मुंबई हायकोर्ट

मुंबईतल्या धोकादायक इमारतींबाबत महापालिका उदासीन का? हायकोर्टाचा सवाल

मुंबईतील धोकादायक इमारतींबाबत पालिका प्रशासन उदासीन का? असा सवाल मुंबई हायकोर्टाने उपस्थित केलाय. 

Sep 4, 2017, 06:11 PM IST

दाभोलकर, पानसरे प्रकरणी सीबीआय तपासावर मुंबई हायकोर्टाची तीव्र नाराजी

दाभोलकर, पानसरे प्रकरणी सीबीआयच्या तपासावर मुंबई हायकोर्टानं पुन्हा एकदा तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आरोपी सारंग आकोरलकर आणि विनय पवार यांचा शोध हे आव्हान म्हणून स्वीकारा असे स्पष्ट आदेश आज मुंबई उच्च न्यायालायनं दिले आहेत.

Aug 23, 2017, 02:44 PM IST

आणखी किती बळी गेल्यावर रस्त्यांची अवस्था सुधारेल? हायकोर्टाचा सवाल

 आणखी किती बळी गेल्यावर रस्त्यांची अवस्था सुधारेल?  असा सवाल आज मुंबई उच्च न्यायालयानं सरकारला केलाय. 

Aug 3, 2017, 02:51 PM IST

इंदू सरकार चित्रपटाला विरोध करणारी याचिका फेटाळली

इंदू सरकार चित्रपटाला विरोध करणारी याचिका फेटाळली गेली आहे. मुंबई उच्च न्यायालयानं ही याचिका फेटाळलीये. 

Jul 24, 2017, 05:48 PM IST

जिवंत सापांच्या पुजेवर उच्च न्यायालयाचा निर्वाळा

नागपंचमीला प्रत्येक वर्षी हजारो जिवंत साप पकडले जातात, त्यांना क्रुरतेने हाताळलं जातं, यावरून ३ वर्षापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने बंदी आणली होती.

Jul 22, 2017, 11:12 AM IST

मुंबईत शाळेत प्रवेश घेणं हे पालकांसाठी अग्निदिव्य - हायकोर्टानं

मुंबईत शाळेत प्रवेश घेणं हे पालकांसाठी अग्निदिव्य असल्याचं मत मुंबई हायकोर्टानं व्यक्त केलं आहे. त्याच बरोबर कालांतराने स्त्रियांच्या गरोदरपणातच मुलांच्या शाळा प्रवेशाची प्रक्रिया सुरु होईल अशी चिंताही कोर्टानं व्यक्त केली आहे. दादरमधील राईट टू एज्युकेशन ऍक्ट अंतर्गत प्रवेश करणा-या गरीब विद्यार्थ्यांना बालमोहन विद्यामंदिर या शाळेनं प्रवेश नाकारला आहे. शाळेच्या या भूमिकेचा पालिकेनं कोर्टात विरोध केला आहे.

Jul 2, 2017, 12:40 PM IST

फुटपाथवरील फेरीवाल्यांच्या गर्दीविषयी न्यायालयाने फटकारले

फुटपाथवरील फेरीवाल्यांच्या गर्दीविषयी न्यायालयाने फटकारले

Mar 22, 2017, 06:05 PM IST

फुटपाथवरील फेरीवाल्यांच्या गर्दीविषयी न्यायालयाने फटकारले

मुंबई उच्च न्यायालयाने फुटपाथवरील फेरीवाल्यांची गर्दी पाहून मुंबई महापालिकेला फटकारलं आहे.

Mar 22, 2017, 04:33 PM IST

सर्वसामान्य मुंबईकरांनी चालायचं कुठे? हायकोर्टाचा सवाल

मुंबईतले रस्ते गाड्यांनी आणि फुटपाथ फेरीवाल्यांनी भरलेत, सर्वसामान्य माणसानं चालायचं कुठे? अशा शब्दात मुंबई उच्च न्यायालय़ाने शहरातील अतिक्रमणांना फटकारलय. 

Mar 3, 2017, 03:51 PM IST

मुंबई हायकोर्टाने राज्य सरकार, महापालिकेचे कान उपटले

मुंबई हायकोर्टानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्य सरकार आणि महापालिकेचे कान उपटलेत. 

Mar 1, 2017, 05:46 PM IST

ट्रॅफिक विभागातील भ्रष्टाचाराच्या कुरणावर दिले चौकशीचे आदेश

मुंबई उच्च न्यायालयाने एसीबीच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांना, मुंबई तसंच मुंबई बाहेरच्या ट्रॅफिक विभागातल्या भ्रष्टाचाराची चौकशीचे आदेश दिलेत. 

Jan 23, 2017, 10:30 PM IST

सनबर्न पार्टीला अखेर मुंबई हायकोर्टाची परवानगी

 चार दिवसांच्या या फेस्टिव्हलचा मार्ग मोकळा

Dec 28, 2016, 04:29 PM IST

अवैध बांधकामप्रकरणी कपील शर्माला तात्पुरता दिलासा

हास्य कलाकार कपील शर्मा याने केलेल्या केलेल्या अनधिकृत बांधकामासंबंधी बीएमसीने अनधिकृत बांधकामा विरोधात १७ जानेवारी पर्यंत कोणतीही कारवाई करु नये असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेत. 

Dec 22, 2016, 11:02 PM IST