युवराज-हेजलच्या लग्नाची तारीख ठरली

भारताचा क्रिकेटपटू युवराज सिंग आणि हेजल केच यांच्या लग्नाची तारीख ठरली आहे

Updated: Sep 5, 2016, 06:07 PM IST
युवराज-हेजलच्या लग्नाची तारीख ठरली  title=

मुंबई : भारताचा क्रिकेटपटू युवराज सिंग आणि हेजल केच यांच्या लग्नाची तारीख ठरली आहे. युवराज सिंगनं याची घोषणा केली आहे. डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये आम्ही लग्न करणार असल्याचं युवराजनं सांगतिलं आहे.