लग्नाला दिला नकार, म्हणून केला बलात्कार
देशभरात बलात्काराच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. नात्यांचं आणि वयाचंही भान न ठेवता होत असलेल्या बलात्काराच्या घटना वाढू लागल्या आहेत.
Oct 24, 2012, 10:56 AM ISTविद्याची लगीनघाई...
बॉलिवूडमध्ये ‘डर्टी पिक्चर’मधलाही एक सोज्ज्वळ चेहरा लोकांच्या मनात घर करून राहिलाय. तो म्हणजे विद्या बालन... पण, आता हीच विद्या लवकरच बोहल्यावर उभी राहून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का देणार आहे.
Sep 20, 2012, 11:20 AM ISTलवकर विवाह होण्यासाठी...
आजच्या काळात मनासारखा जोडीदार मिळण्यास अनेक समस्या येतात. बऱ्याचवेळा लग्नाचं वय निघून जातं, तरीही विवाह जमत नाही. या गोष्टीची सर्वाधिक चिंता मुला-मुलींच्या आई वडिलांना असते.
Aug 28, 2012, 04:08 PM ISTपाकमध्ये हिंदू मुलीचे धर्मांतर
पाकिस्तानमध्ये दोन दिवसांपूर्वी अपहरण झालेल्या हिंदू मुलीने इस्लाम धर्म स्वीकारला आहे. मुस्लीम युवकाशी लग्न केल्याचे वृत्त पाकिस्तानी प्रसार माध्यमांनी दिले आहे. दरम्यान, मुलीचे बळजबरीने धर्मांतर केले आहे, असा आरोप मुलीच्या वडिलांनी केला आहे.
Aug 11, 2012, 02:45 PM ISTकायदा आणि धर्माच्या पलीकडचं...
शुभांगी पालवे
कुठलाही धर्म कोणत्याही व्यक्तीला बांधून ठेवण्यातल्या विचारसरणीचा कधीच नव्हता. इतकंच काय तर इस्लाम धर्मातही मुलींना पूर्ण स्वातंत्र्य दिलं आहे. आपल्या आवडत्या व्यक्तीची आपला जोडीदार म्हणून निवडण्याचा हक्कही त्यात सामील आहे. दिल्ली हायकोर्टानंही याच आशयाचा संदर्भ, खटल्याचा निर्णय देताना जोडला होता.
फेसबुक.. लग्न, शारीरिक संबंध आणि 'तलाक'
लग्न म्हंटल की विचार केला जातो तो लव्ह मॅरेज, अरेंज मॅरेज अशा प्रकारामध्ये, पण आता फेसबुक मॅरेज अशीसुद्धा संकल्पना अस्तित्वात आली आहे.
Jul 11, 2012, 01:44 PM ISTघटस्फोट झाला सोपा, संपत्तीत पत्नीला अर्धा वाटा
हिंदू विवाह कायद्यात बदल करण्यात येणार आहे. त्यामुळे विवाहबंधन कायम राहण्याच्या सर्व शक्यता संपुष्टात येणे हे घटस्फोटासाठीचे नवे कारण कायद्यात समाविष्ट करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने शुक्रवारी मान्यता दिली. यामुळे घटस्फोटाची प्रक्रिया सुलभ होणार आहे. या प्रक्रियेमुळे घटस्फोट घेणे सोपे झाले आहे. नव्या कायद्यामुळे आता पत्नीला पतीच्या संपत्तीतील अर्धा वाटा द्यावा लागणार आहे. तसेच दत्तक मुलालाही आता हक्क प्राप्त होणार आहे.
Mar 24, 2012, 08:11 AM IST"इतक्यात लग्नाचा विचार नाही"- करीना
आगामी ‘एजंट विनोद’ या ऍक्शन थ्रिलरच्या रिलीजनंतरही सैफ अली खानशी लग्न करणार असल्याचा कुठलाही बेत नसल्याचं करीनाने आज जाहीर केलं. आगामी ‘एक मै और एक तू’ या सिनेमाच्या प्रमोशनसाठी करीना आपला सहकलाकार इम्रान खानसह नवी दिल्ली येथे आली होती.
Feb 8, 2012, 04:11 PM ISTरितेश -जेनेलिय़ा आज होणार विवाहबद्ध
रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझाचे आज शुभमंगल होत आहे. रितेश आणि जेनेलियाचे प्रेमप्रकरणाची दशकपूर्ती झाली. परीकथे सम असलेल्या प्रेमप्रकरणाची परिणीती विवाहात होणार आहे. आज १२ वाजण्याच्या सुमारा मुंबईत घोड्यावरून जोरदार मिरवणूक काढण्यात आली.रितेश देशमुख आणि जेनेलिय़ा डिसुझा हे बॉलिवूडचं कपल आज मुंबईत विवाहबद्ध होत आहेत.
Feb 3, 2012, 12:51 PM ISTअनोख्या लग्नाची गोष्ट
किडनी खराब झाल्यामुळे डायलिसीसच्या असाह्य दु:खाचे वाटेकरी असलेले दोघे रुग्ण चक्क विवाहबंधनात अडकल्याची सुखद घटना जळगावात घडली. पतीला बहिणीकडून तर पत्नीला आईकडून किडनी दान मिळाल्यानं दोन जीवांची नवी पहाट उदयास आली आणि एका अनोख्या लग्नाची गोष्ट झाली.
Jan 7, 2012, 12:48 PM IST'किडनी'च्या प्रेमाची गोष्ट !
किडनी खराब झाल्यामुळे डायलिसीसच्या असह्य दु:खाचे वाटेकरी असलेले दोघे रुग्ण चक्क विवाहबंधनात अडकल्याची सुखद घटना जळगावात घडली आहे. पतीला बहिणीकडून तर पत्नीला आईकडून किडनी दान मिळाली.
Jan 6, 2012, 09:23 PM ISTनांदा सौख्य भरे...
मराठी सिनेसृष्टीतलं सध्याचं चर्चेत असलेलं कपल म्हणजे आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कानेटकर. अनेक दिवस सोबत असलेलं हे जोडपं मंगळवारी लग्नगाठीत अडकलं. मुंबईत वरळीमध्ये हा लग्नसोहळा पार पडला.
Dec 21, 2011, 03:47 AM ISTप्रीतीने घेतली आर. अश्विनची विकेट
भारताचा फिरकीपटू आर. अश्विन वेस्टइंडीजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी लग्नाच्या बंधनात अडकणार आहे.
Nov 10, 2011, 06:52 AM IST