मुंबई हायकोर्ट

आता लवकरच बॉम्बे हायकोर्ट होणार मुंबई हायकोर्ट!

आता लवकरच बॉम्बे हायकोर्टचं नाव मुंबई हायकोर्ट होणार आहे. केंद्र सरकारनं याबाबत निर्णय घेतल्याची माहिती शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी दिलीय.

Apr 20, 2015, 09:26 PM IST

शुद्धीकरणाशिवाय गोदावरी नदीपात्रात उतरू नका- हायकोर्ट

कुंभमेळ्यासंदर्भातली महत्त्वाची बातमी... जोपर्यंत गोदावरीचं शुद्धीकरण होत नाही तोपर्यंत नदीपात्रात कोणालाही उतरु देऊ नये, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिलेत. याचिकाकर्ते प्रवर्तक पाठक यांनी गोदावरी शुद्धीकरणावर आज नव्यानं अर्ज केला. त्यावेळी न्यायालायनं हे आदेश दिलेत. 

Apr 16, 2015, 06:40 PM IST

आदर्श प्रकरण : अशोक चव्हाणांना मुंबई हायकोर्टाचा दणका

आदर्श प्रकरणी अशोक चव्हाणांना मुंबई हायकोर्टानं दणका दिलाय. आरोपपत्रातून अशोक चव्हाणांचं नाव वगळण्यास हायकोर्टानं नकार दिलाय. 

Mar 4, 2015, 01:45 PM IST

आता 'बॉम्बे' नाही 'मुंबई' हायकोर्ट?

आता लवकरच 'बॉम्बे' हायकोर्टला 'मुंबई' हायकोर्ट म्हणावं लागेल, कारण बॉम्बे आणि मद्रास हायकोर्टाचं नामांतरण करण्यासाठी केंद्रानं हालचाली सुरु केल्या आहेत. 

Jan 18, 2015, 10:13 PM IST

मुंबई मेट्रोचे तिकीट दर वाढणार, हायकोर्टाची मंजुरी

मुंबई मेट्रोच्या तिकीट दरवाढीविरोधात राज्य सरकारनं दाखल केलेली याचिका फेटाळत मुंबई हायकोर्टानं मेट्रोच्या दरवाढीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळं राज्य सरकारला दणका बसला असला तरी रिलायन्सला मात्र दिलासा मिळाला आहे.

Jan 8, 2015, 01:37 PM IST

विवाहपूर्व शारीरिक संबंध म्हणजे बलात्कार ठरु शकत नाही - हायकोर्ट

विवाहपूर्व शारीरिक संबंध म्हणजे बलात्कार ठरू शकत नसल्याचं मुंबई हायकोर्टानं म्हटलं आहे. भारतातील मोठ्या शहरांमध्ये सध्या विवाहपूर्व शरीरसंबंध ठेवण्याचे प्रमाण वाढत आहे, लग्नाचे आश्वासन देऊन ठेवलेले शरीरसंबंध म्हणजे बलात्कार ठरत नाही,  असे मत मुंबई हायकोर्टाने मांडले आहे. 

Dec 28, 2014, 11:10 PM IST

मुंबई मेट्रोचे दर आठ जानेवारीपर्यंत कायम ठेवा - कोर्ट

मेट्रोचे तिकीट दर ८ जानेवारीपर्यंत कायम ठेवण्याचे मुंबई उच्च न्यायालयानं आदेश दिलेत. तर फेअर फिक्सेशन समिती स्थापन करण्यासाठी ३१ जानेवारी पर्यंतची शेवटी मुदत न्यायालयाने केंद्र सरकारला दिलीये.

Dec 20, 2014, 06:01 PM IST

‘हिट अँड रन’ प्रकरणी सलमानच्या अडचणीत वाढ!

हिट अँण्ड रन प्रकरणी सलमान खान अडचणीत येण्याची शक्यता आहे. २००२ साली सलमान मद्य पिऊन गाडी चालवत होता. त्याच्या रक्तात ६२ मिली अल्कोहल आढळले होतं, अशी माहिती तत्कालीन कलीना लॅब अस्टिस्टंट डी. के. बालशंकर यांनी त्यांच्या साक्षी दरम्यान दिलीय. सलमान खान आज सत्र न्यायालयात हजर झाला होता. 

Dec 3, 2014, 02:11 PM IST

मेट्रोच्या दरवाढीला हायकोर्टाची स्थगिती, पण आता नवे दर

मुंबईत मेट्रोच्या दरवाढीला हायकोर्टानं स्थगिती दिलीय. ९ जुलैपासून रिलायन्सकडून प्रस्तावित केलेली 10 ते 40 रूपये भाडेवाढ सरसकट करता येणार नाही, मात्र 0-3 किमीपर्यंत 10 रूपये. 3-8 किमीपर्यंत 15 रूपये तर 8-11 किमी पर्यंतच्या टप्यासाठी 20 रूपये दर आकारायला परवानगी देण्यात आलीय. ही भाडेवाढ 31 जुलैपर्यंत लागू राहील. 

Jul 7, 2014, 08:34 PM IST

जिया खान आत्महत्या प्रकरणाचा तपास CBIकडे वर्ग

जिया खान मृत्यूप्रकरणी मुंबई पोलिसांना हायकोर्टानं चपराक लगावलीय. या प्रकरणाचा तपास CBIकडे वर्ग करण्याचा आदेश उच्च न्यायालयानं दिलाय.

Jul 3, 2014, 03:32 PM IST