लग्न

लग्नघरानं २.५ लाख काढण्यासाठी बँकेनं मागितलं प्रतिज्ञापत्रं

घरात लग्न कार्य असेल तर माता-पित्यांना अडीच लाख रुपये बँकेतून काढता येतील आणि त्यासाठी बँकेत फक्त लग्न पत्रिका सादर करावी लागेल अशी घोषणा केंद्रीय अर्थसचिव शक्तीकांत दास यांनी केली होती. मात्र, लग्न पत्रिकेसोबतच बँकेला अॅफिडिव्हिट अर्थात प्रतिज्ञापत्रंही सादर करावे लागणार आहे. 

Nov 19, 2016, 03:12 PM IST

खासदार श्रीकांत शिंदेंच्या 'शाही लग्नाची गोष्ट'...

सामान्य नागरिक पैशांसाठी बँकांसमोर रांगा लावत असतानाच ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा खासदार मुलगा श्रीकांत शिंदे यांच्या लग्नाच्या डामडौलानं अनेकांच्या भुवया उंचावल्यात.

Nov 19, 2016, 09:10 AM IST

अजब...त्याने केले किंग कोब्रा सापाशी लग्न

लग्नाच्या अनेक बातम्या तुम्ही आतापर्यंत पाहिल्या किंवा ऐकल्या असतील. पण आज आगळ्या वेगळ्या लग्नाची बातमी. ही बातमी आहे थायलंडमधली. एका युवकानं चक्क 9 फूट लांबीच्या किंग कोब्रा जातीच्या सापाशी लग्न केले आहे.

Nov 13, 2016, 10:56 PM IST

युवराज सिंग - हेजल करणार गोव्यात डिसेंबरमध्ये लग्न

क्रिकेटर युवराज सिंग आणि बॉलिवूड अभिनेत्री हेजल किच पुढील महिन्यात डिसेंबरमध्ये गोव्यात विवाह बंधनात अडकणार आहेत. युवराज आणि हेजल यांचा विवाह 30 नोव्हेंबरला होणार होता, असे सांगितले जात होते. मात्र, त्यांच्या लग्नाची तारीख पक्की करण्यात आली आहे डिसेंबरमध्ये. 

Nov 12, 2016, 07:48 PM IST

५००, १००० च्या नोटा रद्द झाल्या... वऱ्हाडींची उडाली 'लगीनघाई'

ही गोष्ट ठाण्यातल्या एका लग्नाची... इतर लग्न घरांत जसा लगबग असते तशीच या घरातही आहे... पण या घरात लगबग आहेत बँकेत जाण्याची... कुणा-कुणाच्या नावावर पैसे काढायचे याचा हिशेब लावला जातोय.

Nov 11, 2016, 02:44 PM IST

प्रेयसी आणि तिच्या बहिणीने फसवल्याने तरुणाची आत्महत्या

लग्नापूर्वीच प्रेयसी दुसऱ्या तरुणासोबत पळाली, त्यानंतर तिच्या बहिणीनेही दिला लग्नास नकार यामुळे निराश झालेल्या तरुणाने आत्महत्या केल्याची घटना कल्याणच्या गोवंडी मोहल्ल्यात घडलीये.

Nov 8, 2016, 10:10 AM IST

गीता फोगटच्या लग्नात सहभागी होणार आमिर

बॉलीवूड अभिनेता आमिर खान भारताची कुस्तीपटू गीता फोगट हिच्या लग्नात सहभागी होणार आहे. आमिरच्या आगामी दंगल या सिनेमात आमिरने गीता फोगटचे वडील महावीर फोगट यांची भूमिका केलीये.

Nov 5, 2016, 01:43 PM IST

इशांत आणि प्रतिमाच्या लग्नाच्या खास गोष्टी...

चिकनगुनियाला तोंड दिल्यानंतर भारतीय क्रिकेटपटू इशांत शर्माची पुन्हा एकदा भारतीय टीममध्ये एन्ट्री झालीय. याच इशांतच्या आयुष्यात पुढच्या महिन्यात एक खास गोष्ट जुळून आलीय...

Nov 3, 2016, 11:45 PM IST

अभिनेत्री लिसा हेडन अडकली लग्नाच्या बेडीत

करण जोहरच्या ए दिल है मुश्कीलमध्ये असलेली अभिनेत्री लिसा हेडन विवाह बंधनात अडकली आहे.

Oct 30, 2016, 10:26 PM IST

शिव-गौरी अडकले विवाहबंधनात

झी मराठीवरील लोकप्रिय मालिका 'काहे दिया परदेस'मध्ये शिव आणि गौरीचा विवाहसोहळा मोठ्या थाटात पार पडणार आहे. 

Oct 9, 2016, 10:03 AM IST

हे आहे लग्नासाठी योग्य वय

लग्न ही पायरी प्रत्येकाच्या जीवनात येतेच. लग्नाचे वय झाले घरातील व्यक्तींकडून सतत लग्न कधी करताय असे प्रश्न विचारले जातात. 

Oct 1, 2016, 01:44 PM IST

युवराज-हेजलच्या लग्नाची तारीख ठरली

भारताचा क्रिकेटपटू युवराज सिंग आणि हेजल केच यांच्या लग्नाची तारीख ठरली आहे.

Sep 29, 2016, 06:23 PM IST

हे ऐकल्यानंतर तुम्ही लगेच लग्नासाठी तयार व्हाल

जपानच्या वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनानुसार अविवाहित पुरुषांच्या विवाहित पुरुषांची शरीर सुडौल असते. 

Sep 25, 2016, 02:45 PM IST