रामदेवबाबांच्या पतंजली कंपनीची स्वदेशी जीन्स
आता योगगुरु रामदेवबाबा यांच्या पतंजली कंपनीने स्वदेशी जीन्स सादर करण्याचा निर्णय घेतला आहे. आयुर्वेदिक, कॉस्मेटिक, आरोग्य, फार्मा आणि किराणा यानंतर रामदेवबाबा यांनी जीन्सकडे मोर्चा वळवला आहे.
Sep 11, 2016, 03:20 PM ISTअभिनेत्री शिल्पाने घेतले बाबा रामदेव यांच्याकडून धडे
योगगुरु बाबा रामदेव यांच्या योगशिबिराला बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीनंही हजेरी लावली.
Jan 20, 2016, 11:06 PM ISTहरिद्वारमध्ये बाबा रामदेव यांच्या आश्रमात गोळीबार
योगगुरू बाबा रामदेव यांच्या आश्रमामध्ये आज सुरक्षारक्षक आणि ट्रक संघनेमधील वादातून गोळीबार झाला. या घटनेत एक ठार झाल्याचं सांगण्यात येतंय. यावेळी सुरक्षा रक्षकाने केलेल्या गोळीबारात दलजित नावाची व्यक्ती ठार झाली आहे.
May 27, 2015, 07:45 PM ISTपद्म पुरस्कारासाठी अडवाणी, रामदेवबाबा, श्री.श्री. यांची नावे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 23, 2015, 11:26 AM ISTरामदेवबाबा संत आहेत की नाही?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 7, 2015, 10:53 AM ISTरामदेवबाबांच्या कार्यक्रमांना लखनऊमध्ये बंदी
योगगुरू रामदेवबाबांना त्यांनी केलेलं वादग्रस्त विधान चांगलंच भोवलंय. आपल्या वक्तव्यावर माफी मागितल्यानंतरही त्यांच्यावर कारवाई झालीय.
Apr 27, 2014, 02:45 PM IST<B> <font color=red>नरेंद्र मोदी:</font></b> जनतेचे आभार, त्यांनी एका चहावाल्याला मुख्यमंत्री केलं
नवी दिल्लीतल्या तालकटोरा स्टेडिअमवर आज भारत स्वाभिमान ट्रस्टच्या स्थापना दिवसाच्या कार्य़क्रमाचं आयोजन करण्यात आलंय. या कार्यक्रमात योगगुरु रामदेवबाबांसोबत भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हे सुद्धा उपस्थित आहेत. नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात सरकारवर टीका करत जनतेचे आभारही मानले आहेत.
Jan 5, 2014, 07:16 PM ISTमोदींचा रामदेवबाबांना पाठिंबा, काँग्रेसवर टीका
`काँग्रेसचं सरकार योगगुरू रामदेव बाबांच्या मागं हात धुवून लागलं आहे. रोजच्या रोज त्यांच्यावर खटले दाखल केले जात आहेत, असा आरोप भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी केलाय. शिवाय `रामदेवबाबांना अडकवण्यासाठी काँग्रेस जी ताकद लावतेय, ती ताकद त्यांनी उत्तराखंडातील पीडितांच्या पुनर्वसनासाठी लावली असती तर त्यांचं भलं झालं असतं,` अशी तोफही मोदींनी डागली.
Dec 15, 2013, 04:39 PM ISTसंत आणि धर्मगुरूंनी महिलांपासून दूर राहावं- रामदेवबाबा
संत आणि धर्मगुरूंनी महिलांपासून दूर राहावं, असा सल्ला योगगुरू रामदेवबाबांनी दिलाय. आई-मुलगी, सासू यांच्यासारख्या कुटुंबातल्या महिलांपासूनही दूर राहावं, असं रामदेवबाबा म्हणाले.
Sep 3, 2013, 10:22 AM ISTकाळापैसा जनतेचा, अण्णांचे ऑगस्टला आंदोलन
महागाईला काळापैसा जबाबदार आहे. परदेशातील काळापैसा हा जनतेचा आहे. काळ्यापैशाबाबत आणि जनलोकपालला सरकार घाबरत आहे. मात्र, भ्रष्टाचारविरोधात ऑगस्टमध्ये आरपारची लढाई लढणार असल्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सांगितले. अण्णा हजारे आणि रामदेवबाबा यांचा भ्रष्टाचाराविरोधात लढा संयुक्त लढा असणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
Apr 20, 2012, 04:31 PM IST