मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज जनतेशी संवाद साधणार
मुख्यमंत्री आज जनतेशी संवाद साधणार...
Jun 28, 2020, 10:50 AM ISTचीनमधून येणारा माल थांबवण्याची गरज - रामदास आठवले
'आणखी काही नवे उद्योग सुरु करण्याची गरज आहे'
Jun 27, 2020, 05:38 PM ISTमहाराष्ट्र एक पाऊल पुढे | भविष्यात कष्टकऱ्यांच्या जीवनाचं रक्षण करणं सगळ्यात मोठं संकट- संजय राऊत
Maharashtra Ek Paul Pudhe With Shivsena MP Sanjay Raut
Jun 27, 2020, 03:55 PM ISTनाशिक । कोरोनामुळे सर्वांनी त्रास दिल्याचा आरोप करत विवाहतेची आत्महत्या
Nashik 24 Yr Old Married Woman Commits Suicide Update
Jun 27, 2020, 03:50 PM ISTन घाबरता बाहेर पडा, कोरोनाबाबत अधिक शिक्षित व्हा - राजेश टोपे
'कोरोनाचे संकट जरी असले तरी कोणीही घाबरुन जाऊ नये. नेहमी घबरदारी घेतली पाहिजे. आता आपल्याला कोरोनासोबत जवीनशैलीत बदल करायला हवा.'
Jun 27, 2020, 03:05 PM IST'कोरोना पसरु न देणं आणि मृत्यू दर कमी करणं सर्वात मोठं आव्हान'
'महाराष्ट्राची ताकद विविधतेत आहे'
Jun 27, 2020, 01:45 PM ISTवादळग्रस्तांना केंद्र सरकारच्या मदतीची प्रतिक्षा, पाहणी होऊन १० दिवस उलटले
कोकणला वादळाचा मोठा तडाखा बसला. रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात मोठे आर्थिक नुकसान झाले.
Jun 27, 2020, 11:37 AM ISTकोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, झारखंड राज्याने लॉकडाऊन ३१ जुलैपर्यंत वाढवला
झारखंड राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन सरकारने ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
Jun 27, 2020, 10:58 AM ISTमोठी बातमी । घरकाम करणाऱ्यांना सोसायटीत प्रवेश देण्याबाबत शासन अध्यादेश जारी
कोविड-१९चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी अनेक सोसायटीत घरकाम करणाऱ्यांना प्रवेश नाकारण्यात येत होता. आता तसे करता येणार नाही.
Jun 27, 2020, 09:59 AM ISTकोरोनाला रोखायचे कसे?, कल्याण पूर्व भागातील कंटेनमेंट झोनमध्ये नागरिकांची गर्दी
कल्याण पूर्व येथे कंटेंमेंट झोन असूनसुद्धा नागरिक खरेदीसाठी रस्त्यावर मोठी गर्दी करताना दिसत आहेत.
Jun 27, 2020, 08:54 AM ISTपुण्यात शरद पवारांच्या उपस्थित कोरोना प्रादुर्भाव निर्मुलनाचा आढावा, उपमुख्यमंत्र्यांनी दिलेत 'हे' निर्देश
कोरोना विषाणूचा प्रसार थांबविण्यासाठी स्थानिक प्रशासनाने लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन त्यांनी केलेल्या योग्य सूचनांचे तंतोतंत पालन करावे, असे निर्देश अजित पवार यांनी दिले.
Jun 27, 2020, 07:40 AM ISTठाणे जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी 'ट्रॅक एन्ड ट्रेस'वर जास्तीत जास्त भर द्या - मुख्यमंत्री
ठाणे जिल्ह्यातील कोरोना साथीचा संसर्ग रोखणे खूप गरजेचे आहे.
Jun 27, 2020, 07:14 AM IST'हे' दोन महिने जास्त धोकादायक, कोरोना रुग्ण वाढण्याची आरोग्यमंत्र्यांना भीती
महाराष्ट्रामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.
Jun 26, 2020, 11:11 PM ISTराज्यात पहिल्यांदाच कोरोना रुग्णांचा आकडा ५ हजारांपेक्षा जास्तने वाढला
महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच कोरोना रुग्णांचा आकडा एका दिवसात ५ हजारांपेक्षा जास्तने वाढला आहे.
Jun 26, 2020, 08:51 PM ISTराज्यपाल नियुक्त आमदारांची निवड रखडणार, संघर्ष पुन्हा वाढणार?
राज्यपाल नियुक्त विधानपरिषद सदस्य मुद्द्यावरुन यापुढच्या काळात राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यात खडाखडी होत राहणार आहे.
Jun 26, 2020, 06:17 PM IST