अभिनेत्री शिल्पाने घेतले बाबा रामदेव यांच्याकडून धडे

 योगगुरु बाबा रामदेव यांच्या योगशिबिराला बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीनंही हजेरी लावली.

ANI | Updated: Jan 20, 2016, 11:18 PM IST
अभिनेत्री शिल्पाने घेतले बाबा रामदेव यांच्याकडून धडे title=

मुंबई: योगगुरु बाबा रामदेव यांच्या योगशिबिराला बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीनंही हजेरी लावली. शिल्पानं या शिबिरामध्ये रामदेव बाबांबरोबर योगाची काही प्रात्यक्षिकंही केली. या शिबिरानंतर शिल्पा शेट्टीनं तिचं 'द ग्रेट इंडियन डाएट' हे पुस्तक रामदेव बाबांना भेटही दिलं. तसंच या कार्यक्रमाचे काही फोटोदेखील शिल्पानं इन्स्टाग्रामवर अपलोड केलेत. 

पाहा व्हिडिओ