मुंबई हायकोर्ट

लोकलमधून पडून युवकाचा मृत्यू, 13 वर्षांनंतर मुंबई हायकोर्टने दिला 'हा' आदेश

Mumbai local Accident Death: अल्पेशचा मृत्यू रेल्वे अपघातात झाला. जो रेल्वे कायद्याच्या कलम 123 नुसार अनुचित घटनेच्या कक्षेत येतो. त्यामुळे अपीलकर्ता नुकसान भरपाईसाठी पात्र आहे, असे मुंबई उच्च न्यायालयाने यावेळी स्पष्ट केले.

Sep 5, 2023, 06:28 PM IST

...तर गणेशोत्सव मंडळांच्या अडचणी वाढणार; मुंबई उच्च न्यायालयानं स्पष्टच सांगितलं

Ganeshotsav 2023 : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला असतानाच आता त्यासंदर्भातील नियम, अटी आणि तत्सम गोष्टींकडे नजरा वळू लागल्या आहेत. 

 

Aug 3, 2023, 07:35 AM IST

शारीरिक संबंधांसाठी सहमतीचे वय 18 वर्षांपेक्षा कमी होणार? मुंबई हायकोर्टने मांडली स्पष्ट भूमिका

Consent for Sex Age: प्रणय संबंधांच्या गुन्हेगारीकरणाने गुन्हेगारी न्याय व्यवस्थेचा ताबा घेतला आहे. ज्यासाठी न्यायाधीश, पोलिस आणि बाल संरक्षण यंत्रणेकडून मोठ्या प्रमाणात वेळ लागतो, असेही पुढे सांगण्यात आले. 

Jul 15, 2023, 06:49 PM IST
Mumbai High Court Orders To State Government On Local Train Start PT2M21S

मुंबई | रेल्वेबाबत मुंबई हायकोर्टाचे राज्य सरकारला निर्देश

मुंबई | रेल्वेबाबत मुंबई हायकोर्टाचे राज्य सरकारला निर्देश

Sep 29, 2020, 02:40 PM IST

कंगनाप्रकरणी हायकोर्टाने प्रतिवादी केल्यावर संजय राऊत म्हणतात...

बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणौतचं मुंबईतलं कार्यालय अनधिकृत असल्याचं सांगत महापालिकेने हातोडा चालवला.

Sep 22, 2020, 07:08 PM IST

सीएसएमटी पूल दुर्घटना: २२ मार्चला मुंबई हायकोर्टात सुनावणी

 रेल्वे जनरल मॅनेजर, पालिका आयुक्त आणि महापौरांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

Mar 15, 2019, 01:54 PM IST

मराठा आरक्षणावर ६ फेब्रुवारीला मुंबई हायकोर्टात सुनावणी

मेगाभरतीच्या नियुक्ती पत्रांबाबत स्थगिती सोमवारपर्यंत कायम

Jan 23, 2019, 02:23 PM IST

मुंबई हायकोर्टाकडून प्लास्टिकबंदी निर्णयाला स्थिगितीस नकार

मुंबई हायकोर्टाने प्लास्टिकबंदीच्या निर्णयावर स्थगिती देण्यास नकार दिला आहे. मात्र यात थोडासा दिलासा देखील कोर्टाने दिला आहे.

Apr 13, 2018, 02:50 PM IST

आधारकार्ड रेशनकार्डशी जोडणे अनिवार्य

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 24, 2018, 01:46 PM IST

बायोमेट्रिक रेशन कार्ड धारकांनाच मिळणार स्वस्त दरात धान्य

सरकारकडून बँक खाते, पासपोर्ट, मोबाईल नंबरप्रमाणे रेशनकार्डही आधारशी जोडणे बंधनकारक आहे. येत्या १ मार्चपासून बायोमेट्रिक रेशन कार्ड धारकांनाच स्वस्त दरात धान्य उपलब्ध होणार आहे. 

Feb 24, 2018, 08:16 AM IST

शिक्षकांच्या पगाराबाबत मुंबई हायकोर्टाचा सरकारला दणका

राज्य सरकार, शालेय शिक्षण विभाग आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना मुंबई हायकोर्टाने दणका दिलाय.

Feb 9, 2018, 06:15 PM IST

'नागरिकांना विश्वासात न घेता वृक्षतोडीला परवानगी मिळतेच कशी?'

मुंबईतल्या मेट्रो प्रकल्पासाठी सुरू असलेल्या वृक्षतोडीला मुंबई उच्च न्यायालयानं स्थगिती दिलीय.

Feb 6, 2018, 05:14 PM IST

डीएसकेंच्या विरोधातील याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी

गुंतवणुकदारांचे पैसे परत करण्यासाठी 25 जानेवारीपर्यंतची मुदत डीएसकेंनी उच्च न्यायालयाकडून मागून घेतली होती. 

Feb 5, 2018, 10:02 AM IST