आघाडी तुटली तर राष्ट्रवादी जबाबदार असेल - माणिकराव
आघाडी तुटली तर राष्ट्रवादी जबाबदार असेल - माणिकराव
Sep 23, 2014, 08:15 PM ISTरात्री उशीरा मुख्यमंत्र्यांनी घेतली पत्रकार परिषद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 23, 2014, 09:23 AM ISTराष्ट्रवादीला डबल हादरा, सावकारे, कथोरेंचा भाजप प्रवेश
राष्ट्रवादीला डबल हादरा, सावकारे, कथोरेंचा भाजप प्रवेश
Sep 22, 2014, 04:44 PM ISTराष्ट्रवादीला डबल हादरा, सावकारे, कथोरेंचा भाजप प्रवेश
राष्ट्रवादी काँग्रेसला आज डबल हादरा बसलाय. राष्ट्रवादीचे भुसावळचे आमदार आणि आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री असलेले संजय सावकारे यांनी भाजपामध्ये प्रवेश केलाय. तसंच मुरबाडचे राष्ट्रवादीचे आमदार किसन कथोरे यांनीही आज भाजपमध्ये अधिकृतरित्या प्रवेश केलाय.
Sep 22, 2014, 04:40 PM ISTकोल्हापूरातून राष्ट्रवादीच्या प्रचाराचा शुभारंभ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 15, 2014, 09:32 PM ISTभाजपच्या जास्त जागांचा आग्रह शिवसेनेनं मान्य करावं – पवार
लोकसभा निवडणुकीचा विधानसभेवर परिणाम होणार नाही असा विश्वास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलाय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विधानसभा निवडणुकांचा प्रचार शुभारंभ आज कोल्हापूर इथल्या गांधी मैदानातून झाला. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत पवार बोलत होते.
Sep 15, 2014, 07:06 PM ISTचार दिवसांमध्ये आघाडीचा ति़ढा सुटेल- पवार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 15, 2014, 06:13 PM ISTनाशकात आघाडीची खलबतं सुरू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 11, 2014, 11:46 AM ISTराष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन करावं - पतंगराव कदम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 11, 2014, 08:48 AM ISTमनसेचा गड राखण्यासाठी राज ठाकरेंची सत्वपरीक्षा
नाशिकच्या महापौरपदासाठी रणनिती ठरवण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या कृष्णकुंज या निवासस्थानी संध्याकाळी 5 वाजता बैठक होणार आहे. या बैठकीसाठी नाशिकचे आमदार आणि स्थानिक नेते वसंत गिते, सरचिटणीस अतुल चांडक, स्थायी समिती अध्यक्ष राहुल ढिकले मुंबईत दाखल झाले आहेत.
Sep 10, 2014, 02:34 PM ISTकाँग्रेस-राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांचा भाजप प्रवेश
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला महाराष्ट्रात दणक्यावर दणके बसतायेत. आज मुंबईत अमित शहांच्या उपस्थितीत भव्य कार्यकर्ता मेळावा झाला. या मेळाव्यात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी अमित शहांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश केलाय.
Sep 4, 2014, 07:57 PM ISTअजित पवारांच्या जवळचे रमेश आडसकर भाजपमध्ये
राष्ट्रवादीचे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तसंच राष्ट्रवादीचे नेते रमेश आडसकर यांनी औरंगाबाद इथं पंकजा पालवे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आडसकरांचा भाजप प्रवेश हा राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
Sep 2, 2014, 11:03 PM ISTसंघर्ष यात्रेत राष्ट्रवादीच्या रमेश आडसकरांचा भाजप प्रवेश
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 2, 2014, 10:54 PM ISTमुलं आणि नातेवाईकांसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी नेत्यांची फिल्डिंग
विधानसभा निवडणुकीत पक्षाची उमेदवारी मिळावी म्हणून कार्यकर्ते आणि पदाधिकारी एकीकडे मुलाखती देत आहेत. तर दुसरीकडे काही नेते आपली मुले आणि नातेवाईकांसाठी लॉबिंग करत आहेत. त्यामुळं अनेक मतदारसंघात मुलाखती हा केवळ फार्स ठरणाराय.
Sep 1, 2014, 09:36 PM ISTआपल्या मुलांसाठी नेत्यांची फिल्डिंग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 1, 2014, 09:20 PM IST