युती

केडीएमसीतील युतीचा सत्ता फॉर्म्युला, कोणाकडे किती वर्ष पदे?

आमचाच कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत महापौर बसणार असा दावा भाजपने केला होता. मात्र, त्यांना दुसऱ्या टर्ममधील एक वर्षाचे महापौरपद मिळणार आहे. तर शिवसेनेचा महापौर हा आता केडीएमसीत बसणार आहे. युतीचा सत्तेचा फॉर्म्युला निश्चित झाला आणि त्याच्यावर शिक्कामोर्तबही झाले. त्यामुळे युतीचा तिढा सुटला.

Nov 7, 2015, 08:05 PM IST

कडोंमपासाठी शिवसेनेशी युतीचे प्रयत्न - भाजप

भिवंडीचे भाजप आमदार कपिल पाटील यांनी कल्याण डोंबिवली महापालिकेत, शिवसेनेशी युती करण्याचा प्रयत्न वरिष्ठ स्तरावरून घेतला जाणार असल्याचं म्हटलं आहे, कार्यकर्त्यांची देखील भाजप- शिवसेना एकत्र येण्याची इच्छा आहे. यासाठी चर्चा होणे गरजेचे आहे, चर्चेतून मार्ग निघेल असा विश्वास कपिल पाटील यांनी व्यक्त केला.

Nov 2, 2015, 05:19 PM IST

महापालिकेत सेना-भाजप 'युती' म्हणूनच लढणार - मुख्यमंत्र्यांचा दिल्लीत दावा

विधानसभेत वेगवेगळं लढलो असलो तरी महापालिकेत मात्र शिवसेना आणि भाजप 'युती' म्हणूनच लढणार, असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत केलंय. 

Oct 16, 2015, 11:06 PM IST

'युतीचं राजकारण पुरे म्हणता, काश्मीरात युती कशी चालते' उद्धव ठाकरेंची खोचक टीका

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आज भाजपचे अध्यक्ष अमित शाहांवर जोरदार टीकास्त्र सोडलंय. अमित शाह मुंबईत येऊन युतीचं राजकारण पुरे म्हणतात. पण तिथे काश्मीरात मात्र आझाद काश्मीरवाल्या किंबहूना पाक धार्जिण्यापक्षासोबत युती त्यांना चालते हे एक मोठं आश्चर्य असल्याची खोचक टीका उद्धव ठाकरेंनी केलीय. 

Jul 23, 2015, 08:52 AM IST

वसई-विरार पालिका निवडणूक : युतीचा जाहीरनामा जाहीर

वसई विरार पालिका निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप युतीचा वचननामा बुधवारी शिवसेना नेते आणि राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या  उपस्थितीत वसईत प्रसिद्ध करण्यात आला. 

Jun 11, 2015, 09:14 AM IST

वसई-विरार : सेना-भाजप युतीचा वचननामा

सेना-भाजप युतीचा वचननामा

Jun 10, 2015, 05:25 PM IST

वसई विरार पालिका निवडणुकीसाठी शिवसेना भाजपची युती

वसई विरार नगरपालिका निवडणुकीसाठी अखेर शिवसेना भाजपची युती झाली आहे. या युतीची औपचारिक घोषणा बुधवारी ठाण्यात दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत केली. युतीच्या जागावाटपानुसार शिवसेना ७५ जागांवर तर भाजपा ४० जागांवर निवडणूक लढविणार आहेत.

May 28, 2015, 09:43 AM IST

गडकरींच्या सल्ल्याला शिवसेनेचं प्रत्युत्तर

गडकरींच्या सल्ल्याला शिवसेनेचं प्रत्युत्तर

May 27, 2015, 06:57 PM IST

मुंबई मनपा निवडणूक शिवसेना-भाजप एकत्रितच लढणार - मुख्यमंत्री

मुंबई मनपा निवडणूक शिवसेना-भाजप एकत्रित लढणार, अशी महत्वाची माहिती मुख्यमंत्र्यांनी कोल्हापुरात दिलीय. 

May 24, 2015, 03:56 PM IST