राज्यात २३.६० लाखांपेक्षा जास्त शिवभोजन थाळ्यांचे तर ४७.९३ लाख क्विंटल धान्य वाटप
राज्यात २३ जूनपर्यंत ४७ लाख ९३ हजार ६९० क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्यात आले तसेच २३ लाख ६० हजार ६८४ शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यात केले गेले आहे.
Jun 25, 2020, 07:21 AM ISTCorona : मुंबईला मागे टाकत 'या' शहरात रुग्णसंख्येनं गाठला उच्चांक
'या' राज्यात लॉकडाऊनचा कालावधीही वाढवला...
Jun 25, 2020, 06:46 AM IST
राज्यातील आशा वर्कर्सना खूशखबर मिळण्याची शक्यता
राज्यातल्या आशा वर्कर्सना उद्या खूशखबर मिळण्याची शक्यता आहे.
Jun 24, 2020, 11:07 PM ISTसंजय कुमार राज्याचे नवे मुख्य सचिव, अजोय मेहता मुख्यमंत्र्यांचे सल्लागार
संजय कुमार यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
Jun 24, 2020, 09:50 PM ISTराज्यात एका दिवसात सर्वाधिक कोरोनाग्रस्त सापडले, २०८ जणांचा मृत्यू
महाराष्ट्रामध्ये मागच्या २४ तासात सर्वाधिक म्हणजेच ३,८९० कोरोनाग्रस्त सापडले आहेत.
Jun 24, 2020, 09:09 PM ISTराज्यासाठी दिलासादायक बातमी! एकाच दिवशी तब्बल एवढ्या कोरोनाग्रस्तांना डिस्चार्ज
देशभरात कोरोनाग्रस्तांची सर्वाधिक संख्या असलेल्या महाराष्ट्रासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे.
Jun 24, 2020, 07:39 PM ISTचक्रीवादळग्रस्त कोकणाला दिलासा, अधिकच्या मदतीचा मार्ग मोकळा
निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या कोकणातील जनतेला अधिकची मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
Jun 24, 2020, 07:18 PM IST'शरद पवार हे महाराष्ट्राला झालेला कोरोना', भाजप नेत्याची जळजळीत टीका
भाजप नेत्याची आक्षेपार्ह भाषेत टीका
Jun 24, 2020, 01:37 PM ISTनाशिक । २४ तासात कोरोनाचे ८ रुग्ण वाढले
Nashik 8 Corona Positive Patients Died In Last 24 Hours
Jun 24, 2020, 10:10 AM IST'या' सरकारी कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगाचा दुसरा हप्ता रखडला
कोरोनाचा फटका कर्मचाऱ्यांच्या वेतनावर
Jun 24, 2020, 08:35 AM IST
महावितरणमध्ये सात हजार जागांची भरती, प्रलंबित निवड प्रक्रियेतील उमेदवारांना दिलासा
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. महावितरणमध्ये सात हजार जागांची भरती करण्यात येणार आहे.
Jun 24, 2020, 07:42 AM ISTमराठा आरक्षण : न्यायालयीन लढाई जिंकण्यासाठी भक्कम तयारी - अशोक चव्हाण
'मराठा आरक्षणाची न्यायालयीन लढाई जिंकण्यासाठी राज्य सरकारने भक्कम तयारी.'
Jun 24, 2020, 07:18 AM ISTउच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या विविध विषयांच्या प्रवेश परीक्षा पुढे ढकलल्या
कोरोनाचा उद्रेक लक्षात घेता राज्याच्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभागातर्फे घेण्यात येणाऱ्या विविध विषयांसाठीच्या सामायिक प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
Jun 23, 2020, 02:28 PM ISTमुंबई । जनजीवन २० जुलैपर्यंत सुरळीत करणार
Mumbai Remaining Six Woards Corona Positive Patients Rising
Jun 23, 2020, 02:05 PM ISTमी कोरोना मुक्त । बॅंकेत काम करताना कोरोनाची लागण झाली आणि...
Mi Corona Mukt Latur Bank Of Baroda Officer Sanjay Chandorkar Overcome From Corona Infection
Jun 23, 2020, 01:45 PM IST