महाराष्ट्र

कोरोना : गुजरात आणि कर्नाटकात रेकॉर्डब्रेक, गेल्या २४ तासांत सर्वाधिक रुग्ण

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव गेल्या २४ तासात गुजरात आणि कर्नाटकात झालेला पाहायला मिळत आहे. 

Jul 2, 2020, 08:59 AM IST

पैठण येथे संतपीठ या शैक्षणिक वर्षापासून सुरु करण्याचा प्रयत्न - उदय सामंत

 मराठवाडा विद्यापीठांतर्गत पैठण येथील ‘संतपीठ’ या शैक्षणिक वर्षापासून सुरु करण्याचा शासनचा प्रयत्न आहे.

Jul 2, 2020, 08:28 AM IST

राज्यात पुन्हा कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी वाढ, १९८ जणांचा मृत्यू

मागच्या २४ तासांमध्ये राज्यात कोरोनाचे ५,५३७ नवे रुग्ण आढळले आहेत. 

Jul 1, 2020, 09:08 PM IST

रुग्णांची लूट थांबणार! खाजगी रुग्णवाहिका सरकार ताब्यात घेणार

रुग्णांची लूट थांबवण्यासाठी सरकारचा महत्त्वाचा निर्णय

Jul 1, 2020, 07:29 PM IST

'अर्थचक्र फिरवायचं, का २ किमीमध्येच फिरायचं?' भाजपचा 'ठाकरे सरकार'वर निशाणा

कोरोना व्हायरसचं वाढतं संक्रमण लक्षात घेता मुंबई पोलिसांनी पुन्हा एकदा निर्बंध आणले आहेत.

Jul 1, 2020, 04:04 PM IST
The body has been in the hospital at Virar for six days PT1M
Corona infiltration in Pune Municipal Corporation, 180 employees including 4 corporators are affected by corona PT1M56S

पुणे । पालिकेत कोरोनाचा शिरकाव, ४ नगरसेवकांसह १८० कर्मचारी कोरोनाग्रस्त

Corona infiltration in Pune Municipal Corporation, 180 employees including 4 corporators are affected by corona

Jul 1, 2020, 03:05 PM IST
New Mumbai Palika Commissioner Annasaheb Misal On Lockdown Again PT5M5S

मुंबई । संपूर्ण नवी मुंबईत लॉकडाऊनचा विचार

New Mumbai Palika Commissioner Annasaheb Misal On Lockdown Again

Jul 1, 2020, 02:50 PM IST

कोरोनाचे संकट : नवी मुंबईत संपूर्णतः लॉकडाऊन होण्याचे संकेत

नवी मुंबईत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होत असल्याने १२ ठिकाणी कडक लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे.  

Jul 1, 2020, 02:18 PM IST

कोरोना नियंत्रणाबरोबरच अर्थव्यवस्थेला गती देणार - मुख्य सचिव संजय कुमार

 राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती झालेल्या संजय कुमार यांनी सेवा निवृत्त मुख्य सचिव अजोय मेहता यांच्याकडून मंगळवारी पदभार स्वीकारला. 

Jul 1, 2020, 12:30 PM IST

'या' आरोग्य सेविकांना तातडीने सेवेत समाविष्ट करुन घेण्याचे विधानसभा अध्यक्षांचे निर्देश

राज्यातील जिल्हा परिषदा अंतर्गत बंधपत्रित आरोग्य सेविकांची सेवा नियमित करण्याबाबत‍  निर्देश देण्यात आले आहेत.

Jul 1, 2020, 08:22 AM IST