एका बंगाली अभिनेत्रीशी केलं युवराज सिंगने चुकून लग्न
स्टार क्रिकेटर युवराज सिंह याने कपिल शर्माच्या शोमध्ये आपल्या गर्लफ्रेंड आणि भावी पत्नी हेजल किन्चसह हजेरी लावली होती. पण या शोमध्ये त्याला एक सरप्राईज मिळाले. त्याने चुकून समोना चक्रवर्तीशी लग्न केले.
Sep 20, 2016, 09:04 PM ISTघरी सुरू होती लगीन घाई, फोन आला की मुलगा शहीद झाला
उत्तर काश्मीरमधील उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १८ जवान शहीद झाले. यात महाराष्ट्राच्या चौघांना वीरमरण आले. त्यापैकी एक असलेल्या सिन्नर तालुक्यातील खडांगळी येथील संदीप ठोक (२४) यांचे दिवाळीनंतर लग्न होणार होते. मात्र, डोक्यावर अक्षता पडण्यापूर्वीच देशासाठी त्यांनी आपले बलिदान दिले.
Sep 19, 2016, 07:37 PM ISTलग्नातील केकच्या एका तुकड्याची किंमत 1,500 पाउंड
महाराणी विक्टोरिया आणि राजकुमार एल्बर्टच्या लग्नातील केकचा एक तुकडा 1,500 पाउंड मध्ये विकला गेलाय
Sep 18, 2016, 02:36 PM ISTतुमच्या लग्नात सोन्याचा भाव काय होता माहितीय?
तुमच्या लग्नात सोन्याचा भाव काय होता, हे जरी तुम्ही विसरले असले, तरी सोशल मीडियात एक फोटो व्हायरल होतोय, यात तुमच्या लग्नात सोन्याचा भाव काय होता हे तुम्हाला एका सेकंदात कळणार आहे. तुम्हाला हा फोटो पाहून कळलंच असेल, तुमच्या लग्नात सोन्याचा भाव काय होता?
Sep 12, 2016, 03:25 PM ISTबॉलिवूडच्या या अभिनेत्रीला करायचंय लग्न, मुलगा देखील घेणार दत्तक
अनेक दिवसांपासून बॉलिवूडपासून लांब असलेली अभिनेत्री लवकरच पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये झळकणार आहे. ऐवढंच नाही तर ती आता लग्न करण्याचा देखील विचार करत असल्याचं तिने म्हटलं आहे आणि एक मुलगा देखील तिला दत्तक घ्यायचा आहे.
Sep 12, 2016, 09:58 AM ISTरिओ ऑलिम्पिक कांस्यपदक विजेच्या साक्षीनं निवडला आपला जोडीदार...
रिओ ऑलिम्पिकमध्ये देशाला कांस्यपदक मिळवून देणारी रेसलर साक्षी मलिक लवकरच विवाहबंधनात अडकणार असं दिसतंय.
Sep 6, 2016, 04:35 PM ISTयुवराज-हेजलच्या लग्नाची तारीख ठरली
भारताचा क्रिकेटपटू युवराज सिंग आणि हेजल केच यांच्या लग्नाची तारीख ठरली आहे
Sep 5, 2016, 06:07 PM ISTसलमानच्या लग्नाची तारीख ठरली?
सलमान खान आणि युलिया वंतूर यांना लग्नाला मुहूर्त सापडलाय.
Sep 3, 2016, 09:14 PM ISTकाजोलने लग्नाचा निर्णय का घेतला?
बॉलिवूडची अभिनेत्री काजोलने अजय देवगणशी लग्न करण्याचे कारण एका मुलाखतीत स्पष्ट केले आहे.
Sep 3, 2016, 10:49 AM ISTलग्नानंतर जास्त वेळ आपल्या कुटुंबाला देणार कतरिना
सुप्रसिध्द अभिनेत्री कतरिना कैफ ही सध्या तिच्या काला चश्मा या सिनेमाच्या डान्समध्ये व्यस्त आहे. मात्र असे असले तरी जेव्हा तिच्या लग्नाचा विषय निघतो तेव्हा ती गंभीर होते. तसेच रणवीरसोबतच्या ब्रेकअपबाबतही ती अद्याप काही म्हणालेली नाहीये.
Aug 29, 2016, 11:44 AM ISTलग्नात नाचण्यासाठी आणि उद्घाटनासाठी सेलिब्रिटी घेतात एवढे पैसे
बॉलीवूड सेलिब्रिटी चित्रपटांबरोबरच वेगवेगळ्या समारंभांमध्ये तसंच अनेकांच्या लग्नांना उपस्थिती लावतात.
Aug 28, 2016, 10:24 PM ISTकुस्तीपटू साक्षी मलिक यंदा बोहल्यावर?
रिओ ऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरीच्या जोरावर कुस्तीपटू साक्षी मलिकने भारताला रिओमध्ये कांस्यपदक मिळवून दिले.
Aug 28, 2016, 09:58 AM ISTबेड्या घालून गर्लफ्रेंडशी करावं लागलं लग्न
बिहारमधील जमुई येथे आरोपी दिग्विजय कुमार पासवान याला बेड्या घालून लग्न करावं लागलं आहे. दिग्विजय कुमार पासवान याला जमुई सिव्हील कोर्टाच्या आदेशाप्रमाणे त्याच्या गर्लफ्रेंडशी सक्तीने लग्न करावे लागले आहे.
Aug 25, 2016, 02:35 PM ISTतिशीनंतर लग्न न करण्याला मुलींचे प्राधान्य
हल्लीची पिढी जितकी झपाट्याने बदलतेय तितकेच झपाट्याने त्यांचे विचार बदलतायत. पूर्वी शिक्षणानंतर लगेचच लग्नबंधनात अडकणाऱ्या मुली हल्ली शिक्षणानंतर पहिले प्राधान्य देतात ते करिअरला.
Aug 24, 2016, 10:04 PM IST