवणार आहोत, असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत भाजपची खलबते सुरु झाली आहेत. त्यासाठी भाजप कार्यकारिणीची बैठक बोलावण्यात आली आहे. याबैठकीला आले असता दानवे यांनी मोठ्या विजयाचा दावा केला आहे. याबैठकीला भाजपच्या मंत्र्यांसह जिल्हाध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी उपस्थित असून राधाकृष्ण विखे-पाटील यांनी बैठकीला हजेरी लावली आहे.
Jun 22, 2019, 04:00 PM IST