लग्न

लग्नामध्ये डान्सरची गोळ्या झाडून हत्या

लग्नामध्ये 22 वर्षांच्या डान्सरची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना पंजाबच्या भटिंडा जिल्ह्यामध्ये घडली आहे.

Dec 4, 2016, 09:48 PM IST

...आणि त्याने स्वत:चे लग्न ऑनलाईन पाहिले

एका लग्नाची दुसरी, तिसरी गोष्ट तुम्ही पाहिली असेल मात्र केरळमधील या लग्नाची गोष्ट तुम्ही आतापर्यंत कधीच ऐकली वा वाचली नसेल.

Dec 4, 2016, 03:39 PM IST

युवराजच्या लग्नात अनुष्का-विराटचा डान्स

भारताचा क्रिकेटपटू युवराज सिंग आणि हेझल कीच यांचा गोव्यात शुक्रवारी हिंदू पद्धतीने विवाहसोहळा पार पडला. 

Dec 3, 2016, 11:39 AM IST

लग्नाआधी या 6 गोष्टींवर चर्चा करणे आवश्यक

लग्न म्हणजे दोन व्यक्तींचे नव्हे तर दोन कुटुंबाचे एकत्र येणे असते. अरेंज मॅरेजमध्ये आपला जोडीदार निवडताना मुलगी अथवा मुलाशी काही गोष्टींवर चर्चा करणे गरजेचे असते. प्रत्येक मुलाच्या अथवा मुलीच्या काहीनाकाही अपेक्षा असतात. लग्नाआधी या अपेक्षा मुलाने अथवा मुलीने होणाऱ्या जोडीदाराला सांगणे गरजेचे असते. लग्नाआधी मुलाने अथवा मुलीने आपल्या जोडीदारासोबत या 6 गोष्टींवर चर्चा करणे गरजेचे असते. 

Dec 3, 2016, 09:31 AM IST

युवराजच्या लग्नात या क्रिकेटरने दांडी मारली...

युवराजने ज्या क्रिकेटरच्या लग्नासाठी रणजी सामन्याला दांडी मारली होती, तो क्रिकेटर मात्र युवराजच्या लग्नात अनुपस्थित राहिला.

Dec 2, 2016, 10:30 PM IST

टीना डाबीला अतहरशी विवाह मोडण्याचा हिंदू महासभेचा 'फुकट' सल्ला!

२०१५ च्या यूपीएससी परीक्षेत टॉप करणारी टीना डाबीनं याच परिक्षेत दुसऱ्या क्रमांकावर स्थान मिळवणाऱ्या अतहर आमिर उल शफी खान याच्याशी नातं जोडल्याचं जाहीर केलं... आणि उलट - सुलट चर्चेला उधाण आलं. हिंदू महासभेनं तर तिच्या या निर्णयाला 'लव्ह जिहाद'शी जोडलंय. 

Nov 30, 2016, 04:52 PM IST

लग्नाच्या दुसऱ्या दिवशी पत्नीने असं काही केलं की लोकं झाले हैराण

मध्यप्रदेशातील छतरपूरमध्ये एका पत्नीने लग्नाच्या दुसऱ्या दिवशी असं काही केलं की लोकांच्या भूवया उंचावल्या. सात जन्म सोबत राहिल असं लग्नात सांगणाऱ्या पत्नीने दुसऱ्याच दिवशी पतीला सोडून पळून जाण्याचा प्रयत्न केला. 

Nov 30, 2016, 12:05 PM IST

युवराजच्या लग्नात विराट-अनुष्का करणार रिलेशनशीपची अधिकृत घोषणा?

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा त्यांच्या रिलेशनशीपची अधिकृत घोषणा युवराज सिंगच्या लग्नात करणार असल्याची बातमी टाईम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्रानं दिली आहे.

Nov 27, 2016, 08:27 PM IST

लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेवर युवराजकडून मोदींच्या नावात चूक

भारताचा क्रिकेटर युवराज सिंग येत्या 30 नोव्हेंबरला अभिनेत्री हेजल कीच हिच्यासोबत लग्नबंधनात अडकतोय.

Nov 25, 2016, 07:35 PM IST

नोटाबंदीमुळे या टीव्ही अभिनेत्याने आपले लग्न पुढे ढकलले

केंद्र सरकारने 500 आणि 1000च्या नोटांवर बंदी जाहीर केल्यानंतर याचा परिणाम सगळीकडेच पाहायला मिळतोय. 

Nov 24, 2016, 11:52 AM IST

लग्नासाठी बँकेतून 2.5 लाख काढण्यासाठी करा या अटी पूर्ण...

लग्नाच्या नावावर आपल्या बँक अकाऊंटमधून अडीच लाख रुपये काढण्यासाठी सरकारनं सूट दिली... त्यामुळे, लग्नघर आनंदले... मात्र, यासाठी कोणत्या अटी पूर्ण कराव्या लागतील, यात मात्र स्पष्टता नव्हती. आता मात्र, या निर्णयानंतर तब्बल चार दिवसांनी आरबीआयनं याबद्दल विस्तृत अटी आणि नियम जाहीर केलेत. 

Nov 22, 2016, 06:19 PM IST

खऱ्याखुऱ्या सोनम गुप्ताचं ठरलेलं लग्न मोडलं...

नव्या - जुन्या नोटांवर लिहिलेलं 'सोनम गुप्ता बेवफा है' हे वाक्य खूपच व्हायरल होत असतानाच... खरोखरच कुणा मुलीचं नाव सोनम गुप्ता असू शकतं हे कुणाच्या ध्यानीमनीही आलं नाही. याचीच परिणीती म्हणजे, सोनम गुप्ता नाव असलेल्या एका तरुणीचं ठरलेलं लग्न मोडलंय. 

Nov 21, 2016, 04:09 PM IST

गीता फोगटच्या लग्नाला आमिरची हजेरी

बॉलीवूड अभिनेता आमिर खाननं कुस्तीपटू गीता फोगटच्या लग्नाला हजेरी लावली.

Nov 20, 2016, 10:59 PM IST