शरद पवार संध्याकाळी मुख्यमंत्र्यांना भेटणार, 'महाविकासआघाडी'तल्या कुरबुरींवर चर्चा
महाविकासआघाडीमध्ये सुरू असलेल्या कुरबुरींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत.
Jul 3, 2020, 03:40 PM ISTमुंबईत विनाकारण फिरणाऱ्यांना दणका, पाच हजारांपेक्षा जास्त वाहने जप्त
विनाकारण घराबाहेर पडाणाऱ्यांना पोलिसांनी दणका दिला आहे.
Jul 3, 2020, 08:29 AM IST'महावितरण आर्थिक संकटात, मदत द्या', उर्जामंत्र्यांची केंद्र सरकारकडे मागणी
कोरोना व्हायरसमुळे महावितरण आर्थिक संकटात सापडलं आहे
Jul 2, 2020, 09:46 PM ISTदिलासादायक! राज्यात डिस्चार्ज मिळालेल्या कोरोनाग्रस्तांची संख्या १ लाखांच्या वर
राज्यात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या १ लाखाच्या वर गेली आहे.
Jul 2, 2020, 08:52 PM ISTभाजपमध्ये फेरबदलाचे चंद्रकांत पाटलांचे संकेत, 'साईडलाईन' झालेल्यांना नवी जबाबदारी?
भाजपची राज्य कार्यकारिणी जाहीर होणार
Jul 2, 2020, 08:28 PM ISTराज्यातील अकरा लाखाहून अधिक शेतकर्यांना जुलै अखेरपर्यंत मिळणार कर्जमाफी
जुलै अखेरपर्यंत कर्जमाफी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
Jul 2, 2020, 05:04 PM ISTप्रत्येक जिल्ह्यात प्लाझ्मा केंद्र, रुग्ण नातेवाईकांसाठी सीसीटीव्ही - राजेश टोपे
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात प्लाझ्मा थेरपी वाढवण्याचे ठरवले आहे.आता प्रत्येक जिल्ह्यात प्लाझ्मा केंद्र सुरु करत आहोत.
Jul 2, 2020, 02:22 PM ISTनवी मुंबई । पालिका क्षेत्रात पुन्हा लॉकडाऊन
Navi Mumbai Mahapalika Plans To Again Lockdown For Rising Corona Patients
Jul 2, 2020, 12:20 PM ISTबीड । शहरात आजपासून सात दिवस लॉकडाऊन
7 Days Lockdown In Beed City From Today
Jul 2, 2020, 12:15 PM ISTठाणे । कल्याण ,डोंबिवलीत आजपासून १० दिवस लॉकडाऊन
Thane,Dombivali 10 Days Lockdown From Today.
Jul 2, 2020, 12:00 PM ISTरत्नागिरी । पोलीस अधिकाऱ्याला कोरोनाची लागण
Ratnagiri Superintendent Of Police Infected With Corona
Jul 2, 2020, 11:55 AM ISTपुणे । कोरोनाबाधितांचा आकडा २३ हजारांच्यावर, नव्याने १२५१ रुग्ण
Pune 1251 New Corona Positive Patients Found
Jul 2, 2020, 11:40 AM ISTकोरोनाच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी मुंबईच्या धर्तीवर राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये टास्कफोर्स
टास्क फोर्समध्ये जिल्ह्यातील तज्ज्ञ डॉक्टरांचा समावेश
Jul 2, 2020, 11:09 AM ISTआता कोरोनाची चाचणीसाठी डॉक्टरांच्या चिठ्ठीची गरज नाही, सरकारचा नवा नियम
कोरोनाव्हायरसची (Coronavirus) भीती आजकाल प्रत्येकाच्या मनात आहे.
Jul 2, 2020, 10:01 AM IST