होर्डिंग्जबाजीला हायकोर्टाचा चाप
महापालिका क्षेत्रातल्या अनधिकृत होर्डिंग्ज तातडीनं हटवण्याचे आदेश मुंबई हायकोर्टानं दिलेत. महापालिकांनी यावर तात़डीनं कारवाई करावी आणि 24 तासांत याचा अहवाल सादर करावा असे निर्देशही कोर्टानं दिले आहेत.
Mar 13, 2013, 09:18 PM ISTराष्ट्रीय महामार्गावर सीसीटीव्ही!
राज्यातील सर्व राष्ट्रीय महामार्गावर सीसीटीव्ही बसवण्याचे आदेश मुंबई हायकोर्टानं महाराष्ट्र सरकारला दिले आहेत. अपघात रोखण्यासाठी आणि अपघातातील जखमींवर त्वरीत उपचार व्हावेत.
Feb 28, 2013, 10:55 PM ISTघर खरेदी : व्हॅटची जबाबदारी बिल्डरांचीच
आता घर घेणाऱ्यांसाठी खूशखबर आहे. घर घेताना जो व्हॅट द्यावा लागत होता. तो व्हॅट आता भरण्याची जबाबदारी बिल्डरांचीच असल्याचे कोर्टानं म्हटल आहे.
Oct 30, 2012, 09:02 PM ISTराजना महत्त्व देऊ नका - मुंबई हायकोर्ट
महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासारख्या राजकारण्यांच्या वक्तव्याकडे लक्ष देण्याची गजर नाही. त्यांना इतके महत्त्व देण्याची गरज नाही, असे मत मुंबई हायकोर्टाने व्यक्त केले आहे.
Oct 2, 2012, 10:16 AM ISTहायकोर्ट सामान्यांच्या मदतीला...
महागाईत होरपळणा-या सामान्यांच्या मदतीला आता मुंबई हायकोर्ट सरसावलंय. पेट्रोल दरवाढीवर मुंबई हायकोर्टाने सरकारकडे स्पष्टीकरण मागितलंय.
May 30, 2012, 04:04 PM ISTराज ठाकरेंवरील गुन्हा रद्द, हायकोर्टाचा दिलासा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विक्रोळीत वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल दाखल झालेला गुन्हा रद्द करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहे. २००८ मध्ये विक्रोळीतील एका सभेत समाजात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य केले होते.
Feb 21, 2012, 10:30 PM IST