मुंबई हायकोर्ट

'उडता पंजाब'ला मुंबई हायकोर्टाचा हिरवा कंदील

मुंबई उच्च न्यायालयाने उडता पंजाब सिनेमाला २ सीन कट करुन परवानगी देण्याचे आदेश सेन्सॉर बोर्डाला दिले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने सीन कट केल्यामुळे सेन्सॉर बोर्डावर चांगलेच ताशेरे ओढले आहेत. सुरुवातीला उडता पंजाब सिनेमातल्या ८९ दृष्यांना कट करण्याच्या सूचना सेन्सॉर बोर्डाने दिल्या होत्या. 

Jun 13, 2016, 04:46 PM IST

वादग्रस्त 'आदर्श' इमारत पाडण्याचे कोर्टाचे आदेश

मुंबईतली वादग्रस्त आदर्श इमारत जमिनदोस्त करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टानं दिलेत. आदर्श सोसायटीनं स्वखर्चानं ही इमारत पाडावी, असंही या आदेशात म्हटलंय.

Apr 29, 2016, 04:03 PM IST

खासगी जागेत अश्लील कृती गुन्हा नाही - मुंबई हायकोर्ट

भारतीय दंड विधान संहितेर्गत खासगी जागेत केलेली अश्लील कृती गुन्हा ठरत नाही, असा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे. फ्लॅटमध्ये महिलेबरोबर अश्लील वर्तन केल्याप्रकरणी १३ जणांविरोधात दाखल करण्यात आला होता. 

Mar 20, 2016, 06:01 PM IST

इंटरनेटवरच्या 'त्या' जाहिरातींवर कारवाई करा

इंटरनेटवर सुरु असलेल्या वेश्याव्यवसायाच्या जाहिरातींवर कारवाई करा

Mar 10, 2016, 04:29 PM IST

बड्या राजकारण्यांना हाय कोर्टाचा दणका

अनधिकृत बॅनर प्रकरणी राजकीय नेत्यांना दंड भरण्याचे आदेश उच्च न्यायालयानं दिलेत. 

Feb 26, 2016, 04:30 PM IST

...तर शिवाजी महाराजांच्या स्मारकाला स्थगिती देवू - हायकोर्ट

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सागरी स्मारकाच्या भव्य आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला स्थगिती देण्याचा इशारा मुंबई हायकोर्टानं दिला आहे. 

Feb 25, 2016, 11:57 PM IST

मुंबई हायकोर्टाने सरकारला खडसावलं

मुंबई हायकोर्टाने सरकारला खडसावलं

Feb 25, 2016, 09:29 PM IST

चारा छावण्या बंद करण्याचं कारण सांगा - हायकोर्ट

सरकारच्या चारा छावण्या बंद करण्याच्या निर्णयावर हायकोर्टाचे ताशेरे ओढलेत. चारा छावण्या बंद करण्याचं कारण सांगा असे स्पष्ट निर्देश मंगळवारी मुंबई हायकोर्टानं दिलेत. 

Feb 17, 2016, 07:40 AM IST

मुंबईतील फ्लायओव्हर ब्रीजखाली गाड्या पार्क करु नका : मुंबई हायकोर्ट

दहशतवादी कारवायांचा धोका लक्षात घेता मुंबईतील फ्लायओव्हर ब्रीजखाली गाड्या पार्क करु नयेत, असे आदेश मुंबई हायकोर्टानं दिले आहेत.

Feb 9, 2016, 08:27 AM IST

शनी शिंगणापूरच्या वादावर आता न्यायालय देणार निर्णय...

शनी शिंगणापूरच्या चौथऱ्यावर महिलांना प्रवेशाचा वाद आता कोर्टाच्या पायरीवर पोहचलाय.

Jan 28, 2016, 02:20 PM IST

छेडछाड काढणाऱ्यांना मारावी लागतेय झाडू

मुंबई उच्च न्यायालयानं सुनावलेल्या शिक्षेचं पालन करण्याकरता, ठाण्यातल्या राहत्या भागात चार तरुणांनी रविवारी झाडू मारली. 

Jan 11, 2016, 09:02 AM IST