लग्न

सलमान खान १८ नोव्हेंबरला करतोय लग्न

बॉलीवूड दबंग खान सलमान लवकरच लुलिया वंतूर हिच्याशी लग्न करतोय. त्याने त्याच्या लग्नाची तारीखही जाहीर केलीये.

Jul 18, 2016, 03:11 PM IST

लग्नाआधी ५ मिनिटात त्याची-तिची पोलखोल करा

तुमच्या आयुष्यात कुणीतरी येतंय ही खूपच चांगली गोष्ट असते. एका आनंदी जीवनाला तुम्ही सुरूवात करणार असतात. मात्र या उलट परिस्थिती येऊ नये, तुम्हाला कुणीही फसवू नये, म्हणून बसल्या जागी इंटरनेट असेल तर फक्त पाच मिनिटे वेळ द्या, आणि तुम्ही ज्या व्यक्तीशी लग्न करत आहात, त्या व्यक्तीचं नावाने हायकोर्टात कौंटुंबिक वादाची अथवा फारकत घेतल्याचं प्रकरण होतं किंवा आहे का ते पाहा.

Jul 14, 2016, 09:19 PM IST

तुमच्या होणाऱ्या पत्नीबाबत या ५ गोष्टी जरुर जाणून घ्या

लग्न हे दोन जीवांचे पवित्र बंधन असते. अरेंज मॅरेजमध्ये होणारी बायको कशी असते याची जास्त कल्पना नसते. तुमचं लग्न ठरलं असेल तर तुमच्या होणाऱ्या बायकोबद्दल तुम्ही हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

Jul 14, 2016, 12:25 PM IST

PHOTO : सुषमा स्वराज यांनी आपल्या लग्नाचा वाढदिवस असा केला साजरा!

सोशल वेबसाईट ट्विटरवर सर्वात जास्त फॉलोअर्स असणाऱ्या महिला नेत्या सुषमा स्वराज यांनी नुकताच आपल्या आठवणींना उजाळा दिलाय... तोही आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं...  

Jul 14, 2016, 09:26 AM IST

मुलीशी लग्न करणाऱ्याला बाप देणार ८,०५,७६,९४,००,००० रुपयांचं बक्षीस!

आपल्या मुलीला लग्न करण्यासाठी जो पटवू शकेल अशा तरुणाला  ८,०५,७६,९४,००,००० रुपयांचं बक्षीस देण्याची घोषणा एका बापानं केलीय. 

Jul 13, 2016, 01:10 PM IST

लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी तरुणीवर बलात्कार

पुन्हा एकदा नात्याला काळीमा फासणारी घटना पालघरमध्ये घडली आहे. एका नवविवाहितेसोबत लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी बलात्कार झाला आहे. पीडित नवविवाहितेने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपीला आणि त्याच्या या कृत्यात त्याला साथ देणाऱ्या पतीला अटक केली आहे. 

Jul 12, 2016, 01:01 PM IST

असा प्रसंग कुणाच्याही लग्नात येऊ नये

 लग्न सर्वांसाठीच एक महत्वाचा आणि आनंदाचा सोहळा असतो, लग्नाच्या आठवणी आयुष्यभर पुरतात असंही म्हटलं जातं. 

Jul 11, 2016, 08:37 PM IST

लग्न टिकवून ठेवण्यासाठी लक्षात ठेवा हे ५ नियम

लग्न हे दोन जीवांचे नव्हे तर दोन कुटुंबाचे बंधन असते असे म्हटले जाते. लग्न हे नेहमी विश्वासावरच टिकते. नवरा आणि बायकोचा एकमेकांवर विश्वास असायला हवा. 

Jul 11, 2016, 01:36 PM IST

75 व्या वर्षी पेले अडकला विवाहबंधनात

फूटबॉलमधला जगज्जेता महान खेळाडू पेलेचं लग्न झालं आहे.

Jul 10, 2016, 07:43 PM IST

संभावना सेठ अडकणार विवाहबंधनात

दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दाहियानंतर आता संभावना सेठ आणि अविनाश द्विवेदी विवाहबंधनात अडकणार आहेत.

Jul 10, 2016, 05:32 PM IST

दिव्यांका-विवेक अडकले लग्नाच्या बेडीत

हिंदी सीरियलमध्ये दिसणारी प्रसिद्ध अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी आणि अभिनेता विवेक दाहिया लग्नाच्या बेडीत अडकले आहेत.

Jul 9, 2016, 06:05 PM IST

पंतप्रधान मोदी यांच्यावरुन झालेल्या वादानंतर ठरलेले लग्न मोडले

लग्न मोडण्यास चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी कारणीभूत ठरल्याची घटना येथे घडली. अर्थव्यवस्थेवर चर्चा सुरु होती. त्यावरून वाद निर्माण झाला. वाद टोकाला गेल्याने ठरलेले लग्न चक्क मोडले.

Jul 7, 2016, 07:01 PM IST

देशात आजही येथे एकाच मुलीला करावे लागते अनेक पुरुषांशी लग्न

भारत हा पुरुषप्रधान देश आहे. पुरुषाला पुरुपोत्तम म्हणून संबोधले जाते. तर पत्नीला आपला एकच धर्म असतो, अशी काहीही भावना आहे. तिने आपल्या पतीशीच संबंध ठेवायचे. मात्र, देशात आज असे एक ठिकाण आहे की, पत्नीवर केवळ पतीचा हक्क नसतो तर तिच्या दिरांचाही असतो. येथे राहणाऱ्या महिला आपल्या पतीच्या भावांशी संबंध ठेवावे लागतात. जसे पतीसोबत ठेवावे लागतात तसेच.

Jul 7, 2016, 04:49 PM IST