भाजपचे नरेंद्र पाटील - राष्ट्रवादीचे शिवेंद्रसिंहराजे यांची भेट, राजकीय चर्चांना उधाण
भाजपचे नरेंद्र पाटील यांनी साताऱ्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या गाठी भेटी घेण्यास सुरुवात केली आहे.
Feb 23, 2019, 07:03 PM ISTकोल्हापूर । पारावरच्या गप्पा, काय रंगतेय कोल्हापुरात चर्चा?
पारावरच्या गप्पा, काय रंगतेय कोल्हापुरात चर्चा?
Feb 22, 2019, 11:35 PM ISTपुणे । शिवसेना-भाजप युतीवर शरद पवारांचा जबरदस्त टोला
शिवसेना-भाजप युतीला आगामी लोकसभा निवडणुकीत ४५ नव्हे तर ४८ जागा मिळतील, असा उपरोधिक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी लगावला. ते मंगळवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी शरद पवार यांनी शिवसेना आणि भाजपच्या युतीबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावर उपरोधिकपणे भाष्य करताना पवार यांनी म्हटले की, लोकसभा निवडणुकीत युतीला ४५ नव्हे तर ४८ जागा मिळतील. तसेच अजित पवार, पार्थ पवार, रोहित पवार यापैकी कोणीही लोकसभा निवडणुकीला उभे राहणार नाहीत.
Feb 19, 2019, 09:30 PM ISTप्रकाश आंबेडकर भाजपला मदत करतायंत? आघाडीच्या नेत्यांना शंका
प्रकाश आंबेडकरांना आघाडीत सहभागी करून घेण्याचा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा प्रयत्न
Feb 14, 2019, 12:54 PM ISTरणसंग्राम पुणे । भाजप मतदारसंघ राखणार का, काय वाटते मतदारांना?
रणसंग्राम पुणे । भाजप मतदारसंघ राखणार का, काय वाटते मतदारांना?
Feb 13, 2019, 11:50 PM ISTमुंबई । आघाडीत तिढा, राष्ट्रवादी - काँग्रेसमधील जांगाचा प्रश्न कायम
आघाडीत तिढा, राष्ट्रवादी - काँग्रेसमधील जांगाचा प्रश्न कायम
Feb 13, 2019, 11:25 PM ISTशरद पवारांनी माढा मतदार संघातूनच का निवडणूक लढवावी?
सोलापूर जिल्हा हा तसा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला. अनेक वर्ष इथे काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेस अशी सत्ता राहिलेली आहे.
Feb 13, 2019, 10:38 PM ISTराष्ट्रवादी काँग्रेस घरफोड्यांचा पक्ष : पंकजा मुंडे
पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली.
Feb 6, 2019, 07:34 PM ISTपालिका रुग्णालये आता खासगी संस्थांच्या हवाली करणार!
पिंपरी चिंचवड महापालिकेचे दिवाळे निघाले आहे की काय, असे वाटू लागले आहे. पालिकेची रुग्णालये खासगी संस्थांकडे चालवायला देण्यात येणार आहेत.
Feb 6, 2019, 05:29 PM ISTबीड : राष्ट्रवादीत अंतर्गत बंडाळी, मुख्यमंत्री करणार विकासकामांचं उद्घाटन
बीड : राष्ट्रवादीत अंतर्गत बंडाळी, मुख्यमंत्री करणार विकासकामांचं उद्घाटन
Feb 6, 2019, 01:10 PM ISTबीडमध्ये राष्ट्रवादीत अंतर्गत बंडाळी, मुख्यमंत्री करणार विकासकामांचं उद्घाटन
राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे नेते विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे आणि इतर नेत्यांना डावलण्यात आलं आहे
Feb 6, 2019, 11:21 AM ISTपूनम महाजन यांना शरद पवारांच्या नातवाचे जोरदार प्रत्युत्तर
पूनम महाजन यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार पलटवार केला आहे. त्याचवेळी आता पवार यांचे नातू रोहित यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
Feb 5, 2019, 09:30 PM ISTपवारांना 'शकुनी मामा' म्हणणाऱ्या पूनम महाजन यांच्याविरोधात राष्ट्रवादीची पोस्टरबाजी
राष्ट्रवादीने पूनम महाजन यांच्या मुंबईतील घरासमोर आणि मुंबईभर हे पोस्टर लावले आहेत
Feb 5, 2019, 11:11 AM ISTगुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकर सिंह वाघेला यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश
Jan 29, 2019, 06:54 PM ISTशरद पवार झाले शाकाहारी, तब्बल १४ किलो वजन घटवलं
शरद पवार झाले शाकाहारी, तब्बल १४ किलो वजन घटवलं
Jan 25, 2019, 12:35 PM IST