महेंद्रसिंग धोनी

धोनीचा 'सायकल स्टंट' व्हायरल, घरी करण्याचा दिला सल्ला

 'जस्ट फॉर फन, प्लीज इसे घरपे ट्राय किजीए' असं त्याने या व्हिडिओला कॅप्शनही दिलंय.

Jul 31, 2018, 10:33 PM IST

व्हिडिओ: सपनाने फिरवला धोनीच्या गळ्यावर वस्तारा

व्हिडिओत स्पष्ट दिसते आहे की, सपना भलतीच उत्साहीत झाली आहे. पण, धोनी मात्र नेहमीप्रमाणेच अगदी कूल दिसत आहे.

Jul 29, 2018, 12:03 PM IST

धोनी बनला झारखंडचा सर्वात मोठा करदाता!

६०५ नागरिकांनी एक करोड किंवा त्याहून अधिक रुपये जमा केलेत 

Jul 24, 2018, 12:51 PM IST

व्हिडिओ : धोनीचे बर्थडे सेलिब्रेशन...

इंग्लंडमध्ये असलेल्या भारतीय क्रिकेट टीमने महेंद्र सिंग धोनीचे बर्थडे सेलिब्रेशन केले.

Jul 7, 2018, 01:04 PM IST

बर्थडे स्पेशल : ...म्हणून धोनीला मिळाले कर्णधारपद!

महेंद्रसिंग धोनी २००७ मध्ये भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार बनला. 

Jul 7, 2018, 09:45 AM IST

महेंद्रसिंग धोनीचे चाहते आहेत सलमान आणि त्याचे वडील

जगभरात भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे बरेच चाहते आहेत. धोनीने क्रिकेटविश्वास एक मजबूत ओळख निर्माण केलीये. 

Jun 7, 2018, 08:32 PM IST

क्रिकेटपट्टूंची मुल आकर्षणाचा केंद्रबिंदू

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 4, 2018, 02:49 PM IST

IPL 2018मध्ये चेन्नई एक्सुप्रेस सुस्साट

आयपीएल २०१८मधील लिलावानंतर सर्वाधिक खेळाडूंची चर्चा झाली ती चेन्नई संघातील.

May 3, 2018, 04:07 PM IST

आयपीएल २०१८ : आज विराट-धोनी आमनेसामने

आयपीएलच्या ११व्या हंगामात आज भारताचे आजी-माजी कर्णधार आमनेसामने असणार आहेत. 

Apr 25, 2018, 09:21 AM IST

'या' कंपनीने महेंद्रसिंग धोनीला लावला १५० कोटींचा चुना

टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंग धोनीला रिअल इस्टेट कंपनीने १५० कोटी रुपये दिलेच नसल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणानंतर धोनीने न्यायालयात धाव घेत खटला दाखल केला आहे. पाहूयात काय आहे संपूर्ण प्रकरण...

Apr 12, 2018, 05:48 PM IST

क्रिकेटर मायकेल वॉन म्हणाला, Morning India...धोनीच्या संघाने दिलं हे उत्तर

सध्या क्रिकेट प्रेमींवर टी-२०चा फिव्हर चढलाय.  क्रिकेटच्या फिव्हरमध्ये क्रिकेट प्रेमी तर बुडालेत. यात क्रिकेटर आणि संघही मागे नाहीत. सध्याचे ताजे प्रकरण इंग्लड क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मायकेल वॉनशी जोडले गेलेय. मायकेल वॉनने मंगळवारी सकाळी ट्वीट करताना भारताला गुड मॉर्निंग म्हटलेय. यावर क्रिकेट प्रेमींनीही वॉनला गुड मॉर्निंग म्हटलेय. मात्र भारताचा कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीच्या संघाने मॉर्निंग इंडियावरुन मायकेल वॉनची खिल्ली उडवलीये. वॉनची खिल्ली उडवण्यासाठी चेन्नईच्या ऑफिशियल ट्विटर हँडलचा वापर करण्यात आला. 

Apr 11, 2018, 07:55 AM IST

'हा' प्लेयर धोनीला नाही मानत बेस्ट किपर

माजी पाकिस्तानी विकेटकिपर राशिद लतीफने महेंद्रसिंग धोनीचे तोंडभरून कौतूक केलं. पण तरीही माही हा बेस्ट किपर नाही असेही तो मानतो. त्याच्यामते  आफ्रिकेचा किपर हा बेस्ट किपर आहे. 

Mar 15, 2018, 11:55 AM IST

परिवारासोबत 'व्हेकेशन'वर असणार्‍या महेंद्रसिंग धोनीने शेअर केला हा खास व्हिडिओ

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी सध्या त्याच्या परिवारासोबत काही निवांत क्षण जगताना दिसत आहेत.

Mar 13, 2018, 08:01 PM IST

होळीच्या रंगात रंगली धोनीची झिवा...

होळी आणि रंगपंचमी देशभरात मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. 

Mar 3, 2018, 11:54 AM IST