Loksabha Election : लोकसभेतील खासदारांचा हजेरीपट समोर; दांडी मारणारे कितीजण माहितीयेत?
Loksabha Election : सातत्यानं देशात सत्ता टिकवून असणाऱ्या मोदी सरकारच्या वतीनं येत्या काळात मतदारांना केंद्रस्थानी ठेवत सर्व निर्णय घेतले जात आहेत. या साऱ्यामध्ये लोकसभेतून एक आकडेवारी समोर आली आहे.
Mar 12, 2024, 09:16 AM IST
शिंदे गटाकडे असलेल्या शिर्डी लोकसभेच्या जागेवर भाजपचा डोळा
Maharashtra Politics : शिर्डीची जागा भाजपला मिळावी अशी भाजप कार्यकर्त्यांची मागणी आहे. कार्यकर्त्यांच्या मागणीला विखे पाटील यांनी दुजोरा दिला आहे.
Mar 10, 2024, 06:09 PM ISTभाजपा लोकसभेच्या 32 जागा लढवण्यावर ठाम; संभाव्य उमेदवारांची नावे जाहीर
Maharashtra politics : महायुतीच्या लोकसभा उमेदवारांची घोषणा उद्याच होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Mar 5, 2024, 10:01 PM ISTLoksabha Election 2024 : अमित शाह सोडवणार महायुतीतील जागावाटपाचा तिढा? गृहमंत्र्यांच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष
Loksabha Election 2024 : आगामी लोकलभा निवडणुकीसाठी महायुतीच्या जागावाटपाचा तिढा अजून सुटलेला नाही. त्यात अमित शाह महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार असून तेव्हा ते भाजपची बैठक घेणार आहेत. यात जागा वाटपाबद्दल काय निर्णय घेणार आहे याकडे लक्ष लागले आहेत.
Mar 5, 2024, 08:37 AM ISTमविआचा लोकसभा फॉर्म्युला ठरला, ठाकरे गटाला सर्वाधिक तर शरद पवार गटाला सर्वात कमी जागा
Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी सरकारने जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित केला. या नुसार शिवसेना ठाकरे गट सर्वाधिक जागा लढवणार आहे. तर शरद पवार गटाला सर्वात कमी जागा आल्या आहेत.
Mar 1, 2024, 01:51 PM ISTभाजपाने 100 उमेदवारांच्या नावावर केलं शिक्कामोर्तब! पंतप्रधान मोदींसह मध्यरात्री खलबतं
BJP Candidates List For Lok Sabha 2024: भाजपाने लोकसभा निवडणुकीसाठी 100 उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे. गुरुवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदींसह झालेल्या बैठकीनंतर ही नावं निश्चित करण्यात आली आहेत.
Mar 1, 2024, 12:09 PM IST
'...तरच लोकसभेला आम्ही त्यांचे काम करु', अजित पवारांना बारामतीत पवार-पाटील संघर्ष पेटणार?
Ajit Pawar: माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकीता पाटील यांनी सूचक विधान केले आहे. त्यामुळे निवडणूक जवळ येत असताना पवार-पाटील संघर्ष पेटण्याचे चित्र निर्माण होऊ लागले आहे.
Feb 18, 2024, 07:09 AM ISTPetrol Diesel Price Today : महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलच्या दराबाबत मोठी बातमी, जाणून घ्या आजचा भाव
Petrol Diesel Rate in Marathi : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार सामान्यांना मोठा दिलासा देणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार केंद्र सरकार लवकरच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करणार आहे.
Dec 30, 2023, 09:54 AM ISTPetrol Diesel Price : महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर, सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री की दिलासा?
Petrol Diesel Price Today in Marathi: महाराष्ट्रातील सर्वसामान्यांसाठी मोठी बातमी येत आहे. येत्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलचे दर 7 ते 8 रुपयांनी कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईत पेट्रोल 106 रुपयांवरुन 98 ते 99 रुपये प्रति लिटरवर येण्याची शक्यता आहे.
Dec 29, 2023, 09:37 AM ISTधोनीला आयपीएल जिंकवून देणाऱ्या खेळाडूची राजकारणात एन्ट्री, 'या' पक्षासोबत नवी इनिंग
CSK Cricketer in Politics : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी (Jagan Mohan Reddy) यांच्या उपस्थितीत अंबाती रायडू याने वायएसआर काँग्रेसमध्ये (YSR Congress) प्रवेश केला आहे.
Dec 28, 2023, 08:33 PM IST'पुरुषांवर बलात्कार होत नाही का?' संसदेमध्ये चर्चेदरम्यान ओवेसी असं का म्हणाले?
Indian Criminal Laws: संसदेत सुरु असणारा गदारोळ आणि त्यातच सत्ताधारी पक्षाची भूमिका पाहता आता विरोधक अधिक आक्रमक दिसत आहेत.
Dec 21, 2023, 10:14 AM IST
आई-वडील मजूर, भरतीसाठी जात असल्याचं सांगून घराबाहेर पडला... संसदेत घुसखोरी करणारा अमोल शिंदे कोण?
Parliament Attack Lok Sabha Security Breach : लोकसभेच्या सुरक्षा व्यवस्थेत मोठी चूक झाल्याचं समोर आलं आहे कामकाज सुरु असताना प्रेक्षक गॅलरीतून दोघांनी संसदेत उड्या मारल्याने खळबळ उडाली. तर संसदेबाहेरही दोघांनी निदर्शनं केली यात महाराष्ट्रातल्या लातूरच्या अमोल शिंदेचा समावेश आहे.
Dec 13, 2023, 05:04 PM ISTParliament Breach: संसेदत 'त्या' तरुणाने वापरलेली स्मोककँडल म्हणजे काय? कशासाठी होतो वापर?
lok sabha security breach: लोकसभेच्या सुरक्षेत गंभीर चूक झाल्याचं समोर आलं आहे. हातात स्मोक कँडल घेऊन दोन तरुण संसदेत घुसले. या तरुणांनी संसेदत स्मोक कँडलमधून पिवळा धुर सोडला, ज्यामुळे एकच खळबळ उडाली.
Dec 13, 2023, 03:23 PM ISTलोकसभेतील सुरक्षा भेदल्यानंतर नागपूर अधिवेशनात खबरदारी, घेतला 'हा' मोठा निर्णय
Parliament Security Breach: लोकसभेच्या सुरक्षा व्यवस्थेत मोठी त्रुटी झाल्याचं समोर आलं आहे. लोकसभेचं कामकाज सुरु असताना सभागृहातील प्रेक्षक गॅलरीतून दोन तरुणांनी उड्या मारल्या. संसदेबाहेरही तरुणांची निदर्शनं केली. यात महाराष्ट्रातील एका तरुणाचाही समावेश आहे.
Dec 13, 2023, 02:24 PM ISTLoksabha Security Breach : संसदेत सर्वसामान्यांना कसा मिळतो प्रवेश? इथूनच 'ते' दोघं आत शिरले
Loksabha Security Breach : संसदेमध्ये झालेल्या गोंधळानंतर संपूर्ण देशातील राजकारणामध्ये एकच खळबळ माजली. देशाच्या दृष्टीनं महत्त्वाच्या अशा वास्तूमध्ये हा प्रकार घडूच कसा शकतो, हा प्रश्नही अनेकांनी उपस्थित केला.
Dec 13, 2023, 02:04 PM IST