जॉन इब्राहिमच्या लग्नाला लागली कोणीची तरी नजर?

सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता जॉन इब्राहिम आणि त्याची पत्नी प्रिया रुंचल यांच्या वैवाहिक जीवनात सर्व काही अालबेल नसल्याचे दिसतं आहे. 

Updated: Jul 31, 2015, 03:45 PM IST
जॉन इब्राहिमच्या लग्नाला लागली कोणीची तरी नजर?  title=
जॉन इब्राहिमच्या लग्नाला लागली कोणीची तरी नजर?

मुंबई : सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता जॉन इब्राहिम आणि त्याची पत्नी प्रिया रुंचाल यांच्या वैवाहिक जीवनात सर्व काही अालबेल नसल्याचे दिसतं आहे. 

जॉन इब्राहीम याने जानेवारी २०१४ मध्ये त्याची बँकर गर्लफ्रेंड प्रियाशी लग्न केले. यापूर्वी तो बराच काळ अभिनेत्री बिपाशा बसू हिच्यासोबत रिलेशनशीप होते. त्याने लग्नाची घोषणा केल्यानंतर सर्वांना धक्काच बसला होता. आता हे दोघे वेगळे होत असल्याची बातमीनेही आता अनेकांना धक्का बसला आहे. 

प्रिया आणि जॉन गेल्या काही दिवसांपासून वेगळे राहत आहेत, असल्याची बातमी एका इंग्रजी वृत्तपत्राने दिली आहे. प्रिया सध्या पुढील शिक्षणासाठी अमेरिकेत गेली आहे, तर जॉन सध्या मुंबईत दाखल झाला आहे. दोघेही आपले नाते सांभाळण्यात कमी पडत असल्याचे त्यांच्या एकूण वागणुकीतून दिसत आहेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.