लग्नाबाबत बोलली बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा
बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेटर विराट कोहली दोघेही रिलेशनशिप आहे हे आता जाहीर आहे. अनुष्का-विराट दोघे नेहमी चर्चेत राहिले आहेत. अनुष्का शर्माने काही दिवसांपूर्वीच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये लग्नाबाबत वक्तव्य केलं आहे.
Aug 19, 2016, 02:43 PM ISTनोव्हेंबरमध्ये या अभिनेत्यासोबत कतरिना करतेय लग्न
बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफ येत्या नोव्हेंबरमध्ये बोहल्यावर चढतेय. पाकिस्तानी अभिनेता फवाद खान याच्यासोबत ती लग्न करणार आहे.
Aug 16, 2016, 04:01 PM ISTसलमानच्या लग्नाबाबत काय बोलले पिता सलीम खान
बॉलिवूड स्टार सलमान खानचं लग्न हा नेहमी चर्चेचा विषय बनतो. सलमानच्या चाहत्यांना त्याच्या लग्नाबाबत खूपच उत्सूकता असते. सलमान खानचे वडील सलीम खान यांनी देखील सलमानच्या लग्नार प्रतिक्रिया दिली आहे.
Aug 14, 2016, 10:25 AM ISTयौन संबंध आणि लग्नावर बोलला सलमान खान
बॉलिवूडमध्ये सगळ्यात जास्त फिमेल फॅन फॉलोईंग असणारा सुपरस्टार सलमान खान याने एक वक्तव्य केलं आहे. सलमानच्या या वक्तव्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
Aug 8, 2016, 04:51 PM ISTशिंदखेडा - लग्नाला नकार दिल्यानं तरूणीवर हल्ला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 2, 2016, 09:35 PM ISTजुन्नरमधल्या या लग्नाचं पंतप्रधान मोदींनीही केलं कौतुक
लग्न समारंभ म्हटलं की पाहुणेरावळे, मानसन्मान ओघानं आलंच... पण, पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर नारायणगावमधला एक लग्न सोहळा याला अपवाद ठरला... या लग्न समारंभात सत्कारासाठी ना टोपी होती, ना फेटा, ना शाल-श्रीफळ... जुन्नरमधल्या शेतकरी संजय मेहेत्रेंच्या मुलीच्या लग्नात वऱ्हाडी मंडळीना केशर आंब्याच्या झाडाचं रोपटं भेट देण्यात आलं.
Aug 2, 2016, 09:21 AM ISTलग्नही आता खर्चाचं नाही तर कमाईचं साधन
लग्नाशी संबंधित पण जरा हटके बातमी... तुम्ही लग्न करायचा विचार करत असाल तर तुम्हालाही ही बातमी उपयोगी ठरू शकते. कारण, लग्न करण्यासोबतच तुम्ही ते योग्यरित्या मॅनेज करुन कमाईसुद्धा करु शकता.
Aug 2, 2016, 08:33 AM ISTजुन्नरमधल्या त्या लग्नाचं मोदींकडून कौतुक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 1, 2016, 11:37 PM ISTअक्षय कुमारचा लग्नातला फोटो व्हायरल
अभिनेता अक्षय कुमारचा रुस्तम चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
Aug 1, 2016, 06:41 PM ISTहवेत त्यांनी बांधली लग्नगाठ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 1, 2016, 11:13 AM ISTलव्ह मॅरेजसाठी ती कुटुंबाबरोबर भांडली पण...
आपल्या प्रेमासाठी तिने आपल्या कुटुंबियांचा विरोध पत्करला. धमक्यांना भिक घातली नाही. आपल्या प्रेमावर ठाम राहत तिने विवाह केला. मात्र, नियतीला मान्य नव्हते. अवघ्या चार वर्षातच नियतीने सुखी संसार हिरावून घेतला. दुख असताना तिने धाडसी निर्णय घेत अनेकांना नवे आयुष्य दिलेय.
Jul 29, 2016, 07:10 PM ISTया ८ कारणांमुळे आजची तरुणाई लग्नासाठी घाबरतेय
लग्न म्हणजे दोन जीवांचे पवित्र बंधन असे मानले जाते. मात्र आजची पिढी लग्नासाठी घाबरतेय. त्याला कारणेही तशीच आहेत. हल्लीची मुले मला लग्नच करायचेय नाही, लग्न करुन उगाच बंधनात का अडका असा विचार करु लागलीयेत. यामागे त्यांची बरीच कारणे आहे.
Jul 25, 2016, 01:01 PM ISTकरिनाच्या या निर्णयानं करिश्माही बसला धक्का!
नवाब सैफ अली खान आणि बेबो करीना कपूर खान हे सध्या आपल्या बाळाची स्वप्न पाहत आहेत. परंतु, यादरम्यान करीनाची मोठी बहिण करिश्मा हिनं एक खुलासा केलाय.
Jul 23, 2016, 04:22 PM ISTलग्नाआधीच्या पहिल्या भेटीत हे प्रश्न कधीही विचारू नका
अरेंज मॅरेजमधील पहिल्या भेटीत विचार करुन समोरच्या व्यक्तीला प्रश्न विचारले पाहिजेत. एक चुकीचा प्रश्न तुमचे इंप्रेशन खराब करु शकतो. समोरच्या व्यक्तीला आपण ओळखत नसतो त्यामुळे भेटीदरम्यान चुकीचा एखादा प्रश्न त्या व्यक्तीसमोर आपले इंप्रेशन बिघडवू शकतो.
Jul 21, 2016, 09:52 AM ISTलग्नानंतर १० दिवसांतच महिलेनं दिला मुलाला जन्म आणि...
मध्यप्रदेशची राजधानीला लागून असलेल्या एका गावात एक आश्चर्यकारक घटना उघडकीस आलीय. विवाहानंतर केवळ १० दिवसांत एका महिलेनं एका बाळाला जन्म दिलाय. यामुळे, तिचे सासरच्या मंडळींनाही धक्का बसला.
Jul 20, 2016, 05:38 PM IST