युती

पुण्यात युती झाली नाहीतर भाजप-शिवसेनेला फटका : गिरीश बापट

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये शिवसेनेसोबत युतीसाठी आग्रही असल्याचं पालकमंत्री गिरीश बापट यांनी म्हटले आहे. सध्या भाजपची हवा असली तरी आमच्या डोक्यात हवा गेलेली नाही, असेही ते म्हणालेत.

Jan 14, 2017, 06:09 PM IST

शिवसेना - भाजप युतीबाबत पहिली ठिणगी, फरफटत जाणार नाही!

महापालिका निवडणुकीत भाजपसोबत युती करण्याबाबत शिवसेनेचा मूड नसल्याचेच संकेत मिळत आहेत. शिवसेना - भाजप युतीबाबत पहिली ठिणगी पडल्याचे दिसत आहे.

Jan 14, 2017, 06:05 PM IST

मित्रपक्षाचे नेते महादेव जानकर यांचा भाजपला इशारा

महापालिका आणि जिल्हा परिषदेत भाजपसोबत जाण्याची इच्छा आहे, युती झाली नाही तर स्वबळावर लढणार, अशी घोषणा राज्य मंत्री आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी गेली आहे.

Jan 13, 2017, 11:26 PM IST

युतीचा फार्स की गांभीर्याने चर्चा याबाबत मात्र साशंकता...!

मुंबई मध्ये भाजप आणि सेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी वरकरणी युतीची भूमिका घेतल्यानंतर पिंपरी चिंचवड मध्ये ही युतीची बोलणी सुरू झालीयेत...! दोन्ही पक्षांनी युती साठी सकारात्मक भूमिका घेतलीय...! 

Jan 13, 2017, 07:12 PM IST

संक्रांतीमुळे युतीची बोलणी 15 जानेवारीनंतरच

महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेना आणि भाजपच्या युतीबाबत 15 जानेवारीनंतरच बोलणी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

Jan 13, 2017, 04:35 PM IST

सेना नेत्यांची बैठक संपली, उद्धव ठाकरे घेणार अंतिम निर्णय

उद्धव ठाकरे यांनी युतीच्या चर्चेसाठी शिवसेनेच्या मंत्र्यांची मातोश्रीवर बैठक सुरू झालीय. काल शिवसेनेच्या विभाग प्रमुखांशीही उद्धव ठाकरेंनी युती संदर्भात चर्चा केली होती.

Jan 13, 2017, 12:59 PM IST

तुझं माझं जमेना... युती आघाडीशिवाय करमेना

तुझं माझं जमेना... युती आघाडीशिवाय करमेना

Jan 12, 2017, 10:52 PM IST

२४ तासात राज ठाकरेंचे घूमजाव

युतीचा प्रस्ताव आला तर नक्कीच विचार करू असं म्हणणाऱ्या राज ठाकरेंनी आपल्या विधानावरून अवघ्या 24 तासात घूमजाव केलंय. 

Jan 11, 2017, 08:40 PM IST