महेंद्रसिंग धोनी

MS dhoni: "धोनीचा मला मॅसेज आला, ते शब्द आजही...", माहीवर बोलताना Virat kohli झाला भावूक; पाहा Video

Virat kohli in RCB Postcast: विराट कोहली (Virat Kohli) आणि एमएस धोनी (MS Dhoni) यांच्यामध्ये एक वेगळचं नात आहे. कोहली धोनीला आपला आदर्श मानतो. अनेक कठिण प्रसंगात धोनीने विराटला साथ दिल्याने अनेकदा त्याने सांगितले आहे. 

Feb 25, 2023, 12:06 PM IST

MS Dhoni Police: लष्करानंतर महेंद्रसिंग धोनीची पोलीस खात्यातही अधिकारी पदावर नियुक्ती? खाकी वर्दीतील फोटो व्हायरल

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा नव्या लूकमधील एक फोटो सध्या व्हायरल झाला आहे. या फोटोत महेंद्रसिंग धोनी पोलीस अधिकाऱ्याच्या वेषात दिसत आहे. धोनी लष्करात लेफ्टनंट कर्नल आहे. नोव्हेंबर 2011 मध्ये एका कार्यक्रमात धोनीला हे पद सोपवण्यात आलं होतं. 

 

Feb 3, 2023, 07:44 AM IST

MS Dhoni : आयपीएलच्या आधी धोनी देवदर्शनाला, 'या' प्रसिद्ध मंदिराला दिली भेट, पाहा Video

Dhoni Temple Visit : गेल्या काही दिवसांपासून टीम इंडियाच्या खेळाडूंच्या आध्यात्मिक दौऱ्याची चर्चा सुरू आहे. त्यानंतर आता धोनीचा व्हिडिओ देखील चर्चेत आहे. सर्वजण रिषभ पंतसाठी  (Rishabh Pant) प्रार्थना करताना दिसत आहे.

Jan 31, 2023, 03:25 PM IST

पोलीस FIR मध्ये समोर आली विराट-धोनीच्या लेकींची नावं; प्रकरण चक्रावून सोडेल

Swati Maliwal File FIR: टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी, रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या यांच्या कुटुंबियांवर गलिच्छ कमेंट करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे

Jan 16, 2023, 03:58 PM IST

धोनीच्या निवृत्तीनंतर कुलदीप-चहलची जादू ओसरली, आकडेवारी समोर

 धोनी संघात होता तोपर्यंत कुलदीप-चहलची जोडी सुपरहिट होती 

Mar 28, 2021, 10:18 AM IST

ऋतूराज गायकवाडच्या कामी आला धोनीचा 'हा' सल्ला

 स्वत:वर विश्वास असल्याने चांगला खेळ करु शकल्याचे ऋतुराज सांगतो. 

Oct 30, 2020, 08:06 AM IST

IPL 2020: CSK च्या अपयशातही धोनीच्या नावे 'हा' रेकॉर्ड

धोनीच्या नावे होतायत रेकॉर्ड

Oct 20, 2020, 08:11 PM IST

धोनीच्या निवृत्तीवर सचिन आणि गांगुलीने दिली अशी प्रतिक्रिया

धोनीने एक व्हिडिओ पोस्ट करून आपण निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं

Aug 16, 2020, 07:57 AM IST

धोनीला पत्नी 'माही' म्हणत नाही, तर या नावाने हाक मारते....चाहत्यांनाही आनंद

टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनीचा एक गंमतशीर व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओत धोनीची पत्नी धोनीला काय नावाने हाक मारतेय

Jan 28, 2020, 08:58 PM IST

धोनीच्या लेकीचा गाण्याचा cute व्हिडिओ पाहिलात का?

झिवाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Jan 7, 2020, 05:33 PM IST

लेफ्टनंट कर्नल महेंद्रसिंग धोनीसमोर ‘बूम बूम आफ्रिदी’ घोषणा

क्रिकेटर महेंद्रसिंग धोनी भारतीय लष्कारची सेवा बजावत आहे. 

Aug 10, 2019, 08:57 AM IST

World Cup 2019 : धोनी कारकिर्दीतील पहिल्या सामन्यातही झाला होता धावचीत

जडेजा - धोनी  या जोडीने टीम इंडियाला संकटातून बाहेर काढले. मात्र, त्याचा काहीही उपयोग झाला नाही.

Jul 11, 2019, 08:11 AM IST

PHOTO : धोनीच्या चिमुरडीच्या रेखाटलेली रांगोळी पाहिलीत का?

या फोटोंमध्ये झिवा आपल्या शाळेत मित्र-मैत्रिणींसोबत रांगोळी रेखाटताना दिसतेय

Nov 7, 2018, 11:24 AM IST

आगामी टी20 सामन्यांतून धोनीला वगळलं

पाहा कोणत्या खेळाडूला मिळालं संघात स्थान

Oct 27, 2018, 08:35 AM IST

VIDEO :...म्हणून पाकच्या कट्टर फॅननं 'तिरंगा' हातात घेऊन टीम इंडियाला सपोर्ट केलं

भारत विरुद्ध बांग्लादेशच्या फायनल मॅचमध्ये बशीर चाचांनी भारताला सपोर्ट केल्याचं जगानं पाहिलं...

Oct 9, 2018, 04:05 PM IST