युती

राज्यातील युती तुटल्यानंतर ऱत्नागिरी भाजपला शिवसेनेचा दणका

 ऱत्नागिरी भाजपला शिवसेनेचा दणका 

Nov 11, 2014, 09:28 PM IST

शिवसेना विधीमंडळ गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे.  

Nov 9, 2014, 05:05 PM IST

'सत्तेसाठी शिवसेना हातात कटोरा घेऊन बाजारात फिरणार नाही'

सत्तेसाठी शिवसेना हातात कटोरा घेऊन बाजारात फिरणार नाही असं शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी म्हटलंय. तसंच याचवेळी राऊतांनी काँग्रेस नेते नारायण राणे यांचाही खरपूस समाचार घेतलाय. सत्तेसाठी राणेंनी पक्षश्रेष्ठींची लाचारी केल्याचा आरोप राऊतांनी केलाय. 

Nov 6, 2014, 02:46 PM IST

शिवसेना विरोधी पक्षात बसणार- सूत्र

शिवसेना-भाजप युती संदर्भात चर्चा सुरू असतांनाच सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना भाजपसोबत सत्तेत सहभागी होणार नाहीय. त्यांनी विरोधी बाकावर बसण्याचं निश्चित केल्याचं समजतंय. 

Nov 5, 2014, 11:01 AM IST

'सत्तेत सहभागी होण्याची आम्हाला घाई नाही' - उद्धव ठाकरे

युती करण्याची शिवसेननेला घाई नसून भाजपाला पाठिंबा देण्याबाबतचा निर्णय दोन दिवसांत स्पष्ट होईल, असं सूचक विधान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूरमध्ये केलं आहे.  

Nov 2, 2014, 02:40 PM IST

शिवसेना विरोधात बसणार, शपथविधीला उद्धव जाणार नाहीत

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या उद्या होणाऱ्या शपथविधीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळतेय. शिवसेनेनं विरोधी पक्षात बसण्याची तयारी सुरू केल्याचं समजतंय. 

Oct 30, 2014, 04:43 PM IST

गुरूवारी लागणार भाजप-शिवसेनेच्या युतीचा निकाल?

युतीसंदर्भातल्या प्रस्तावावरून भाजप आणि शिवसेनेत ‘पहले आप पहले आप’ सुरू झालंय. सत्तेमध्ये सहभागी होण्यास शिवसेना तयार आहे. मात्र भाजपकडून सन्मानजनक प्रस्तावाची वाट पाहत असल्याची प्रतिक्रिया युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरेंनी दिलीय. 

Oct 29, 2014, 09:07 PM IST