चार तासांत बदलले तीन पक्ष!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 29, 2014, 09:00 PM ISTपुण्यात NCPचा डबल गेम, चर्चा तर होणारच!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 29, 2014, 08:09 PM ISTआबांना दिलासा, उमेदवारी अर्ज वैध!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 29, 2014, 07:57 PM ISTअसाही नमुना... चार तासांत तीन राजकीय उड्या!
निवडणुका आल्या की बंडखोरी, बंडाळी, नाराजी, रूसवेफुगवे हे आलेच. तिकीट मिळत नाही असं दिसल्यावर तिकीटासाठी दुसऱ्या पक्षात जाणं हे तसं नवं नाही. पण तिकीटासाठी चंद्रपुरातल्या एका उमेदवारानं चक्क चार तासांत दोनदा पक्षांतर करण्याची चपळाई दाखवली.
Sep 29, 2014, 07:54 PM ISTआबांना दिलासा, उमेदवारी अर्ज वैध!
निवडणूक आयोगाकडून आबांना दिलासा मिळालाय. गृहमंत्री आर.आर.पाटील यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरलाय. निवडणूक आयोगानं भाजप उमेदावारानं केलेला अर्ज फेटाळलाय. मात्र अजून याची अधिकृत घोषणा झालेली नाही.
Sep 29, 2014, 04:32 PM ISTराज ठाकरेंचं संपूर्ण भाषण (कांदिवली - २८ सप्टेंबर २०१४)
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 28, 2014, 10:13 PM ISTरोखठोक- अजित पवार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 28, 2014, 09:31 PM ISTआता जनतेची खरंच सटकली पाहिजे- अजित पवार
विधासभा निवडणुकीत यंदा प्रत्येक पक्ष स्वबळावर लढणार आहे. यामुळं आता स्थानिकांना, कार्यकर्त्यांना प्राधान्य मिळेल, पक्ष संघटना मजबूत करता येईल.
Sep 28, 2014, 08:35 PM ISTदे दणादण - महाड (२८ सप्टेंबर २०१४)
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 28, 2014, 06:32 PM ISTराज्यात राष्ट्रपती राजवट लागू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 28, 2014, 05:55 PM ISTशिवसेनेकडून मुख्यमंत्रीपदाची ऑफर - आठवले
भाजप-शिवसेनेची युती संपुष्टात आल्यानंतर आपण कोणत्या पक्षासोबत जायचं, असा पेच घटकपक्षांसमोर होता. यात सदाभाऊ खोत, राजू शेट्टी, विनायक मेटे यांनी भाजपची वाट धरली... तर युती तुटल्याची घोषणा झाल्याच्या 24 तासानंतरदेखील आरपीआयचे रामदास आठवले दोन्ही पक्षांशी बोलणी करत होते... या भेटीबाबत विचारलं असता पत्रकारांशी बोलताना 'शिवसेनेकडून आपल्याला मुख्यमंत्रीपदाची ऑफर मिळाल्याचं' हसत हसत म्हटल.
Sep 26, 2014, 12:19 PM ISTअशक्य अटी घातल्यास आघाडी होणं कठीण- मुख्यमंत्री
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 24, 2014, 04:57 PM ISTराष्ट्रवादी स्वबळावर लढणार? बैठक सत्र सुरूच
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 24, 2014, 04:26 PM ISTमालेगावचे आमदार मौलाना ईस्माइल राष्ट्रवादीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 24, 2014, 02:01 PM ISTअपडेट: आघाडी राष्ट्रवादीलाच तो़डायचीय - राणे
दुपारी ४.३० वाजता -
आघाडीचा निर्णय आज संध्याकाळपर्यंत होणार, आघाडी राष्ट्रवादीलाच तोडायची आहे, नारायण राणेंची रोखठोक भूमिका
दुपारी ३.२५ वाजता -
मुख्यमंत्री कराडहून आल्यानंतर जागावाटपाबाबत बैठक होणार, राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांची माहिती
Sep 24, 2014, 10:05 AM IST