आगामी निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपमध्ये युती?
आगामी निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपमध्ये युती?
Jan 11, 2017, 04:34 PM ISTगोव्यात महायुती, भाजपचेच मित्र विरोधात एकवटले
गोव्यात निवडणुकांसाठी युती जाहीर झाली आहे. महाराष्ट्रवादी गोमांतक, सुभाष वेलिंगकरांचा गोवा सुरक्षा मंच आणि शिवसेनेनं युती जाहीर केली आहे. भाजपला टक्कर देण्यासाठी गोवा सुरक्षा मंच आणि शिवसेना एकत्र आले आहेत. महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष ३०, गोवा सुरक्षा मंच ६ आणि शिवसेना ४ जागा लढवणार आहे.
Jan 11, 2017, 09:52 AM ISTशिवसेना-भाजपा युतीसंदर्भात आजपासून बोलणी
१० महापालिका आणि २६ जिल्हा परिषदांच्या निवडणुका आज संध्याकाळी जाहीर होणार
Jan 11, 2017, 09:00 AM ISTराज ठाकरे यांचा युतीसाठी हात पुढे?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 10, 2017, 08:10 PM ISTराज ठाकरेंसोबत युतीबाबत उद्धव ठाकरेंची अजब प्रतिक्रिया
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज आपली एकला चालो रे ची भूमिका बदलत प्रस्ताव आल्यास युती करण्याचे संकेत दिले असले तरी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना मनसेसोबत युती करणार का असा प्रश्न विचारला असता त्यांनी केवळ हात जोडून जय महाराष्ट्र अशी सूचक प्रतिक्रिया दिली आहे.
Jan 10, 2017, 04:25 PM ISTप्रस्ताव आल्यास युती करेल - राज ठाकरे
महापालिका निवडणुकीच्या वातावरणात युती आघाडीच्या चर्चांना सुरुवात झाली असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोठी भूमिका मांडलीय.
Jan 10, 2017, 03:39 PM ISTशिवसेनेशी युतीसाठी मुख्यमंत्री आग्रही
शिवसेनेशी युतीसाठी मुख्यमंत्री आग्रही
Jan 10, 2017, 03:00 PM ISTआगामी निवडणुकांमध्ये युतीसाठी मुख्यमंत्री आग्रही
आगामी निवडणुकीत शिवसेनेशी कटूता न घेता युती करण्याची भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. 26 जिल्हा परिषदा, 10 महापालिकामध्ये निवडणुकांच्या घोषणेआधी रणनीती ठरवण्यासाठी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी हे संकेत दिले आहेत.
Jan 10, 2017, 10:58 AM ISTशिवसेनेशी कटुता न घेता युतीची भूमिका - मुख्यमंत्री
आगामी निवडणुकीत शिवसेनेशी कटूता न घेता युती करण्याची भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलीय.
Jan 10, 2017, 10:15 AM ISTयुतीबाबत आज चित्र होणार स्पष्ट ?
आगामी महापालिका आणि जिल्हापरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या पदाधिका-यांची राज्यव्यापी बैठक बुधवारी मुंबईत होते आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे लोकप्रतिनधी आणि पदाधिका-यांना काय मार्गदर्शन करणार याकडे लक्ष असणार आहे.
Jan 4, 2017, 09:35 AM ISTपिंपरी चिंचवडमध्ये आघाडी आणि युतीच्या शक्यता मावळल्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 3, 2017, 09:39 PM ISTपिंपरी चिंचवडमध्ये आघाडीही नाही आणि युतीही?
सत्तेत असून ही शिव सेना भाजप मध्ये सुरु असलेला वाद, काँग्रेस राष्ट्रवादीत पराकोटीला गेलेला संघर्ष यामुळं आगामी महापालिका निवडणुकात युती आणि आघाडी होणार का याबाबत साशंकता असली तरी, पिंपरी चिंचवड मध्ये मात्र आघाडी आणि युती होण्याची शक्यता जवळपास संपुष्टात आलीय...!
Jan 3, 2017, 08:28 PM ISTराज्यात 'युती', रत्नागिरीत मात्र मित्रांची स्वतंत्र चूल!
राज्यात सेना भाजप युती असली तरी कोकणात मात्र युती फुटलीय. होऊ घातलेल्या रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना भाजपानं स्वतंत्र चूल मांडलीय. दोन्ही पक्षांनी नगराध्यक्ष पदासाठी आपला उमेदवार दिलाय. त्यामुळे कोकणात राजकीय फटाके फुटू लागलेत.
Nov 1, 2016, 08:37 PM IST